या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 819,636
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Monthly Archives: एप्रिल 2009
तुम्ही स्वतःला इंटरनेट वर अदृष्य समजतां?
तुम्ही स्वतःला इंटरनेट वर अदृष्य समजता?तुम्हाला असं वाटत का तुम्ही इंटरनेटवर अदृष्य आहात म्हणून? तुम्हाला असं वाटतं का की एखाद्याला इ मेल पाठवला की तो कुठुन आलाय हे शोधण्याचं काम फक्त पोलीसच करु शकतात? तसं नाही.. अगदी माझ्या सारखा मेकॅनिकल … Continue reading
आजोबा उवाच!…
कित्ती कित्ती हुशार आहेत नाही का करुणानिधी आजोबा? त्यांना पहा सगळं -सगळं कळतं ! आता हेच बघा ना, त्यांना एक जावईशोध लागलाय.. की प्रभाकरन टेररिस्ट नाही. (हॅः.. काहीच्या काही बोलतात झालं, असं म्हणताय कां? बरोबर आहे तुमचं.) हा शोध कसा … Continue reading
इन्फोसिस-रेसिशनचे बळी
इंजिनिअरिंग केलं, नंतर इन्फी, विप्रो,महिंद्रा इत्यादी कंपन्या कॅंपस मधे आल्या आणि मुलांना सिलेक्ट केलं.मुलं अगदी आनंदी असतात.. अगदी जमिनीपासून दोन बोटं वर हवेत असतात, स्वर्गच अगदी दोन बोटं वर उरलेला असतो…आता, नोकरी करायची. कसंही करुन वर्षा दोन वर्षात ऑन साईट … Continue reading
ऑन स्क्रिन न्युडीटी -आपण तयार आहोत कां?
मधुर भांडारकरांच्या बद्दल मला खरंच खूप आदर आहे. त्यांचे चित्रपट नेहेमीच काहीतरी वेगळे असतात. हिंदी चित्रकर्त्यांच्या भाषेत -’जरा हटके’ असतात. त्यांच्या चित्रपटात अगदी सुरुवातीच्या काळात मराठी कलाकारांना बराच चान्स पण दिला गेला. अतुल कुलकर्णी ह्यांना पण त्यांनीच चित्रपटात आणलं.
हरभजन,धोनी आणि पद्मश्री
पद्मश्री कुणाला द्यावे ? लायक माणसाला असेच नां? देशातील सर्वात मोठे अवॉर्ड, ह्या धोनी आणि हरभजन सिंग दोघांनाही काही लाख ( जे त्यांना त्या ऍडव्हर्टाइझ करुन मिळणार होते) रुपयांपेक्षा कमी महत्त्वाचे वाटलं. धोनी पण तसाच.. त्या **वाला पण पद्मश्री च … Continue reading
द्वारका – ओखा पोर्ट
आता मी द्वारकेहुन निघालो आहे . टॅक्सी मधे बसून हे पोस्ट लिहितोय. ओख्याचं काम संपवून आता जामनगर ला निघालॊ आहे. ओखा म्हणजे एक दोन ते अडीच किलोमिटरचा अरबी समुद्रात घुसलेला एक पट्टा. तिन्ही बाजूनी समुद्र .हवा पाणी एकदम मस्त! ह्याचं … Continue reading
इंडीयन्स ऍंड डॉग्ज नॉट अलाउड..??
पूर्वी जेंव्हा भारतामधे इंग्रज राज्य करित होते तेंव्हा अशा पाट्य़ा सर्रास पहायला मिळायच्या. आणि भारतियांना पण त्याचं काहीच वाटत नसायचं… अर्थात काही भारतीय वगळता………! कालापासून जो गदारोळ सुरु आहे रश लिंबॉग च्या नावाने. त्याने केलेल्या कॉमेंट्स वरुन भारतीयांमध्ये खूपच उथलपुथल … Continue reading
शाळा एके शाळा….
शाळेचा पहिला दिवस आठवतो कां? नाही ? मला तर अगदी स्पष्ट आठवतोय. बऱ्याच गोष्टी आठवताहेत जुन्या.. कालच माझ्या एका स्नेह्यांच्या मुलाने पहिल्यांदा उभे राहिल्याचा पोस्ट टाकला तेंव्हाच एकदम जाणवलं की असे कित्येक आनंद असतात, ज्याची किंमत पैशात करता येत नाही. … Continue reading
ब्लॉग सर्च
वर्ड प्रेस मधे तुमचा ब्लॉग शोधण्यासाठी कुठले की वर्ड्स वापरले गेले ते येतं. मी खूप उत्सुकतेने हे शब्द चेक करत असतो. हा सर्च क्रायटेरिया रिडर्स च्या मानसिक स्थिती, आवडीच्या बद्दल बरंच काही सांगून जातो
Posted in सामाजिक
17 प्रतिक्रिया
फोर्ट ग्वालियर
ब्लॉग लिहितानाच एक पक्कं केलेलं होतं की काही झालं तरीही प्रवासवर्णन लिहायचं नाही. मला स्वतःला प्रवासवर्णन वाचण्यात फारशी मजा येत नाही. कारण काय? तर प्रवास वर्णनात लोकं अगदी आज सकाळी किती वाजता निघालो,काय खाल्लं, कुठे जेवलो, किती जेवलो, आणि … Continue reading












