या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 902,885
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Monthly Archives: एप्रिल 2009
सत्यम & टेक महिंद्रा चं लग्न…….
कधीचं वाट पहात होतो की शेवटी सत्यम कोणाच्या नावाचं कुंकु लावते ते. तसंही एल ऍंड टी गुडघ्याला बाशींग बांधूनच तयार होतं, पण नशीब काढलं टेक महिंद्राने. तब्बल २२ टक्के जास्त कोट करुन सत्यम चा ताबा मिळवलाय टेक महिंद्रा ने. तसंही … Continue reading
श्रीलंका वॉर ऑन फायनल स्टेज..
तामिळ लिडर करुणानिधी यांनी एका पब्लिक मिटींग मधे ऍड्रेस करतांना असं म्हंटलं की जर एल टी टी ई ने हे वॉर श्रीलंकन आर्मी बरोबर हरले तर, ” जसे सिकंदरने पोरस ला वागवले तसे श्रीलंकन आर्मी ने प्रभाकरनला वागवावे “. … Continue reading
Posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स
Tagged आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स, टेररिझम, श्रीलंका
यावर आपले मत नोंदवा
इन्फोसिस च्या पिंक स्लिप्स-२१०० लोकांना
१९८१ साली केवळ २५० डॉलर्स च्या इनव्हेस्टमेंटवर सात लोकांनी सुरु केलेली ही कंपनी आज १४ बिलियन्स डॉलर्स चं कॅपिटल जमा करुन बसली आहे.भारतामधे ई सॉप्स च्या ऑप्शन्स खाली एम्प्लॉइज ला शेअर्स ऑफर करणारी ही भारतातिल पहिली कंपनी. तसे, पैसा … Continue reading
पुन्हा एकदा शिवाजी राजे माझ्या नजरेतुन
या चित्रपटाचा रिव्ह्य़ु इतक्या ठिकाणी आलेला आहे की सगळी कडे गुडी गुडी लिहिल्या गेलंय. तरी पण माझ्या दृष्टीतून हा चित्रपट कसा वाटला? ह्याचा उहापोह केलाय इथे.
आमची हनुमान जयंती
दुपारी दोन ची वेळ असेल, उन्हाळ्याचे दिवस, आणि यवतमाळचा विदर्भात ला उन्हाळा. तरी पण घरात बसून रहाणे कधीच नसायचे. अगदी लहानपणापासून मला समोरच्या शामबाबुच्या गॅरेज मधे बसून टाइम पास करायला आवडायचं. तिथेच मी आधी कार रिपेअर्स बद्दल बरंच शिकलो. आम्हा … Continue reading
Posted in अनुभव, सण
3 प्रतिक्रिया
हॅकिंग गेम
मला आता हा एक छंदच जडलाय की कुठली साइट हॅक झाली ते चेक करायचा. पाकी बग्ज ची साइट चेक करतांना तिथे एक इंट्रेस्टींग चॅलेंज दिसलं. एका भारतीयाने त्यांना चॅलेंज केलंय की त्यांची वेब साइट एका आठवड्यात हॅक करीन म्हणून..
भारत पाक सायबर युध्द
२००८ मधिल नोव्हेंबर महिन्यात भारत पाकीस्तानात सायबर वॉर सुरु झालं. भारत पाक क्रिकेट मॅच, ऑन बॉर्डर डिस्प्युट, क्रॉस फायर नेहेमीच सुरु असतं. पण आता हा युध्दाचा नवा प्रकार आहे. ह्या मधे भारताचे सैनिक/कमांडॊज आहेत सगळे आय़ टी प्रोफेशनल्स. इथे बंदुका … Continue reading
स्त्री-पुरुष इक्वॅलिटी
गेला आठवडा पुर्ण असाच गेला. पाकिस्तानातील टेररिस्ट ऍक्टीव्हिटीज, वरुण गांधी वर रासुका, मनेका आणि मायावती मधली रस्सीखेच…इतका तणावपुर्ण आठवडा गेल्यावर थोडी करमणूक आवश्यक आहे नाही का? म्हणून हे एक पोस्ट .
Posted in विनोदी
Tagged पुरुष., समानत, स्त्री, स्त्री पुरुष., kayvatelte, purush, str
15 प्रतिक्रिया
लोकशाहीची मॉकरी
जर्नेल सिंग ह्या दैनिक जागरण च्या पत्रकाराने चिदंबरम ह्यांना जोडा फेकून मारला. ही झाली बातमी. इथे व्यक्ती विशेष म्हणून किंवा कॉंग्रेसच्या नेत्याला बुट मारला अशी ही बातमी नाही. तर गृहमंत्र्याला जोडा मारला ही खरी बातमी आहे आणि
शाहरुख खान व्हर्सेस गावस्कर
क्रिकेट म्हणजे आता १०० टक्के बिझिनेस झालेला आहे. मागच्या वर्षी राहुल द्रवीड ला ज्या तर्हेने ट्रिटमेंट विजय मल्ल्याने दिली.. तेंव्हाच एक गोष्ट क्लिअर झाली होती, की बिसिसिआय करता खेळणे वेगळे आणि ह्या प्रायव्हेट मालकासाठी खेळणे वेगळे.ह्या लोकांच्या साठी खेळणं म्हणजे … Continue reading












