Monthly Archives: जुलै 2009

३६० -रुबिक स्फिअर

प्राध्यापक एर्नॊ रुबिक.. रुबिक क्युबचा जनक.  या रुबिक क्युब ने मला एकेकाळी वेड लावलं होतं. अगदी सारखा क्युबशी खेळत बसायचो. बराच प्रयत्न करुनही एकदाही हा क्युब सॉल्व्ह करता आला नाही. माझे काही मित्र पण ट्राय करित होतेच. तेंव्हा इंटरनेट नव्हतं … Continue reading

Posted in खेळ | Tagged , | 9 प्रतिक्रिया

मायकेल जॅक्सन मुन वॉक

मायकेल जॅक्सनची गाणी तो जिवंत असतांना मी कधीच ऐकली नव्हती किंवा पाहिली पण नव्हती. पण त्याच्या मृत्यु नंतर मात्र सगळे व्हिडिओ आवर्जून पाहिले. कधी कधी तर वाटतं.. की या माणसाला बोन्स आहेत की नाहीत? एखाद्याची बॉडी फ्लेक्झिबल असते … पण … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , , , | 15 प्रतिक्रिया

बाहुल्या

काही दिवसांपुर्वी एक लहान बाळांचे काही फोटो मेल मधे आले होते. त्यात लिहिलं होतं की हे फोटॊ ज्या खेळण्यांचे आहेत ती खेळणी  आइसिंग शुगरची बनवलेली आहेत. अर्थात ही गोष्ट पटण्यासारखी नव्हतीच,म्हणुन इंटरनेटवर सर्च केला.. अशा मिनिएचर बाळांसाठी.. आणि अहो आश्चर्यम! … Continue reading

Posted in कला | Tagged , , | 3 प्रतिक्रिया

गे……..?

’गे’ म्हणजे आनंदी.. लहानपणी घोकून पाठ केलं होतं. तर्खडकरांच्या पुस्तकात हा शब्द वाचून चांगला पाठ केला होता. या शब्दाचा ’दुसरा’ अर्थ मला कित्येक वर्ष माहिती नव्हता. ’त्या’ ज्ञानाच्या बाबतीत आमची पिढी जरा मागासलेला होती. असं काही असू शकतं.. हे खरंच … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , | 9 प्रतिक्रिया

सी लिंक

हा फोटो आहे मला ई मेल ने आलेला!!! हा फोटो आहे मला ई मेल ने आलेला. ५ तारखे पर्यंत हा ब्रिज फुकट आहे. म्हणजे कोणीही या ब्रिज वरुन टोल टॅक्स न भरता जाऊ शकेल.. काल तर काही जमलं नाही उद्घाटनाला … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , | 11 प्रतिक्रिया

आयकॉन

नेदा आगा सुलतान!.१९ जुन २००९.. नेदा आगा… एक गोळी ! आणि खेळ संपला. एखादी व्यक्ती ही कधी एखाद्या चळवळीचा फेस बनते तेच लक्षात येत नाही.मीर हुसेन च्या रॅली जवळ झालेल्या गोळीबारात हिच्या छातीवर गोळी लागली आणि तिथेच तिचा मृत्यु झाला. … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , | 7 प्रतिक्रिया