Monthly Archives: एप्रिल 2009

२०,०००…..!!

ब्लॉगचे २०,००० वाचक झालेत आज  . आपल्या सगळ्यांच्या एनकरेजिंग प्रतिक्रियांमुळेच लिहिण्याचा उत्साह वाढला आणि हे शक्य झाले. मनःपुर्वक आभार…

Posted in Uncategorized | 11 प्रतिक्रिया

टाटा -चिप ऑर प्राइसलेस??

कांही लोकांचं मला अगदी मनापासून कौतुक वाटतं . एखाद्या गोष्टीवर त्यांचा विश्वास बसला, की मग ते त्या कामासाठी कांहीही करायला तयार असतात. पुर्वी क्रिकेटच्या मॅचेस पहातांना भर ग्राउंडवर  स्ट्रेकिंग ( सगळे कपडे काढून पळताना) करतांना कांही ऑस्ट्रेलियन  लोकांना पाहिलं आहे. … Continue reading

Posted in कार्पोरेट वर्ल्ड | Tagged , | 5 प्रतिक्रिया

बॉडी लॅंग्वेज

मॅनेजमेंटची पुस्तकं तशी वाचायला बोअर होतात. तुम्ही एखादं आर्टिकल वाचायला घेतलं की  कशी मस्त झोप येत बघा . एक पान अगदी फारच झालं तर दोन पानं वाचली की मग मात्र डोळ्यावर झापड येते. पण तेच  एखादं फिक्शन वाचायला घेतलं तर  … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged | 8 प्रतिक्रिया

श्रीलंकेत चालु तरी काय आहे??(उत्तरार्ध)

श्रीलंकेत चालु तरी काय आहे? एल्टीटीई चा उदयास्त . (पुर्वार्ध)  इथे वाचता येइल. एखाद्या मांजराला जरी तुम्ही कॉर्नर करुन मारणे सुरु केले तर ते मांजर पण वाघाप्रमाणे लढत. अगदी हीच गोष्ट  श्रीलंकेतिल तामिळांच्या बाबतीत घडलेली आहे.मी त्या तामिळ टायगर्सचे फोटोग्राफ्स पाहिले … Continue reading

Posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स | Tagged | 8 प्रतिक्रिया

फिरोझ खान-मानाचा मुजरा!

आजच ह्या माझ्या सगळ्यात आवडत्या ’हिरो’ चे देहावसान झाले. कॅन्सरने पिडीत असलेल्या या महान  खऱ्या खुऱ्या  देशभक्त अभिनेत्याने    ’शान ए पाकिस्तान’ हे पाकिस्तानातील   पारितोषिक नाकारले होते .

Posted in मनोरंजन | Tagged | 7 प्रतिक्रिया

श्रीलंकेत चालु तरी काय आहे? एल्टीटीई चा उदयास्त . (पुर्वार्ध)

आजपर्यंत तामिळ टायगर्सचा दुःस्वास करित आलोय. ते टेररिस्ट ऍक्टीव्हीटीमधे इन्व्हॉल्व्ह्ड आहेत म्हणू न त्यांच्या नावाने काड काड बोटं मोडणं सुरु असतं माझं. बरेचदा एका बाजुने   माहिती असते आपल्याला, किंवा एखाद्या गोष्टीमागची पार्श्वभूमी माहित नसते , त्या मुळे आपण एकांगी … Continue reading

Posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स | Tagged | 14 प्रतिक्रिया

काय सांगु आता??

कोणाला कुठल्या गोष्टीचा आनंद होईल तेच सांगता येत नाही. माझ्या मोठ्या मुलीच्या  १८व्या वाढदिवसाला धाकटी ची कॉमेंट “अगं, म्हणजे तू आता ऍडल्ट सिनेमे पहाणार???” आणि सरळ  टाइम्स उघडला कुठला ’ए’ सर्टीफिकेट चा चित्रपट आहे ते बघायला…हसावं की तिला रागवावे हेच … Continue reading

Posted in अनुभव | 4 प्रतिक्रिया

काहितरी लिहायचं म्हणुन..

कांही कार्यालयीन कामा साठी काल नागपुरला आलो. सकाळच्या फ्लाइटने नागपुरला विमान उतरताना बाहेरचे तापमान ३२ डिग्रीज सेल्सियस आहे म्हणून सांगितलं तेंव्हाच छातीमध्ये धस्स झालं. म्हंटलं, सकाळचे ८-१५ झालेत आणि आत्ताच ३२ म्हणजे दुपारी  काय पुढे वाढून ठेवले आहे ते कोणास … Continue reading

Posted in अनुभव | 6 प्रतिक्रिया

शाळांचे नियम

प्रत्येक शाळा आपापले कांही तरी नियम बनवते. आणि ते नियम कुठल्यातरी समुदायाला जाचक वाटतात. बरं हे केवळ भारतातच  घडत नाही, तर सगळ्या जगात घडते. फक्त कमी जास्त  प्रमाणात ! माझी मुलगी लहान असतांना एकदा ( धाकटी) ने कांही तरी सण … Continue reading

Posted in परिक्षा.., सामाजिक | Tagged , | 10 प्रतिक्रिया

(गाणी) सारेगमप महाराष्ट्राचा आजचा आवाज

आपण कधीचं शोधतोय की ही सारगमप महाराष्ट्राचा आजचा आवाज मधली  पार्टीसिपंट्सची ऑडीऒ गाणी कुठे डाउन लोड करता येतात ते? पण झी ने साईटच अपडेट केलेली नव्हती. आता साइट पुर्ण झालेली आहे.

Posted in मनोरंजन | Tagged , , , , , , , | 2 प्रतिक्रिया