या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
अकरा लाख ” भेटी काय वाटेल ते …..”
The Big Dayडिसेंबर 30th, 2012The big day is here.वाचक संख्या
- 1,232,807
सध्या उपस्थित असलेले …
फेसबुक वर
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
-
नुकतेच प्रकाशित लेख…
- नॅशनल शेम!
- पुण्याचं रानमळा .
- फॉर द पिपल, ऑफ द पिपल, ऍंड बाय द पिपल
- मुंबई- डान्स बार बंद झालेले आहेत का?
- मालक पण इथेच जेवतात…
- क्षमा..
- लोथल, मृतांचे शहर.
- आपण हे करायचे का ??
- कार्पोरेट वर्ल्ड..
- या वाक्यांवर माझा विश्वास नाही..
- ब्लॅकबेरी वापरत असाल तर…
- इफ यू आर होमोसिपियन, मिन्स यू आर अ लायर
- गुजगोष्टी
- स्त्री जन्मा..
- ११०१००० आभार..
- …. ऑन द रॉक्स विथ अ डॅश ऑफ लाइम!
- एका स्वप्नाची गोष्ट..
- मराठी ब्लॉगर्सचे प्रकार ..
- डिप्रेशन
- भाजपा मधे आणीबाणी?
- शेअर- प्री पेड- सरकारी लुटमार…
- गडकरी आणि मोदी
- हसू..
- दीपावली शुभचिंतन
- बाबा जोक्स
टॉप पोस्ट्स
आर्चिव्हज
- मे 2013 (4)
- एप्रिल 2013 (1)
- मार्च 2013 (4)
- फेब्रुवारी 2013 (2)
- जानेवारी 2013 (3)
- डिसेंबर 2012 (4)
- नोव्हेंबर 2012 (9)
- ऑक्टोबर 2012 (5)
- सप्टेंबर 2012 (6)
- ऑगस्ट 2012 (8)
- जुलै 2012 (1)
- जून 2012 (3)
- मे 2012 (5)
- एप्रिल 2012 (3)
- मार्च 2012 (3)
- फेब्रुवारी 2012 (3)
- जानेवारी 2012 (4)
- डिसेंबर 2011 (3)
- नोव्हेंबर 2011 (3)
- ऑक्टोबर 2011 (5)
- सप्टेंबर 2011 (4)
- ऑगस्ट 2011 (3)
- जुलै 2011 (6)
- जून 2011 (7)
- मे 2011 (6)
- एप्रिल 2011 (10)
- मार्च 2011 (6)
- फेब्रुवारी 2011 (6)
- जानेवारी 2011 (9)
- डिसेंबर 2010 (8)
- नोव्हेंबर 2010 (8)
- ऑक्टोबर 2010 (5)
- सप्टेंबर 2010 (11)
- ऑगस्ट 2010 (17)
- जुलै 2010 (14)
- जून 2010 (17)
- मे 2010 (15)
- एप्रिल 2010 (20)
- मार्च 2010 (19)
- फेब्रुवारी 2010 (15)
- जानेवारी 2010 (26)
- डिसेंबर 2009 (25)
- नोव्हेंबर 2009 (24)
- ऑक्टोबर 2009 (24)
- सप्टेंबर 2009 (22)
- ऑगस्ट 2009 (29)
- जुलै 2009 (26)
- जून 2009 (25)
- मे 2009 (35)
- एप्रिल 2009 (40)
- मार्च 2009 (40)
- फेब्रुवारी 2009 (32)
- जानेवारी 2009 (24)
प्रवर्ग
- अनुभव (82)
- आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स (30)
- इतर. (3)
- कम्प्युटर रिलेटेड (20)
- कला (18)
- कार्पोरेट वर्ल्ड (12)
- खाद्ययात्रा (29)
- खेळ (16)
- गम्मत जम्मत (5)
- जाहिरातिंचं विश्व (13)
- टेररिस्ट अटॅक (3)
- परिक्षा.. (13)
- प्रवासात… (48)
- मनोरंजन (49)
- मराठी (11)
- मेडिकल सायंस (9)
- राजकिय.. (63)
- विनोदी (19)
- व्यक्ती आणि वल्ली (15)
- सण (13)
- सामाजिक (125)
- साहित्य… (37)
- Uncategorized (52)





















Kaka, how to create such logos?
तुमच्या ब्लॉग वर एखादं चित्र १२५ बाय १२५ चं सिलेक्ट करुन मग त्याला हायपर लिंक द्यायची. इतकंच मला येतं करता. तुझं एखादं चित्र सिलेक्ट कर आणि ब्लॉग वर पेस्ट कर, नाहीतर आपला भुंगा आहेच मदतीला..
माझं तर त्यानेच करुन दिलंय,
माझ्या मनाला आपल्या ब्लॉग वर जागा दिल्या बद्दल धन्यवाद. मला ही कल्पना आवडली.
रविंद्र
हे सगळे विजेट्स एका रांगेत कां येत नाहीत तेच समजत नाही.. प्रयत्न करतोय..
Create a table in HTML and then paste one logo in each cell.
Do let me know if you need further assistance.
एचटीएमएल? मी मेकॅनिकल इंजिनिअर आहे. मला तर ते अगदी ग्रिक अन लॅटीन प्रमाणे आहे एच टी एम एल!!
Wow..जमला की मस्त…थॅंक्स माझ्या ब्लॉगला जागा दिल्याबद्दल..दोन दिवस आजरीच होतो तापाने..आज ऑनलाइन आलोय
मस्त जमलाय!!
छानच जमलय,महेंद्र म्हटलं की जमलच पाहिजे-काका
महेन्द्र काका
तुमच्या ब्लॉग मधून मी बरच काही शिकलो आहे
आणि तुम्ही म्हणता मला HTML बद्दल काही येत नाही
मला विश्वासच होत नाही………….
युवराज प्रतिक्रियेसाठी आभार. पण मला खरंच काही समजत नाही एचटीएमएल मधलं. जेंव्हा लागेल तेंव्हा दिपक मदत करतो मला. आणि वर्ड प्रेस वर सगळं काही टेम्प्लेट्स च्या स्वरूपात अव्हेलेबल आहे. काहीच बदल करता येत नाहीत. महेंद्र
महेंद्र काका
प्रतिक्रिया द्यायला उशीर झाला त्या बद्दल क्षमा असावी.
गावी गेलो होतो त्यामुळे ज्यास्त वेळ मिळाला नाही.
मी बनवलेलं “मराठी ब्लॉगर्स” http://www.blogyuvrajcha.co.cc/p/blog-page.html पृष्ठ पाहा..
जर आवडले असेल तर
सोबत कोड सुध्दा पाठवतोय त्याचा वापर करून माझ्या सारखे एका लाईन मध्ये लावू शकता..
yuvraj
thanks. now i am travelling but will add it as soon as get faster connection. BTW, i would suggest you to start updating blog more frequently. Regular updates only will keep your blog alive.
छान जमलंय काका…
- विशल्या!
अरे काय जमलंय, मला दोन कॉलम्स करायचे होते, पण नाही जमत ते..
well kaka,
mi navinach aaloy blogs chya duniyet.paan tumche PREMACHE LAKSHNA wachun tumha fan zalo.
ettiquets baddal thanks
aani kahi salla blogs baddal?
ब्लॉग बद्दल नविन काय सांगणार? फक्त ब्लॉगिंग सुरु केलं की कन्सिस्टन्सी ठेवा लिखाणाची. तेवढं केलं की पुरे. बरेच लोकं ब्लॉग सुरु करतात, पण नंतर ४-५ पोस्ट टाकल्यावर बंद करतात. तसं करु नका..
ही यादी ब्लॉगवर कशी आणायची ?
बऱ्याच ब्लॉग वर विजेट कोड दिलेला असतो. तो कोड फक्त पेस्ट केलाय एका नविन पेज वर. या शिवाय मला काही माहिती नाही.
सोमेश दादा, एक पेज जोडायचे, त्यामध्ये html मधून सिंपल टेबल तयार करायचा आणि प्रत्येक डेटाफिल्ड मध्ये हवे असलेले कन्टेण्ट (उदा. दुसर्यांच्या ब्लॉग्जचे विझेट्स) टाकायचे… सोप्पं आहे…
मी बनवलेलं “मराठी ब्लॉगर्स” पृष्ठ पाहा..
आपले लेख आवड्ले बुआ..काय लीहता राव तुम्हि…झकास…!!!
डॉ. जय,
धन्यवाद. तुम्हाला लिहिलेलं आवडतं, आवर्जुन कॉमेंट दिलयाबद्दल आभार.
आपला ब्लॉग आवडला.
आभार!!
Saheb,
HTML baddal kahi pan madat hawi asel tar mala sanga, mi ahech aplya madatila tayar ithe.
Hi I am Rupali Gurav
Thank You
And God Bless You
रुपाली,
ब्लॉग वर स्वागत.. येत रहा.
Good After Noon
Have a nice day to all staff
Thank you
प्रतिक्रियेकरता आभार..
Namaskaar ! Tumacaa blog vaacatey. khup navi mahiti milate. khup chaan aahe hi sarv maahiti ,an tumaci lihiNyaacI paddhathI khup chhaan ahe. Det asalelyaa mahitibadal manaapasun aabhaar
नमस्कार
ब्लऑग वर स्वागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार..
namaskar jay maharastra
प्रविण
जयमहाराष्ट्र!
Namaste Mahendra,Tumcha blog aavadla. Dhanyawad!
प्रणाली
ब्लॉग वर स्बागत आणि प्रतिक्रियेसाठी आभार.
maza “random post” vali songati kutha geli? mala far aavdaychi ti.. click kara aani surprise sarkha ekhada post samor yenar.. unexpected.. ata disat nahiye ti mala..
c
very good marathi literature
धन्यवाद..
मी तुमच्या ब्लोगचे Widget माझ्या ब्लोग वर लावले आहे..
कृपया करून माझ्या ब्लोगचे Widget तुमच्या ब्लोग वर लावून सहकार्य करावे…
धन्यवाद…
सारंग
लावले
j
I would like to join on blog…to say just like you .Thanks to you .
mala tumacha ha marathi blog far avadala pan ya madhye marathi typingchi soy pahije hoti.
दत्तात्रेय,
ब्लॉग वर स्वागत. पण वर्डप्रेसचा ब्लॉग असल्याने तशी म्हणजे मराठी टायपिंगची सुवीधा नाही करता येत.
आपला ब्लॉग एक मराठीतील परिपुर्ण ब्लॉग.
माझा ब्लॉग: http://www.tuljabhavani.in
sir majya naav tar yeta pan mala jar nava sobat photo kasa taaku te saanga na pls.
kahee harakat nahee. kavitaa paaThavit raahin .paN vishay tumhee suchavilaat tar bare hoil
Hello, Majha Blog : http://chakramblogger.wordpress.com , tumchya link exchange programme sathi. Dhanyavaad
कृपया माझ्या ब्लॉगचे विझेट, तुमच्या ब्लॉग वर लावून सहकार्य करावे…धन्यवाद!
अवश्य.. पण विझेट कुठे आहे?मला कोड मेल केला तर टाकता येईल. ब्लॉग वर पण कोड सापडला नाही.
विझेट कोड …धन्यवाद!