या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 819,636
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Monthly Archives: नोव्हेंबर 2009
जेंव्हा लेख चोरीला जातो..
आजचा रवीवार. म्हणजे तंबी दुराई वार. त्या मुळे आजचा हा लेख तंबी स्टाइलने लिहितोय.. दोन फुल एक हाफ सारखा.. सकाळची वेळ होती, आपल्या बगिचा मधल्या बंगल्या मधे ते बसले होते. समोर चहाचा कप अर्धा झाला होता. सकाळीच पक्ष श्रेष्ठींना फोन … Continue reading
तुम्ही पण बालक आहात??
बालक दिन आज बालकदिन. सकाळी उठून आमच्या पिढीतल्या सगळ्या बालकांना ( माझी चुलत बहिणाबाई म्हणजे सगळ्यात लहान बालक आमच्या पिढीतला..वय २५ वगैरे असेल, तर अशा सगळ्यात लहान बालकांना) त्यांना शुभेच्छा द्यायला फोन केला होता.
Posted in Uncategorized
32 प्रतिक्रिया
रंगात रंगलेलं…..
दिनांक ११ नोव्हेंबर. सकाळपासुनच टिव्ही वर बातम्या सुरु होत्या. की आज म्हणे वादळ येणार . गोव्याला - जायचं होतं. सकाळपासुन टिव्ही ला चिकटुन बसलो होतो.सारख्या बातम्या पहात होतो.गोव्याला जायचं होतं. विमानतळावर फोन करुन पाहिला तर कळलं की सगळ्या फ्लाईट्स … Continue reading
तुमचं आमचं सेम असतं…
वरच्या ओठावरची लव थोडी दाट झाल्यासारखी ,सारखं आरशात बघतांना आपलाच चेहेरा वेगळाच वाटणं, एखादी सुंदर मुलगी दिसली की कांही तरी होणं.. मग अगदी ओझरता स्पर्श साडीचा जरी झाला तरीही त्या मुळे जीव कासावीस होणं….तसं काहीसं वाटणं…. हे सगळं म्हणजे नुकतंच … Continue reading
रॅग्ज टु रिचेस
अशा कहाण्या वाचायला खूप आवडतात प्रत्येकालाच. जसे धिरुभाई अंबानी.. ची गोष्ट सारखी चघळली जाते प्रत्येक माध्यमात. तशाच प्रकारचा हा माणुस.. कायम वादाच्या भोवऱ्यात सापडलेला. कर्नाटकातल्या एका लहानशा गावातला जन्म असलेला हा मुलगा जेंव्हा मुंबईला आला, तेंव्हा एक मोठं स्वप्नं डॊळ्यात … Continue reading
अबु आझमी..
अबु आझमी.. हे नांव पण असं आहे , की जवळपास प्रत्येक मराठी माणसाला अगदी एखाद्या ट्रेररिस्ट किंवा बॉंब ब्लास्ट मधला एखादा आरोपीच नांव असाव असं वाटते. अर्थात , असं वाटणं हा पुर्ण पणे मुर्खपणा आहे असंही वाटेल.. पण…. असो… माणसाच्या … Continue reading
सत्य साई बाबा.. महाराष्ट्राचे राजगुरु
पुर्वीच्या काळी राजा कडे एक राज गुरु असायचा, तो राजाला वेळोवेळी सल्ला द्यायचा. जेंव्हा ऐकलं की अशोकरावांनी सत्य साईबाबा मुंबईला आले तेंव्हा पासुन त्यांना आपल्या घरात आणणार असे ऐकलं तेंव्हा पासुनच लक्षात आलंय की ह्या साईबाबाची जादु अशोकरावांच्यावर पण चालली … Continue reading
सुनीताबाई देशपांडे
एकदा न्यु माजरी कोल फिल्डस मधे काम होतं म्हणुन वरोऱ्याला जाणं झालं. कामाच्या निमित्ताने का होईना, पण वरोऱ्याला जाणं झालं की बरं वाटतं. असं म्हणतात की जिथे तुमची नाळ गाडली गेली असते तिथे तुम्हाला नेहेमीच जास्त कम्फर्टेबल वाटतं. वरोऱ्या बरोबरच्या … Continue reading
ऍक्सीलरेटेड एजिंग
मिसेस डाउटफायर टिव्ही वर पाहिला आणि सिनेमा संपल्यावर थोडावेळ आपण काय पाहिलं हेच कळलं नाही. एका वेगळ्याच ट्रान्स मधे घेउन गेला हा सिनेमा. ही गोष्ट अर्थात बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे..नंतर कांही दिवसांनी तोच सिनेमा हिंदी मधे पण पाहिला चाची ४२०- कमला … Continue reading
मानसिक बेड्या
मी नास्तिक नाही, पण जेंव्हा पासून रामकृष्ण परमहंसांचं गॉस्पेल वाचलं तेंव्हा पासून रिच्युअल्स बद्दल चं आकर्षण कमी झालंय हे अगदी खरं. प्रत्येक धार्मिक गोष्टी कडे किंवा कृती कडे उघड्या डोळ्यांनी पहायची सवय लागलेली आहे. श्री रामकृष्ण परमहंसांनी आपल्या … Continue reading
Posted in सामाजिक
47 प्रतिक्रिया












