या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 902,891
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Monthly Archives: मे 2009
सरदारजी & भिकारी
गेले ३ दिवस एकटाच घरी होतो. सौ. गेली आहे लग्नाला. पण आज सकाळपासूनच जरा धावपळ सुरू झाली आहे. काका आणि काकू आज अमरावतीहुन आलेत. ती केसरीची युरोप टूर आहे ना .. लिल चॅम्प्स सोबत , त्या मधे त्यांनी बुक केलंय. … Continue reading
Posted in अनुभव
11 प्रतिक्रिया
सेक्स पार्क.. चायना -चायना गोज क्रेझी..
कधी तरी एखादी विचित्र बातमी सापडते चायनाच्या पेपर्स मधे. मी न चुकता तो पेपर एकदा नजरे खालून घालतो. भारता विरुध्द ओकलेली गरळ, आणि पाकिस्तान या ’मित्र’ देशाचा ( फुकटात सियाचिनची दक्षणा दिली होती ना पाकिस्तानने चायनाला! – हलवायाच्या घरावर तुळशी … Continue reading
Posted in सामाजिक
7 प्रतिक्रिया
प्रभाकरनचा मृत्यु.
आजच बातम्या ऐकल्या.. प्रभाकरनचा मृत्युने.. क्षणभर सगळं स्तब्ध झाल्यासारखं वाटलं. एका अर्थाने जे काही झालं ते बरं झालं . जर प्रभाकरन जिवंत हाती लागला असता, किंवा भारतामधे शरण घेण्यास आला असता तर भारतासाठी अजुन एक नवीन प्रॉब्लेम सुरु झाला असता … Continue reading
घर पहावं बांधुन
असं म्हणतात, की घर पहावं बांधून.. मगच खरा प्रॉब्लेम काय ते कळतं. एकदा हा प्रयोग केला होता, नागपुरला असतांना. घर बांधण्याचा. त्या वेळेस सगळा अनुभव घेतला होता. म्हणून बरेच वर्षांपूर्वी मुंबईला बदली झाल्यावर पण आज पर्यंत कधी घर बांधायचा विचार … Continue reading
Posted in अनुभव
6 प्रतिक्रिया
ऑर्कुट वरचा माझा मृत्यु.
कालच ऑर्कुट चा अकाउंट डीलिट केला.जेंव्हा अकाउंट डिलिट केला तेंव्हा ऑर्कुटवरुन एक मेसेज आला होता, की तुमची रिक्वेस्ट मिळाली आहे , आणि येत्या २४ तासात माझा अकाउंट डिलिट केला जाइल. थोडं… नांही.. खुप वाईट वाटलं आपल्या सगळ्या मित्र मैत्रिणींना सोडुन … Continue reading
Posted in अनुभव
49 प्रतिक्रिया
ममता- मनसे फॅक्टर
चला…. इलेक्शन आटोपलं.. गेल्या दोन महिन्यात उठलेला धुराळा आता शांत होईल . जे सगळे नेतेगण आज पर्यंत आपापल्या रस्त्यावर आले होते, ते आज पुन्हा आपापल्या वातानुकूलित घरात , ऑफिसात परततील. जे जिंकले ते ढोल ताशाच्या गजरात घरी जातील, तर इतर … Continue reading
अंबानींचं घर
मुकेश अंबानी करोडॊ रुपये किमतिचं घर बांधताहेत अल्टमाउंट रोडला , मुंबईला. प्लॉट्ची साइझ तशी मॉडरेट आहे .. फक्त ४५३२ स्क्वेअर मिटर्स.. म्हणजे साधारण ४५ हजार स्क्वेअर फुट. ही जागा अंबानींनी २००२ मधे विकत घेतली होती.त्याच्या बद्दल खरं तर बरंच येउन … Continue reading
मुनिश बंसल…
आता हे कोण? अगदी सामान्य माणुस. हा गृहस्थ केंट ला रहातो. ह्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. गेली १३ वर्षं हे रोज आपल्या मुलीचा आणि आणि १० वर्षं मुलाचा रोज एक फोटो काढताहेत. अगदी एकही दिवस खंड न पडू … Continue reading
Posted in व्यक्ती आणि वल्ली
2 प्रतिक्रिया
एअरपोर्ट सिक्युरिटी.
आज सकाळी मुंबईहून नागपुरला आलो. सोबत आमचा दिनेश भाई होता. तो सकाळी वापीहून आपल्या कारने आला मुंबईला ( म्हणजे तो सकाळी ३ वाजता निघाला असावा वापीहून). असं ठरलं होतं की त्याला फार लवकर निघावं लागेल म्हणून त्याने आपली कार आणायची … Continue reading
Posted in प्रवासात...
11 प्रतिक्रिया
जिझस जिन्स मधे..
आजच वाचण्यात आलं की इंग्लंड मधे ( इस्ट ससेक्स मधे) फादर डेव्हिड बकले, यांनी एका ३५ हजार पाउंड किमतीच्या सात फूट उंचीच्या जिझस च्या पुतळ्याचे उदघाटन केलं . त्या पुतळ्याचा फोटॊ खाली दिलेला आहे. जिझस जिन्स, ओपन बटन शर्ट, आणि … Continue reading
Posted in Uncategorized
यावर आपले मत नोंदवा












