Monthly Archives: ऑगस्ट 2009

स्वाइन फ्लु.. कोणाला ब्लेम कराल?

काही दिवसांपासूनच स्वाइन फ्लु चं वारं सुरु झालं होतं. टीव्ही वर मोठा गाजावाजा करित एअर पोर्ट्स वर स्क्रिनिंग सुरु असलेलं दाखवायचे. तोंडाला मास्क लावलेले डॉक्टर्स, आणि प्रवासी.. जस्ट खानापुर्ती म्हणून डॉक्टर्स प्रवाशांकडून फॉर्म भरुन घ्यायचे आणि सोडुन द्यायचे.म्हणजे हा एक … Continue reading

Posted in मेडिकल सायंस | Tagged | 12 प्रतिक्रिया

हुशार कावळा

कावळा  हा नेहेमी दुर्लक्षित आणि सगळ्यात जास्त तिरस्कृत पक्षी आहे.  पण हुशार कावळ्याच्या गोष्टी ऐकतंच आपण मोठं झालोय, म्हणून आता सहज यु ट्युबवर शोधाशोध केल्यावर हुशार कावळ्यांचे हे व्हिडीओज हाती लागले. सगळेच अगदी अफलातून आहेत .. मस्ट सी…

Posted in मनोरंजन | Tagged , , | 10 प्रतिक्रिया

मुकेश-अनिल-गॅस वॉर

या लोकांच्या बद्दल बातमी वाचली की मला त्या गुरु सिनेमातला एक डायलॉग आठवतो. उसे जुता मारो.. सोनेका, चांदी का.. या कुछ भी.. लेकीन काम होना चाहीये. काम करुन घ्यायला हे कार्पोरेट्स कुठल्या लेव्हलला जातात हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण यांचे … Continue reading

Posted in कार्पोरेट वर्ल्ड | Tagged , , , , | 5 प्रतिक्रिया

बायको, व्हर्जिनिटी, बाळ, विकणे आहे..

इ बे वरची एक जाहिरात वाचण्यात आली. खरं तर  या विषयावर बरयाच ठिकाणी थोडं थोडं वाचल्या गेलंय.. ई बे ला आताच १० वर्ष पुर्ण झाले.एक संपुर्ण ऑन लाइन खरेदी विक्री केंद्र म्हणून त्याचे नांव युरोप आणि अमेरिकेत परिचयाचे आहे. याची … Continue reading

Posted in जाहिरातिंचं विश्व | Tagged , , , | 3 प्रतिक्रिया

स्त्री पुरुष – इंटरेस्टींग सर्व्हे

आयुष्यभरात पुरुष जवळपास एक वर्ष स्त्रियांच्याकडे पहाण्यात घालवतो. (  कोडॅक लेन्स व्हिजनने केलेल्या सर्व्हे चा रिपोर्ट) ! सर्वसाधारण माणुस दिवसभरात ४३ मिनिटे निरनिराळ्या स्त्रियांकडे बघण्यात ( वाया??) घालवतो.

Posted in सामाजिक | Tagged , , , , , | 28 प्रतिक्रिया

दादा ,भाई ,नौरोजीं …

राखी !!! मला राखी अगदी खूप खूप मनापासून आवडते!! .. काय झालं?? धक्का बसला का??नाही.. तुम्हाला अजिबात धक्का बसणार नाही हे वा्चून याची मला पुर्ण खात्री आहे. कारण तुम्ही खुप हुशार आहात हे मी चांगलं ओळखून आहे….  … तुम्ही अगदी … Continue reading

Posted in सण | Tagged , | 12 प्रतिक्रिया

बांद्रा वरळी सी लिंक-व्हर्चुअल टुर

परवा वरळीहुन बांद्रा साईडला या सी लिंक ने परत आलो. टॅक्सीमधे असल्यामुळे अगदी वरळी साईडने एंट्री आणि बांद्रा साईडने एक्झिट पर्यंत पुर्ण व्हिडीओ रेकॉर्डिंग केलंय. इथे यु ट्य़ुबवर पोस्ट केलंय..व्हर्चुअल प्रवासाचा अनुभव देइल हा व्हिडीओ.

Posted in प्रवासात... | Tagged , , , | 4 प्रतिक्रिया

कपी केक सॉंग

कपी केक सॉंग ऐकलंय नां? जर तुम्ही इंटरनेट सॅव्ही असाल तर नक्कीच ऐकलं असेल. कारण यु ट्य़ुब वर हे गाणं ८९ लक्ष पेक्षा जास्त वेळा ऐकल्या गेलंय. त्यापैकी एक नक्कीच तुम्ही असाल. याचं ओरिजिनल व्हर्जन खाली पेस्ट केलंय.. गाणं म्हणताना … Continue reading

Posted in मनोरंजन | Tagged , , | 6 प्रतिक्रिया

हॅपी टु हेल्प

Everyday I want to fly, stay by my side Everyday I want to dream, stay by my side Every morning I wish I could just play Wish the mornings would just stay…..

Posted in जाहिरातिंचं विश्व | Tagged , , , | 9 प्रतिक्रिया