Monthly Archives: सप्टेंबर 2009

किंगफिशर रुल्स!!

हल्ली जेट एअरवेजने प्रवास करणं टाळतोय. खरं तर गेली जवळपास सहा वर्ष जास्तित जास्त प्रवास हा जेट नेच केला. त्या पुर्वी फक्त ईंडीयन एअरलाइन्संच होतं. आणि इंडीयन ची महती काय वर्णावी? टीपिकल नोकर शाही.. हिरव्या रंगाचं नेलपेंट, आणि जांभळी लिपस्टीक … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , , , | 23 प्रतिक्रिया

चविनं खाणार…

कधी डीएकेसी ( धिरुभाई अंबानी नॉलेज सिटी) ला गेले आहात? तिकडे गेल्यावर काम झालं, आणि समजा तुम्ही न जेवता बाहेर निघालात, तर जेवणाचे नुसते वांधे होतात. तुम्हाला सरळ वाशी पर्यंत ड्राइव्ह करुन जावं लागतं किंवा जर तुम्ही रबाळ्याच्या दिशेने ड्राइव्ह … Continue reading

Posted in खाद्ययात्रा | Tagged , , , | 10 प्रतिक्रिया

9/11

काल ११ सप्टे -कांही फोटो पोस्ट केले होते.. पण नंतर ते डिलीट केलेत. लक्षात आलं की ते वायफळ ब्लॉगिंग होतं म्हणुन. “त्या”दिवशी मी जरा लवकरंच घरी आलो होतो. टीव्ही सुरु होता.. आणि तेवढ्यात ’ती’ ब्रेकिंग न्युज सुरु झाली सगळीकडे. कुठल्याही … Continue reading

Posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स | Tagged | 5 प्रतिक्रिया

टिव्ही स्कॅम

लोकांना टीव्ही वर चेहेरा दाखवायचा इतका सोस असतो की मग त्या साठी ते काहिही करायला तयार असतात. टीव्ही वरच्या बातम्या पहातांना त्या रिपोर्टरच्या मागे तोंडं खुपसणारे लोकं पाहिले की कसं वाटतं?? खरं तर त्यांचा त्या बातमी शी अगदी अर्थाअर्थी संबंध … Continue reading

Posted in मनोरंजन | 8 प्रतिक्रिया

तिचा ब्लॉग..

मुलांना सुंदर आणि बिनडोक मुली जास्त आवडतात !! आता हे कसलं स्टेटमेंट ?? माझं नाही हे स्टेटमेंट! असंच वाचलंय कुठेतरी… समस्त स्त्री वर्गाची  माझ्यावर वैतागण्यापुर्वीच मी तुमची माफी मागतोय- जरी हे स्टेटमेंट माझ नसलं तरिही…. ह्याचा अर्थ हा नाही की … Continue reading

Posted in मनोरंजन, मेडिकल सायंस | Tagged , | 25 प्रतिक्रिया

चोरलेला लेख…

आज एका     मित्राने योगेशने कॉमेंट टाकली, की माझ्या ब्लॉगवरचा पानवाला हा लेख त्यांना ईमेल फॉर्वर्ड मधे मिळाला. अर्थात तो ई मेल पाठवणाऱ्या प्रशांत पवार ह्यांनी, हा लेख  ”काय वाटेल ते ” ब्लॉग वरुन घेतलाय असा उल्लेख किंवा हा लेख” महेंद्र … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , | 30 प्रतिक्रिया

पानवाला..

सिगरेट+तंबाखु मला रोज दुपारी लंच नंतर एक चक्कर टाकायची सवय आहे. मी आणि माझे दोन मित्र, आम्ही समोरच्या पानवाल्या भैय्या कडे पान खायला जातो. आम्हाला पाहिलं की तो ठरल्या प्रमाणे तीन कलकत्ता साधा पान, सल्ली , सौंफ , हरिपत्ती , … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , | 13 प्रतिक्रिया

शिक्षक दिन

काल संध्याकाळी ऑफिस मधुन घरी परत आलो, आणि पहातो तर काय सौ. आणि धाकटी सुकन्या ( यंदा दहावित आहे ) मिळुन साड्यांचं ( अरे बापरे कित्ती असतात ना या साड्या) )अवलोकन करणे सुरु होत.मला लक्षातच आलं नाही, की हे काय … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , | 13 प्रतिक्रिया

वाय एस आर मृत्यु

वाय एस आर मृत्यु रेड्डी यांचा मृत्यु झाला, याचं सगळ्यांनाच वाईट वाटलं.  रेड्डी म्हणजे  एक हरहुन्नरी लोकप्रिय व्यक्तीमत्व. आंध्रा मधे व्यक्ती पुजा काही नविन नाही. पण आजची बातमी वाचली आणि अंतर्मुख झालो.त्यांच्या मृत्यु मुळे इतकं जास्त दुःख झालं की  आंध्रात … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , | 23 प्रतिक्रिया

बाप्पा मोरया.. पुढल्या वर्षी लवकर या..

आज गणपती विसर्जन.लहानपणी आम्ही गणपती बसवायचो. आज एकटाच घरी बसलोय त्यामुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या. बऱ्याचशा गोष्टी ज्या विस्मृतित गेलेल्या होत्या , त्या पुन्हा आठवताहेत. आमचं एक लहान मुलांचं गणपती मंडळ असायचं. त्याचं नांव आनंद गणेश मंडळ. या मधे सगळ्यात … Continue reading

Posted in सण | Tagged , | 25 प्रतिक्रिया