या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 902,890
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Monthly Archives: जानेवारी 2009
स्माइल पिंकी…… स्माइल पण -ऑस्कर मधे
स्माइल पिंकी… स्माइल .. एक ८ वर्षांची मुलगी. जन्मजात फाटलेल्या ओठांच वैगुण्य!उत्तर प्रदेशातील मिर्झापुर नावाच्या एका लहानशा गावातील एक मुलगी पिंकी! वडील शेतकरी.ह्या मुलीच्या ओठात जन्मजात व्यंग होतं. असे व्यंग असलेल्यांना आउटकास्ट केल्या जाते. तिच्या घरची परीस्थीती पण इतकी बेताची … Continue reading
बायपास आणि ओपन हार्ट सर्जरी यातला फरक..
स्पेशिअली तुम्ही जर मेडिकल फिल्ड मधले नसाल तर,ह्या दोन गोष्टी मधे फरक कुठला? हा प्रश्न नेहेमीच सतावतो. जेंव्हा एखादी (ट्रिटमेंट )हार्ट चे ऑपरेशन हे केवळ हार्ट च्या व्हॉल्व , किंवा हार्ट चे छिद्र बुजविणे वा इतर प्रॉब्लेम्स साठी केली जाते … Continue reading
ह्या माणसाला तुमचे हृदय द्या.. ईट्स सेफ… इन हिज हॅंड्स.
आज सकाळची बातमी पहातोय टीव्ही वर . पंतप्रधानांची बाय पास सर्जरी.बाय पास म्हणजे काय हे दाखवतांना, अक्षरशः ओपन हार्ट इन्सेशन पण दाखवले. ह्या मिडीयाला टीव्ही वर काय आणि किती दाखवायचं हे कधी कळणार? ही बातमी पाहिली टीव्ही वर आणि जुन्या … Continue reading
स्लमडॉग मिलियॉनिअर The Bait For Oscar!
हा चित्रपट ऑस्करच्या नामांकनात वेगवेगळ्या कॅटेगरी मधे नामांकन केल्या गेला आहे. ह्या चित्रपटाचा निर्माता कोण ? निर्देशक डॅनी बॉएल तर नक्कीच ब्रिटिश आहे.ह्या चित्रपटात मुंबईची जितकी वाईट परिस्थिती दाखवता येईल तितकी दाखवली आहे. वास्तवता दाखवता दाखवता डायरेक्टरने धारावी दाखवताना काय … Continue reading
आयडीया सारेगमप ‘किती सत्य आणि किती असत्य?’ उंदरावलोकन’
आजपर्यंतचा प्रवास पाहायचा तर, प्रथा आहे सिंहावलोकन म्हणण्याची ,ज्या काळाचा आढावा घेतोय तो फार लहान म्हणून उंदरावलोकन. सध्या एक पुस्तक वाचतोय त्यातला,त्यातला हा शब्द आवडला म्हणून वापरलाय. आर्या चा आत्तापर्यंतचा गाणी म्हटली ती सगळी गाणी लतादिदी, आशाताई, सुमन कल्याणपुरकर, … Continue reading
अमेरिका,ओबामा आणि जनरल मोटर्स ची लिमो.
अमेरिकन राष्ट्राध्याक्षाचे महत्व म्हणजे ह्या जगात परमेश्वरा नंतर त्याचाच नबर. परमेश्वर तर हल्ली पृथ्वीवर नसतोच, म्हणजे राष्ट्राध्यक्षांचा नंबर पहिला!! तेंव्हा अशा महत्वाच्या माणसाचा शपथ विधी सोहोळा तर पहायलाच हवा म्हणुन, कालच ओबामांचा शपथविधी याची देहा, दुरदर्शनवर पाहिला आणि धन्य जाहलो. … Continue reading
बिनाका गीतमाला ते आयडीया सारेगमप
रात्रीचे साधारण १० वाजलेत. मंगळवार म्हणजे सारेगमप चा वार. पूर्वी आम्ही लहान असतांना टिव्ही वगैरे काही नव्हता. रेडीओ मात्र घरोघरी असायचा.मनोरंजनाचे साधन म्हणजे एकच-रेडीओ! सकाळी ६-३० वाजता अर्चना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम असायचा. हिवाळ्यामध्ये विदर्भात थंडी खूप असायची. जाम चीड … Continue reading
मी मुंबईकर !!
मुंबईला अगदी नवीन आलो होतो, ( १२-१५ वर्षापुर्वी) तेव्हाची ही गोष्ट. ऑफिस होतं चर्च गेट (लायन गेट) जवळ आणि रहाणं होतं मालाड ला. मी ज्या फ्लॅट स्कीम मधे रहातो, त्याच स्कीम मधे कंपनीचे अजुन एक फ्लॅट आहे. त्या मुळे एक … Continue reading
आयडीया सारेगमप गाणी
हा कार्यक्रम सुरू च झाल्यापासून झी च्या वेब साईट वरुन गाणी डाउनलोड करित होतो. नंतर सीडी बनवून ड्राइव्ह करतांना ऐकता यायची गाणी, पण गेल्या २-३ आठवड्या पासुन झी ने ऑडिओ स्वरुपात असलेली गाणी वेब साईटवर अपलोड करणे बंद केले आहे. … Continue reading
सारेगमप…… खेळ – की खेळ खंडॊबा? आता झी नेच ठरवायचे
सारेगमप अंतिम क्षण… आता सगळं संपत आलय. शेवटी उशिरा का होइना पण आता तरी कोणालाच बाहेर न घालवल्यामुळे मुलं कशी अगदी समरसुन गाताहेत आणि आपल्याला निर्भेळ आनंद देत आहेत.काल रविवारी सायंकाळचा रिपीट एपिसोड पाहिला आणि जाणवलं. तरी पण , कुठे … Continue reading












