या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 902,891
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Monthly Archives: ऑक्टोबर 2009
कन्फेशन….. (अनटोल्ड )
’ती’च्या घरी ’ती’ बाल्कनी मधे ती बसली होती.. समोर लावल्या रंगीत दिव्यांच्या माळेतले दिवे एका पाठोपाठ धावत होते. ती बसली होती एका रॉकिंग चेअर मधे… ती चेअर हलकेच हलके हलके मागे पुढे होत होती. समोर लांब दोऱ्याला लटकला आकाश कंदिल … Continue reading
Posted in सामाजिक
13 प्रतिक्रिया
दिवाळी-नसती उठाठेव..
अगं ए…….. माझ्या पायजम्याची नाडी कुठे गेली?? इश्शं..अहो काय गम्मत झाली माहितीये का? परवाचीच गोष्ट आहे..दुपारी किनSSSSSई मी किनSSSSSई किटी पार्टी साठी तयार होत होते, तेंव्हाच लक्षात आलं की काळ्या साडी खालचा पेटीकोट थोडा भुरकट झालाय, म्हणून नवीन पेटीकोट मागवला … Continue reading
मी आकाश कंदिल बनवतो, त्याची गोष्टं..
गेली कित्येक वर्ष झाली , घरी मुलींना सांगत असतो की लहान असतांना आम्ही कसे आकाश कंदील बनवायचो… आणि कसा जास्तीत जास्त उंच लावायचा प्रयत्न करायचो ते. आमचं घर दोन मजली होतं. वरच्या मजल्यावर उंच बांबू लावून त्यावर आकाश कंदील लावला … Continue reading
चविने खाणार इंदौरला- २
इंदौरला गेलो आणि परत आल्यावर खादाडी ची पोस्ट नाही ….?? हे कसं शक्य आहे?? इंदौर म्हणजे खवैय्यांचं ठिकाण. आधीच्या पोस्ट मधे बऱ्याचशा जागा कव्हर केल्या आहेतच, तरी पण त्या जागांच्या व्यतिरिक्त इतर जागा इथे कव्हर करतोय. इंदौरला पोहोचलो आणि सरळ … Continue reading
हिमालयातलं कॅंपिंग..
पुण्याच्या चार वर्षांच्या वास्तव्यात जवळपासचे सगळे गड,किल्ले पालथे घातले. दर सुटीला कुठे ना कुठे तरी ट्रेक असायचाच. एक गृप होता , त्यांच्या सोबत मी ट्रेकिंगला जायचो. या ट्रेकर्सचं एक बरं असतं, कोणीही ट्रेकिंगला तुमच्या बरोबर येतो म्हंटलं, की यांना खुप … Continue reading
मच्छरदाणितली कुजबुज…
अहो.. ऐकलंत कां?? मी काय म्हणते, भाउजींनी बघा कशी वैनिंच्या साठी मोठ्ठी ’३४ फुट लांबीची याट घेतली विकत ४०० कोटी रुपयांना, नाहितर तुम्ही .. तुमचं मेलं माझ्यावर प्रेमच नाही. अगं.. असं कसं म्हणतेस, आत्ताच एक दिड वर्षांपुर्विच तर तुझ्यासाठी ती … Continue reading
Posted in विनोदी
Tagged Ambani, anil ambani, blast on moon, moon, mukesh ambani, nasa
52 प्रतिक्रिया
भगुरिया
तरुण मुली आणि तरुण मुलं.. एकत्र जमा व्हायचं, ठरावीक दिवशी आणि मग मुलाने मुलीला पळवून न्यायचं….. मुलीचे आई वडील वगैरे असतांना.. हे मी काय लिहितोय?? वा चा पुढे म्हणजे कळेल. मुलगी पळवून न्यायचा कन्सेप्ट आहे एका जमाती मधे. इंदौरला पोहोचलो … Continue reading
ब्लॉगेटिकेट्स…
१९९६ च्या सुमारास आपल्याकडे इंटरनेटचा वापर सुरु झाला. तो पण अगदी मोजक्याच स्वरुपात. फक्त ऑफिस मधेच नेट असायचा. नेट आल्यावर सबीर भाटीयाच्या हॉट्मेल ने आणि याहू मेल ने जी क्रांती केली त्या मुळे इंटरनेट सर्वसामान्यांच्या जवळ पोहोचला. प्रत्येक जण आपापला … Continue reading
विमानातले प्राणी….
विमानात उंदीर शिरला म्हणून विमान ग्राउंड करण्यात आलं . अशी बातमी वाचली होती. त्या बातमीवर बरंच चर्वण पण झालंय. थोडा वेळचं झाला हा लेख लिहायला. पण हा लेख लिहिण्यास सांगितले आमचे परम स्नेही स्वामी राजरत्न यांनी.. म्हणून लिहिलाय हा लेख. … Continue reading
मुलगा भाड्याने देणे आहे हो…………..
आजकाल लोकं पैशाकरता काय काय करतील ते सांगता येत नाही. आमच्या इथे सिग्नलवर कांही बायका मुलांना घेउन भिक मागताना दिसतात. अगदी दुध पित नागडं पोर असतं ते. जास्त केविलवाणं वाटावं म्हणून त्या मुलाला कधीच कपडे घातलेले नसतात. त्याला कडेवर घेउन … Continue reading












