याच ब्लॉग वर इतरत्र प्रसिध्द झालेले पोस्ट्स.. इथे एकत्र केलेले आहेत.
या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
अकरा लाख ” भेटी काय वाटेल ते …..”
The Big Dayडिसेंबर 30th, 2012The big day is here.वाचक संख्या
- 1,232,354
सध्या उपस्थित असलेले …
फेसबुक वर
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.













ek dam zakas hota ki rao tumach bachelor life.khup avadala likhan, hevahi vatla ki apan pan asach vayla pahije hota. chhan …tumhi pustakach liha ya var.
गेले ते दिवस.. खुप आठवणी आहेत. आधी सुरु केलं होतं लिहायला,
पण नंतर मात्र लिहिणं बंद केलं.. पुढे मागे बघु या वाटलं तर ..
प्रोफेशनल लाइफ मधे बरेच हेवे दावे, डर्टी पॉलिटीक्स , सगळं काही जवळुन पाहिलंय.
अजुन १२ वर्षं नौकरी बाकी आहे, नंतर मग बघु या कसं आणि किती लिहायचं ते..
प्रतिक्रिये करता आभार..
Awadale. Sadhi sopi bhasha
निता
प्रतिक्रियेकरता आभार..
Sundar lehle ahe….
Great Writing!! I liked It!!
Thanks for the comments.
khup chan ahe……..
Kedar
Thanks..
Khup chan lihato mahendra tu. khupch chan.
सुशिल
मनःपुर्वक आभार आणि ब्लॉग वर स्वागत.
नमस्कार महेन्द्र,
मी हल्लीच “काय वाटेल तॆ’ चा वाचक बनलो आणि आता तुझा चाहता झालो आहे.
खुप सुन्दर लिहितोस. एका दमात सातही भाग वाचुन काढले. काही ठिकाणी जास्तच टेक्निकल वाटले पण अनुभव सुन्दर आहेत.
माझ्या ब्लोग साठी तुमचे मार्गदर्शन घेतल्याचे आठवत असेलच. पण आता मला inferiority complex यायला लागला आहे.
प्रसाद१७०८
प्रसाद
खरं सांगु कां? अगदी मना पासून स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहून लिहित जा.्मी पण नेहेमी लिहितांना स्वतःच्या बुध्दीला जे काही पटेल तेच लिहितो. लिहितांना लोकांना आवडेल का याचा विचार कधीच करु नकोस.मनापासून लिहिलेले लिखाण आपोआप लोकांच्या मनापर्यंत पोहोचते.
Sir, Tumhala contact kasa karaycha? i wanted you to write something on Sahyadri Mountain Range…kavita, kinva charolya kahitari…. karu shakal ka plz….
great kaka
chan aahe tuche likan aase wate ki tumcya barobar jalelya tya gosti dolya smor ubyha rahtata aani jivant pana 1 nirman hoto………………………………………………..
गीता
ह्या मधे सिलेक्टीव्ह मेमरीज आहेत सगळ्या. इतर गोष्टी वगळल्या आहेत बऱ्याच.. सुरुवातीला जेंव्हा ब्लॉग लिहीणं सुरु केलं, तेंव्हा काय ;लिहावं हे समजत नव्हतं, मग स्वतःबद्दलच लिहीलं काही दिवस!
nahi sir tumhi liha… you are gr8 writer….
मस्त लेखन……
जयंत
मनःपूर्वक आभार.. आणि ब्लॉग वर स्वागत..