खरोखर मजेशीर पोस्ट आहे हे.. आता हे मी तुमच्या वाइल्ड इमॅजिनेशन वर सोपवतो, की इथे जर बरखा दत्त असती तर तिने कसे रिपोर्टींग केले असते??मला हा व्हिडीओ खूप आवडला म्हणून इथे पोस्ट करतोय.यु ट्य़ुब माझी फेवरेट साईट आहे हल्ली.
चाळिस वर्षा पुर्वी खरंच मानव चंद्रावर गेला होता कां? मुन लॅंडींग हॉक्स होतं कां?याची इथ्यंभुत माहिती विकीवर तर आहेच पण नॅशन जिओग्राफिक वर खुपच छान दिलेली आहे.













बरीच मत – मतान्तर दिसतायत इथे… वाचून मजा आली …
http://asachkahitari.wordpress.com/
National Geographic site mastach ahe.. all time great!
Landing on Moon !!!!!!!!!!!????????????
Its better if Human learn to stay like Human on our planet Earth……….
अगदी मान्य..
किती कठीण आहे ते?? नाही?