Monthly Archives: जून 2009

केजी १ ते १२वी

आज  १२वी चा निकाल. आता ११ वाजता निकाल लागणार आहे. आज मुद्दाम ऑफिस ला गेलो नाही, म्हंटलं की निकाल लागला की मग निघू या . या १२ वी ने तर गेली तिन वर्षं , म्हणजे १० वी ते १२वी अगदी … Continue reading

Posted in परिक्षा.. | Tagged , , , | 23 प्रतिक्रिया

करी बॅशिंग.. डॉट बस्टर्स.. एकाच कुळीची अवलाद !!!

काय करायचं?? कसं रहायचं?? रहायचं की परत जायचं पुन्हा परत भारतामधे?? असे शेकडे प्रश्न आहेत जे  सध्या ऑस्ट्रेलियात रहाणारे – म्हणजे नौकरी करणारे किंवा शिकणारे लोकं विचार करित असतिल. तसेच इतर ठिकाणी रहाणारे भारतिय पण असाच विचार करित असतिल. जे … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , | 7 प्रतिक्रिया

कायदे??

… कायदे म्हंटलं  की काय-द्या(य) चं ते बोला? असा अनुभव बरेचदा आलेला असतो, मुख्यत्वेकरून रस्त्यावर .. ट्रॅफिक पोलिसांच्या बरोबरच्या  डिस्कशन्स मधे तर नेहेमीच..! आपल्या कडे असं आहे की तुम्ही एखाद्या राजकीय पार्टीचे मेंबर असले की मग तुम्ही कितीही कायदे मोडा, … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged | 11 प्रतिक्रिया

वॉल आर्ट..

अहमदाबादला गेलो की नेहेमीच एक गोष्ट मला फॅसिनेट करते. ती म्हणजे वॉल आर्ट.. किंवा त्याला  एक प्रकारची ग्राफिटी  पण म्हणता येइल.  ग्राफिटी हा विद्रोही आर्टचा प्रकार. पण इथे विद्रोही आर्ट नाही, पण केवळ भिंती चित्रे आहेत म्हणून ग्राफिटी म्हणतोय मी … Continue reading

Posted in कला | Tagged , , | 6 प्रतिक्रिया

पुतळ्यांचं राजकारण

भंडारकर संस्था पुणे! या ठिकाणी खूप जुने आणि दुर्मीळ दस्ताऐवज होते . संभाजी ब्रिगेड च्या काही विघ्नसंतोषी लोकांनी त्या संस्थेला आग लाऊन सगळी जुनी कागदपत्र जाळून टाकली. या ठिकाणी शिवाजी , पेशवे कालीन जुन्या नोंदी हस्तलिखीताच्या स्वरुपात होत्या.

Posted in राजकिय.. | 21 प्रतिक्रिया