या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 902,873
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Monthly Archives: फेब्रुवारी 2009
कुच बिहार…
साधारण २० एक वर्षा पूर्वीची गोष्ट आहे. तेंव्हा माझं पोस्टींग कलकत्त्या ला होतं . कलकत्ता ऑफिस मधे सर्व्हीस इंजिनिअर म्हणून साधारणतः ७-८ महिने काढले. दार्जिलिंग डुवाट्स टी गार्डन चा एरिया ,असाम, बिहार मधे टुर ला जावं लागयचं. ८ महिन्यांच्या पोस्टींग … Continue reading
गुलाबी लेडिज अंडरविअर..
श्री राम सेनेचे मुख्य श्री प्रमोद मुतालिक ह्यांनी बंगलोरला सुरू केलेल्या पब च्या अभियानाच्या विरुध्द , काही सोशल नेटवर्किंग साइट .. “कन्सोर्टियम ऑफ़ लुज फ़ॉर्वर्ड पब गोइंग वुमेन” अशा नावाचा एक सोशल ग्रुप आहे फेस बुक वर. त्यांच्या मेंबर्सनी हे … Continue reading
सारेगमप चा समारोप आणि कार्तिकी चा विजय
सारेगमप लिल चॅम्प्स विनर कार्तिकी… आता दोन दिवस झालेत.बराच धुराळा उडाला होता कार्तिकी जिंकली !तेंव्हा. आरोप प्रत्यारोपांच्या धुमश्चक्रिमधे तिच्या बिचारीच्या विजया कडे थोडं दुर्लक्षच झालं. नाही का?? आपण सगळे मॅचुअर्ड लोकं, कमीत कमी आपण ( मी स्वतःला रेफर करतोय ) … Continue reading
बालिका बधु..
टिव्ही ला ईडीयट बॉक्स का म्हणतात? खरा तो नुस्ता बॉक्स आहे, आणि इडियट आपण समोर बसून कुठलेही भंकस कार्यक्रम बघणारे. हिटलरने ब्रेन वॉश करण्यासाठी , एकच गोष्ट वारंवार सांगणे हेच साधन वापरले होते.
कार्तिकी देवींचा .. विजय असो… संपुर्ण कार्यक्रमाचा अहवाल
आयडिया सारेगमप अंतिम सोहळा मी जे काही लिहितोय ते कार्यक्रम पहाताना. मला अजुन माहिती नाही कोण विजेता होणार ते.कार्यक्रम सुरु व्हायचा आहे आणि मी कार्यक्रम पहाता पहाता मला काय वाटेल ते लिहिणार आहे.हा लेख थोडा मॊठा होणार आहे ह्याची मला … Continue reading
सारेगमप अंतिम भाग आज..
वर्षा भावे आणि राजन डांगे दोघेही या पर्वात सुरुवातीपासून या चॅम्प्स बरोबर होते. त्यांचे शब्दांकन सुरेख आहे. जरूर वाचा.आज सारेगमप चा अंतिम भाग. आजच्या लोकसत्ता मधे बरंच छापून आलंय या लिल चॅम्प्स बद्दल. माझ्या तर्फे सगळ्याच लिल चॅम्प्स ना शुभेच्छा. … Continue reading
किरण बेदी इज “द बेस्ट”
’मेगान डॉनमन ’एक ऑस्ट्रेलिअन निर्माती, निर्देशक आणि लेखक… ब्रिटीश लोकांनी तर स्लम डॉग सारखे चित्रपट बनवून ऑस्कर च्या रांगेत भारतामधील गरिबीचं मार्केटींग केलंय.पण मला वाटतं फॉर अ चेंज, ऑस्ट्रेलिअन निर्माता कम निर्देशक मेगान ने मात्र एक वेगळच मार्ग चोखाळला आणि … Continue reading
Posted in सामाजिक
4 प्रतिक्रिया
होमोसेक्स्युअल प्रिन्स ऑफ इंडीया. अ हिरो – ऑर नॅशनल शेम?
मानवेंद्र सिंह गोहिल नाव ऐकल्या सारखं वाटतंय म्हणता?? शक्य आहे. हे नांव न्युज मधे एकदम टॉप वर होतं दोन वर्षापुर्वी. हा गुजरात मधिल राजपिपला गांवचा राजकुमार. २००६ साली ह्या राजपुत्राने एका लोकल टॅब्लॉइड ला (राजपिपलाच्या) ह्या राजपुत्राने इंटर्व्ह्यु दिला होता … Continue reading
झी टिव्ही चे वेठ बिगार.. सारेगमप लिल चॅम्प्स!
आज खरं तर ठरवलं होतं की बास झालं ह्या विषयावर लिहिणं . पण हा विषय बरेच दिवसा पासून मनाला बोचणी आहे. असं वाटलं होतं की , आता रविवार नंतर ह्या लिल चॅम्प्सची ह्या झी टीव्ही च्या वेठ बिगारीतून सुटका होईल … Continue reading
आयडीया सारेगमप शेवटची घंटा…
शेवटी झी ने ह्या कार्यक्रमाचा शेवटचा भाग रविवारी होणार म्हणून प्रसिद्ध केलं. ह्या कार्यक्रमाने आपल्याला बरंच काही दिलं.












