या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 902,888
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Monthly Archives: ऑक्टोबर 2009
’कलगी तुरा’
’कलगी तुरा’ म्हणजे मला नेहेमी खेड्यामधे जत्रेमधे जी दोन कोंबड्यांची -(पायाला ब्लेड बांधुन होणारी) झुंज असेच वाटायचे. कधी पाहिली आहे कां कोंबड्यांची झुंज?? मी पाहिली आहे २० वर्षांपुर्वी एकदा! चंद्रपुरच्या जवळ असलेल्या घुग्गुस ओपन कास्ट माइन्स मधे गेलो होतो, … Continue reading
Posted in Uncategorized
23 प्रतिक्रिया
हनिमुन..
काय… मस्त वाटलं ना हेडींग बघून? की आता या पोस्ट मधे काहीतरी चमचमीत वाचायला मिळणार म्हणून?? तसा हनिमून हा शब्द ऐकला की अगदी स्वप्नांच्या देशात गेल्यासारखं वाट्त. उगाच ते जुने दिवस आठवतात….जर लव्ह मॅरेज असेल तरी पण हनिमुनची गम्मत काही … Continue reading
‘त्यांची’ जयंती
दोन ऑक्टोबरला काय आहे विचारलं तर शेंबडं पोर पण सांगेल महात्मा गांधी जयंती, पण याच दिवशी दुसऱ्या एका महापुरुषाची जयंती असते, जिच्या कडे सगळे जण पुर्ण दुर्लक्ष करतात. १९५६ साली दक्षिण भारतामधे रेल्वे चा ऍक्सिडेंट झाला असतांना ह्या गृहस्थाने रेल्वे … Continue reading
Posted in राजकिय..
40 प्रतिक्रिया
भारतामधे खरंच असं होत असतं…..
वापीहुन मुंबईला येतांना ट्रेन मधे एक लहानसा मुलगा, फार तर ३ वर्ष वय असेल,चेहेऱ्यावर मिशा रंगवलेल्या, डोक्यावर एक जोकर सारखी टोपी. तिला एक लांब दोरी आणि दोरीच्या टोकाला एक रंगबेरंगी गोंडा. कंबरेवर ची चड्डी सारखी खाली घसरत होती, तिला सांभाळत … Continue reading












