Monthly Archives: जुलै 2009

कॉंट्रासेप्टीव्ह्ज

जगभरात जवळपास १० मिलियन्सच्या वर ऍबॉर्शन्स केली जातात.ही  माहिती अशीच कुठे तरी वाचण्यात आली, आणि या विषयावरचं गांभीर्य लक्षात आलं. ती आय पिल ची जाहिरात इतकी सूचक आहे की मुली सोबत टिव्ही वर पहातांना पण  लाजिरवाणे होतं. ह्या जाहिरातीत म्हटलंय … Continue reading

Posted in जाहिरातिंचं विश्व, मेडिकल सायंस | Tagged , , , | 18 प्रतिक्रिया

अभिरुची

पुन्हा पुन्हा पुण्याला जावं लागतंय. या आठवड्यात पुण्याला दुसऱ्यांदा जावं लागलं. अगदी कंटाळलो होतो. पण जाणं भाग होतं. एखादा दिवस वाईट निघाला की प्रत्येक गोष्ट मनाच्या विरुध्दच होते – तसा दिवस होता कालचा. सकाळी ७ वाजता बोलावलेला टॅक्सी वाला चक्क … Continue reading

Posted in खाद्ययात्रा | Tagged , , , | 19 प्रतिक्रिया

गंगुबाई हनगळ

आत्ताच श्रीमती शुभा मुदगल यांचं ट्विट पाहिलं.. आणि धक्काच बसला.पद्मविभुषण गंगुबाई हनगळ यांचे वयाच्या ९७व्या वर्षी दिर्घ आजाराने निधन झाले.  वाढत्या वयामधे ,त्यांची कन्या कृष्णा हनगल, यांच्या १९९४ साली झालेल्या देहासना नंतर त्या मानसिक आणि शारिरिक दृष्ट्या खुप नर्व्हस झाल्या … Continue reading

Posted in कला | Tagged , , , | 5 प्रतिक्रिया

जर माणुस आज चंद्रावर लॅंड झाला असता तर??

खरोखर मजेशीर पोस्ट आहे हे.. आता हे मी तुमच्या वाइल्ड इमॅजिनेशन वर सोपवतो, की इथे जर बरखा दत्त असती तर तिने कसे रिपोर्टींग केले असते??मला हा व्हिडीओ खूप आवडला म्हणून इथे पोस्ट करतोय.यु ट्य़ुब माझी फेवरेट साईट आहे हल्ली. चाळिस … Continue reading

Posted in गम्मत जम्मत | 4 प्रतिक्रिया

कांदे नवमी

    माझं लहानपण अगदी बाळबोध आणि कुळ कुळाचार पाळणाऱ्या घरात गेलं. वाड्यामधे शेजारी पण सगळे आमच्या सारखेच होते. जवळपासच्या पंचक्रोशित, नॉनव्हेज खाणा कोणीही नव्हतं, कदाचित तुम्हाला खोटं वाटेल , मी अगदी २२ वर्षाचा असे पर्यंत अगदी अंडं पण खाणं … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , , , | 29 प्रतिक्रिया