Monthly Archives: ऑगस्ट 2009

एक कविता..

एक कविता नाही हो..असे घाबरुन जाउ नका, माझी तुमच्यावर अत्याचार करण्याची मुळिच इच्छा नाही. कारण माजे लिमिटेशन्स मला माहिती आहेत . इथे काही  पाडगांवकरांच्या दोन कविता इथे पोस्ट करतोय.. पाडगांवकरांचा मी अगदी डाय हार्ड फॅन. त्यांची सगळिच पुस्तकं.. (जवळपास सगळीच … Continue reading

Posted in साहित्य... | Tagged , | 2 प्रतिक्रिया

एक्स्ट्रॉ ऑर्डिनरी इंडीयन

एक्स्ट्रॉ ऑर्डिनरी इंडीयन. मेडिकल कॉलेज मधुन एम बी बी एस ची परिक्षा पास केल्यावर अगदी मनापासुन आदिवासी लोकांची सेवा करण्याची इच्छा असलेले प्रकाश आमटे सगळ्यांच्याच परिचयाचे आहेत. नुकत्याच दिल्यागेलेल्या मेगॅसेस पुरस्कारामुळे त्यांचे नांव सर्वतोमुखी झालेले आहे. आज एका अशाच एका … Continue reading

Posted in व्यक्ती आणि वल्ली | Tagged | 14 प्रतिक्रिया

आयुष्य एवढं का स्वस्त झालंय?

आयुष्य एवढं का स्वस्त झालंय? आज सकाळची ८-३३ मिनिटांची वेळ . माझं ऑफिस आहे चेंबुरला म्हणजे मला रोज कुर्ला स्टेशनला उतरावं लागतं. आज सकाळी ८-३५ च्या सुमारास ठाणे साईडच्या ब्रिजवरुन निघालो होतो तर काय.. एक ट्रेन प्लॅटफॉर्म वर येत होती … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , | 19 प्रतिक्रिया

शाहरुख खानचा अपमान??

शाहरुख खानचा अपमान विनाकारण एखाद्या फालतु आउट ऑफ प्रपोर्शन ब्लो करुन तेच ते दळण, पुन्हा पुन्हा दळत रहाणं हे एक आवडिचं काम आहे मिडीयाचं. अगदी टीव्ही पासुन तर मटा पर्यंत या फालतु न्युजला अगदी  फर्स्ट पेज वर स्थान दिलं. मग … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , | 33 प्रतिक्रिया

मी “बेकार”

माझी नविन कार कार विकत घेणं म्हणजे एक टेन्शनंच असतं. एकदा ठरलं, की आता कार जुनी झाली, मेंटेनन्स चा खर्च वाढतोय, किंवा आता हे जे वापरतोय ते डिझाइन बोअर झालं की नविन कार घेण्याचे विचार डॊक्यात घोंघावु लागतात. मग सुरु … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , | 8 प्रतिक्रिया

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

स्वातंत्र्य… स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतोय तुम्हाला.. आणि फक्त स्वातंत्र्य मिळालं आणि आपण त्याचा कसा वापर केलाय ये सांगतो.. १) पहिलं स्वातंत्र्य कुठेही पान खाउन थुंकण्याचं.. २) स्वातंत्र्य बिहारातुन मुंबईत येउन झोपड्या बांधुन रहाण्याचं. ३) स्वातंत्र्य लोकल ट्रेनमधे लटकुन प्रवास करण्याचं. … Continue reading

Posted in राजकिय.. | 9 प्रतिक्रिया

गोविंदा आला रे….. ..

दही हंडी बंद खरं तर काय फरक पडतो दही हंडी बंद केली तर? खरं तर प्रत्येक विभागातिल पोलिटीकल स्ट्रेंथ दाखवण्याचा हा कार्यक्रम असतो.एका भागात ११ लाखाची हंडी मनसे ने बांधली तर दुसऱ्या भागात घड्याळवाले ( राष्ट्रवादी) १२ लाखाची हंडी बांधणार … Continue reading

Posted in सण | Tagged , , | 6 प्रतिक्रिया

ईंजिनिअरिंग ऍडमिशन्स- कॅप राउंड्स

ईंजिनिअरिंग ऍडमिशन्स- कॅप राउंड्स १२ वी चांगल्या मार्काने पास होऊन पण काही मुलांना विशेष समाधान नसतंच. १२वीत ८९ परसेंट मार्क्स मिळाले तरी पण.. ” अहो बाबा, सिईटी चे मार्क्स जास्त महत्वाचे” हे ऐकावं लागतं. मग या १२ वी ची परिक्षेचे … Continue reading

Posted in परिक्षा.. | Tagged , , , | 11 प्रतिक्रिया

चार्ली ………

आजकाल यु ट्युबच्या अगदी प्रेमातंच पडलोय मी. खुपच सुंदर व्हिडीओ क्लिप्स पहायला मिळतात. जुनी गाणी, शाम ढले खिडकी तले… किंवा अभी ना जाओ छोडकर ऐकावसं वाटलं तर सरळ यु ट्य़ुबवर सर्च करतो मी.

Posted in मनोरंजन | Tagged | 9 प्रतिक्रिया

सगळ्यात कृर प्राणी.. मानव?

फर कोट, मिंक कोट, किंवा सिल्व्हर फॉक्स कोट हे अगदी मोस्ट सॉट फॉर आयटम्स मधे मोडतात. ह्या सगळ्यांसाठी फर लागते. मेलेल्या जनावराची फर काढुन जर कोट बनवला, तर त्याला कोणाचिच हरकत नसते, पण जर मुद्दाम जिवंत प्राण्याला सोलुन त्याच्या कातडिचे … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , | 5 प्रतिक्रिया