Monthly Archives: मार्च 2009

धावते जग- बदलते विश्व…

धाकट्या मुलीची ९ वी ची परीक्षा आटोपली अन तिला १० दिवस सुट्या आहेत , पण नेमकं त्याच वेळॆस मोठ्या मुलीचे सिईटीचे क्लासेस सुरु असल्याने कुठे जाता आले नाही.आत्ता पर्यंत दर सुटी मधे कुठे ना कुठे जाउन यायचा प्रयत्न करायचो, पण … Continue reading

Posted in परिक्षा.. | Tagged , , | 8 प्रतिक्रिया

उनके दुश्मन है बहोत, आदमी अच्छा होगा

उनके दुश्मन है बहोत, आदमी अच्छा होगा शायर निदा फाजली ची ही गझल विसरल्यातच जमा झाली होती.एके काळी ही गझल अगदी मनापासून आवडायची. पण  आठवण्याचे मुख्य कारण म्हणजे हरेकिशनजींच्या ब्लॉगचं नांव आहे हे.. अगदी कोणीही ही गझल ऐकली तरी प्रत्येक … Continue reading

Posted in कला | Tagged , , | 9 प्रतिक्रिया

उन्हाळ्याची सुट्टी.

ह्या पोस्ट मधे जो काळ आहे तो साधारण पणे ३५ वर्षापुर्वीचा काळ आहे. काही संदर्भ काल बाह्य वाटू शकतात. आमच्या लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या म्हणजे वरोऱ्याला जाणे व्हायचे. ( बरोडा गुजरातेतलं नाही, वरोरा हे चंद्रपुर जिल्ह्यातलं गांव– बाबा आमटॆंचं आनंदवन … Continue reading

Posted in अनुभव | 7 प्रतिक्रिया

सरसंघचालक पदी श्री मोहनजी भागवत.

सरसंघचालक पदी श्री मोहनजी  भागवत यांची आज निवड करण्यात आली आहे. अभिनंदन…. फोटॊ आदिती महाशक्ती च्या ब्लॉगवरुन साभार…

Posted in राजकिय.. | 4 प्रतिक्रिया

नेव्ही आणि आर्मी

कमांडंट +++ बोल रहा हुं…. फोन वर आवाज आला… म्हंटलं येस मिस्टर +++. पुन्हा आवाज आला  ” आय ऍम कमांडंट +++ बोल रहा हुं” पुन्हा तेच , मला वाटलं की त्याला माझा आवाज व्यवस्थित ऐकू गेला नसेल , म्हणून मुद्दाम … Continue reading

Posted in अनुभव | 3 प्रतिक्रिया

चैतन्य कुंटे व्हर्सेस बरखा दत्त!

प्रत्येक ब्लॉगरने अतिशय केअरफुली वाचली पाहिजे असे पोस्ट आहे हे. तुम्ही आम्ही सगळे जण कुठेतरी नोकरी करतो आणी उरलेल्या वेळेमध्ये , किंवा दिवसभरातून एखादा तास ब्लॉगिंग करता देता. त्या मधे कुठल्या एखाद्या पोलिटिकल पक्षाचा प्रचार करणे हा उद्देश नसतो.. पण … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged | 4 प्रतिक्रिया

वरुण गांधींचं काय चुकलं??

एकदम सॉलिड बाप्या आहे बरं हा वरुण गांधी वरुण गांधी… जे काम मोठ्या मोठ्या धुरंधरांनाही जमलं नाही ते वरुण ने एका झटक्यात करुन दाखवलं..भर सभे मधे  मनातले विचार बोलून दाखवणं म्हणजे काही खेळ नाही. यु मस्ट हॅव टु हॅव फुल … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged | 8 प्रतिक्रिया

लोकं कुठले ब्लॉग वाचतात?

दिसामाजी काही लिहावे.. पण काय?? तसा प्रश्न कधीच पडत नाही. लॅप टॉप सुरु केला की आपोआप काहीतरी टाइप केल्या जाते.  आपण लिहायला तर काही लिहू पण लोकांना वाचायला काय आवडते हे जास्त महत्वाचे! ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी सलिम जावेद ला … Continue reading

Posted in सामाजिक | 10 प्रतिक्रिया

सेक्स आणि संस्कृती

मी आधीच सांगितलंय की मी किती चांगला अन सत्प्रवृत्त आहे हे दाखवण्यासाठी हा ब्लॉग मी लिहित नाही. माझ्या मनातील विचार अगदी प्रामाणिक पणे लिहिण्याचा मी इथे प्रयत्न करतो. आपल्या  भारतीय संस्कृती मधे ह्या विषयावर काहीही बोलणे म्हणजे महा पाप आहे. … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , | 8 प्रतिक्रिया

तंबी दुराई

कुठलाही रविवार असो, सकाळी उठलो, की आधी समोरचं दार उघडून कडी मधे अडकवलेले पेपर काढतॊ. अर्थात त्या मधे फक्त टाइम्स , मीरर आणि डिएनए असतो. मराठी पेपर पैकी एकही नसतो.नेहेमी प्रमाणे कुरकुरत पेपर काढून आत येतो..सौ. ला आवाज देतो,  चहा … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged | 13 प्रतिक्रिया