या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 902,885
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Monthly Archives: मे 2009
माझं बॅचलर लाइफ…(७)
बऱ्याच वर्षांपूर्वी अगदी नवीन नवीन पहिल्यांदाच गुजराथला गेलो होतो तेव्हाची गोष्ट आहे. गुजराथी भाषा तेंव्हा मजेदार वाटायची . अर्धं कळायचं आणि ,उरलेलं अर्ध पुढचा माणुस काय बोलला असेल ह्याचा अंदाज लावायचा. त्यातल्या त्यात कच्छी कस्टमर असेल तर अजूनच पंचायत व्हायची. … Continue reading
Posted in अनुभव
28 प्रतिक्रिया
माझं बॅचलर लाइफ…(६)
सुरतेला एक कस्टमर होता. त्याच्या सेट ला रिपिटेड प्रॉब्लेम्स आले होते, त्या मुळे तो जरा वैतागलेला होता. मला त्या कस्टमर कडे पाठवले होते. त्याच्या समोर जाऊन बसलो, काम तर करू देत नव्हत, पण नुसत्या धमक्या मात्र देत होत. सारखं … Continue reading
Posted in अनुभव
7 प्रतिक्रिया
माझं बॅचलर लाइफ…(५)
सोन्याच्या खाणी.. मॅकेनाझ गोल्ड आठवलं का? छेः.. तशी नसते गोल्ड माइन्स. आपल्या डॊक्यात कसल्या भन्नाट आयडीयाज असतात ना एखाद्या गोष्टी बद्दल? मी दोन माईन अगदी जव्ळून पाहिल्या आहेत. एक म्हणजे चिकरगुंटा (अर्थात कोलार गोल्ड फिल्ड्स) , आणि दुसरी म्हणजे गदग. … Continue reading
Posted in अनुभव
16 प्रतिक्रिया
माझं बॅचलर लाइफ…(४)
बिहारमधे दोन प्रकारच्या माइन्स असतात. एक म्हणजे ओपन कास्ट आणि दुसरी म्हणजे अंडर ग्राउंड. अंडरग्राउंड माइन्स तुम्ही सगळ्यांनी अमिताभ बच्चन च्या सिनेमा मधे पाहिली असेलच. नांव आठवत नाही आता, पण त्या मधे शत्रुघ्न सिन्हा आणि शशी कपुर वगैरे होते. अंडरग्राउंड … Continue reading
Posted in अनुभव
15 प्रतिक्रिया
माझं बॅचलर लाइफ…(३)
आता सर्व्हिस इंजिनिअर म्हणून रुळलो होतो. कंपनीच्या कामाच्या निमित्याने सगळा भारत पाहून झाला होता. तसा मी अगदी लहान गावातून आलेलो, त्या मुळे विमान वगैरे फक्त आकाशातून उडतानाच पाहिलेलं. त्यामुळे विमान प्रवासाची ्खूपच क्रेझ होती. सर्व्हिस इंजिनिअरच्या लेव्हलला विमानाचा प्रवास अलाउड … Continue reading
Posted in अनुभव
14 प्रतिक्रिया
माझं बॅचलर लाइफ…(२)
चेन्नै वरुन परत आलो होतो.जरी तोंडी सांगितलं होत की ’यु आर ट्रान्स्फर्”, तरीही लेटर मिळालं नव्हतं. त्यामुळे अजुन ही प्रॉडक्शन लाच काम करणं सुरू होतं. मला असं समजलं की प्रॉडक्शन ची लोकं मला सोडायला तयार नाहीत म्हणून. पण आता … Continue reading
Posted in अनुभव
12 प्रतिक्रिया
माझं बॅचलर लाइफ…(१)
अगदी सुरुवातीला मी पुण्याला जॉइन झालो होतो . मुद्दाम कंपनीचं नांव देत नाही…..पण नोकरी चा अगदी पहिलाच दिवस.. आम्ही १४ मुलं जॉइन झालो होतो. आम्ही सगळे ट्रेनिंग सेंटरला जमा झाले होते. चेहेऱ्यावर एक वेगळाच अस्थिरपणे.. कॉलेज संपलेलं.. रिअल लाइफ मधला … Continue reading
Posted in अनुभव
29 प्रतिक्रिया
लग्नापुर्वीची ..
आता ऑफिशियली लग्न ठरलं होतं. सौ. ला अगदी लहानपणापासूनच ऒळखत असल्यामुळे, (आणि ती माझ्या लहान बहिणीची मैत्रिण असल्यामुळे) किंवा तिचे आईबाबा मला लहानपणापासून ओळखीत असल्यामुळे त्यामुळे बाहेर कितीही वेळ फिरायला गेलं तरीही कोणीच ऑब्जेक्ट करत नसे. माझ्यावर फारच विश्वास होता … Continue reading
Posted in अनुभव
17 प्रतिक्रिया
आय पी एल प्लेअरचा ब्लॉग (फेक )
एक ब्लॉग शोधला आज, संपुर्ण क्रिकेटला कव्हर करणारा . जर तुम्ही आय पी एल चे फॅन असाल तर ह्या ब्लॉगला व्हिजिट देणे मस्ट आहे.. ज्या माणसाचा ब्लॉग आहे त्या माणसाने वेड लावलंय लोकांना.कित्येक हजार लोकं हा ब्लॉग अगदी वेड्यासरखा फॉलो … Continue reading
चायनिज वे टु हॅंडल रेसेशन..
स्थळ :- चायना.. प्रोव्हिन्स :- ह्युबेई.. सेंट्रल चायना…! इथे एका सरकारी अधिकाऱ्याने एक सरक्युलर इशु केलंय.. की प्रत्येकाने आपापला स्मोकींग चा कोटा कुठल्याही परिस्थितीत रोज पुर्ण केलाच पाहिजे. म्हणजे काय तर तुम्ही दररोज दोन पाकिटं सिगरेट्स ओढणे हे आवश्यक आहे … Continue reading












