या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 902,885
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Monthly Archives: मार्च 2009
विजय मल्ल्या जेम्स ओटिस अन गांधिजी,
जेम्स ओटीस .. आता म्हणतोय की त्याला गांधींच्या वस्तू द्यायच्या नाही . न्युयॉर्क ऑक्शन हाउस कडे मागणं केलंय की केल्या गेलेले ऑक्शन रद्द ठरवण्यात यावे. अंगावर पांढरी चामडी आहे म्हणून सगळ्या जगालाच अक्कल शिकवायचा परवाना मिळालाय असे वाटते का ह्या … Continue reading
नॅनॊ आली हो……..
कधीची वाट पहातोय नॅनो कधी लॉंच होते त्याची.. नाही..नाही गैरसमज नकॊ, मला नॅनॊ घ्यायची नाहीये.. पण खूप उच्च दरात घेतलेले बरेच शेअर्स आहेत माझ्या बोकांडी बसलेले . एकदा नॅनो लॉंच झाली की मग मात्र जरा टाटा मोटर्स चे भाव चढतील … Continue reading
बाल सलोनी
रोज काही ना काहीतरी होतंय.. आणि लिहायला काही तरी विषय मिळतोय.बरेच दिवसापासुन एक ब्लॉग फॉलो करतोय.. बाल सलोनी… एका होतकरू पित्याचे विश्व.. त्यामधे तो आपल्या होणाऱ्या मुलीशी, सलोनीशी संवाद साधतो. त्या ब्लॉग वरच्या पोस्ट ची मी तर नेहेमीच वाट पहात … Continue reading
Posted in व्यक्ती आणि वल्ली
3 प्रतिक्रिया
पाकिस्तान ज्वालामुखीच्या तोंडावर..
न्यायाधीशांना बरखास्त केल्या बद्दल पाकिस्तानात सगळ्या वकील लोकांनी कराची ते इस्लामाबाद लॉंग मार्च काढला .या मार्च ला असफल करण्यासाठी आसिफ अली जरदारी आपल्या पार्श्व भागाला पाय लावून ईराण हुन पळत पळत पाकिस्तानला परत आलेत.त्यांना त्यांच्या अपरोक्ष झालेल्या लष्कर प्रमुखांच्या आणि … Continue reading
शाम जोशी
माझ्या लहानपणी माझे मित्र होते शाम जोशी, सुन्या महाजन आणि दिलिप राखे. ह्यांच्या व्यतिरिक्त पण बरेच मित्र होते, पण खास मित्र म्हंटलं की शाम्या ,सुन्या,अन दिलप्या तिघांची नावं आठवतात. शाम्या अगदी ५ वी पासुनचा मित्र. अगदी ११वी मॅट्रिक पर्यंत. आमचं … Continue reading
Posted in व्यक्ती आणि वल्ली
3 प्रतिक्रिया
लहानपणची होळी
आज होळी. मी रंगांचे दुष्परिणाम, किंवा लाकडं जळाल्याने होणारी निसर्गाची हानी, किंवा ग्रिन हाउस इफेक्ट बद्दल लिहायचं नाही असं ठरवलंय.. कारण हेच विषय बऱ्याच ब्लॉग वर वाचून झालेत. माझ्या मुलींना माझ्या लहानपणच्या गोष्टी ऐकायला खूप आवडतं. आजी इथे आली की … Continue reading
असंगाशी संग!
पर्सनल महत्त्वाकांक्षा ……….??? की पक्षाची विचारधारा………….?? काय महत्वाच?
Posted in राजकिय..
6 प्रतिक्रिया
स्त्री दिन?
८ मार्च -ह्या दिवसाला स्त्री दिन म्हणतात.. पण का? एकच दिवस स्त्री दिन का म्हणून पाळायचा? जसा शेतकरी बैल पोळा साजरा करतो, बैलाला सजवून, त्याच्या कडून काम न करुन घेता, त्याला सजवून, त्याला पुरणपोळी खाउ घालुन त्याचे आभार मानतो आणि … Continue reading
Posted in सामाजिक
8 प्रतिक्रिया
जेट एअर वेज फुल सर्व्हिस एअर लाइन्स??
एखादा दिवस इतका वाईट निघतो की त्या दिवशी जेवणाचे नुसते हाल होतात. खिशामधे कितिही पैसे असले तरिही जेवायला वेळ मिळत नाही किंवा जे काही मिळतं ते ’~नॉट टु युवर टेस्ट’ असतं. गुरुवारी सकाळी सकाळी औरंगाबादला जेट एअरवेज ने गेलो होतो. … Continue reading
स्त्रिया! त्यांच्या सोबत रहाणं मुश्किल, त्यांच्या शिवाय तर त्याहुनही मुश्किल!
(सगळ्या स्त्रीवादी मैत्रिणींची आधीच माफी मागतोय… उगीच चिडू नका . .. रागाऊ नका.. हा लेख केवळ पुरुषां साठीच आहे.. आणि कुणालाच दुखण्याचा हेतू नाही अगदी सहज सुचलं म्हणून… काहीतरी विनोदी लिहायचा प्रयत्न केलाय. कितपत जमला, ते तुम्हीच सांगायचं..)












