मी कोण??
मी हा ब्लॉग का सुरु केला??
मी एक साधारण मराठी माणुस..
बऱ्याच गोष्टी, ज्या वेळोवेळी जाणवतात, ज्या बोलल्या जातात किंवा मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात लपवुन ठेवल्या जातात, त्या इथे पोस्ट करणार आहे.
ईथे मला खरंच काय वाटलं ते लिहीणार आहे. बऱ्याच गोष्टी , ज्या अगदी कुठेच बोलता येत नाहित , त्या सुद्धा इथे लिहिणार …इथे कुठलाही विषय वर्ज्य नाही…..













Pingback: पोस्ट नंबर ३००………… « काय वाटेल ते……..
कोणताही ब्लॉग वाचायला सुरुवात केली की तिथल्या पहिल्या लेखावर प्रतिक्रिया द्यायची ही माझी सवय. आत्ताच सुरुवात केली आहे वाचायला. तेव्हा बघूया किती वेळ लागतोय पूर्ण ब्लॉग संपवायला ते…
संकेत
ब्लॉग वर स्वागत..