गुगलच्या ऐवजी तुमच्या नावाचं म्हणजे गुगल च्या ऐवजी तुमचे नांव असलेले सर्च इंजिन जर मिळालं तर?? सहज शक्य आहे.
खाली दिलेल्या पेज वर ( चित्रावर) क्लीक करा आणि फिल इन द ब्लॅंक्स च्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा. बस्स!!
म्हणजे तुमचे गूगल पेज असे दिसेल…महेंद्र कुलकर्णी, गुगल च्या ऐवजी तुमचे नांव असेल त्यात..














तुमच्या नावाचे सर्च इंजिन
मी कस्टम सर्च इंजिनचा वापर केला आहे. समजा तुम्ही गीतेचा अभ्यास करीत आहात व गीते तील एखाद्या शब्दाबाबत तुमच्या त्याविषयावरील sites वर संदर्भ पहायचे असतील तर तुम्ही कस्टम सर्च इंजिन तयार करा व igoogle वर ठेवा. जर तुम्ही नाट्यसंगीत नावाचे सर्च इंजिन तयार केले तर तुम्हाला तुमच्या आवडीचा शब्द कोणत्या कोणत्या पदां मधे बापरला आहे हे समजू शकते.
काका जमल की !!!!!!!! वा मज्जाच मज्जा