या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 902,888
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Monthly Archives: नोव्हेंबर 2009
वंदे मातरम..
मुस्लीमांनी वंदे मातरम या गीताचे गायन करु नये.. असा फतवा पुन्हा एकदा ताजा करण्यात आला. या फतव्या मागचं बेसिकंच चुकीचे आहे असं मला वाटतं.. ह्यांचं म्हणणं असं आहे की मुस्लिम लोकं देशासाठी जिवन दान देतिल.. ( या बाबतित कांहीच संशय … Continue reading
जुने फोटो…
इ.सन. १९३० ते १९४० …त्या काळी फोटो काढणं म्हणजे एक खुप कांहीतरी महत्वाचं, आणि सामान्यांच्या आवाक्या बाहेरचं काम होतं. फोटो काढणे हे फक्त गर्भ श्रीमंत किंवा मोठ्या हुद्यावर असलेल्यांचीच मक्तेदारी असायची. माझ्या काकाच्या घरी ब्लॅक ऍंड व्हाइट काढलेले ते जुने … Continue reading
चावट -वात्रट आणि आवाज.
ह्या दोन शब्दांमधे किती अंतर आहे? तसं म्हंटलं तर खुप आहे, किंवा अजिबात नाही म्हंट्लं तरीही चालेल. हे दोन शब्द मनातल्या मनात नेहेमीच फुगडी खेळत असतात. आता फुगडी या साठी म्हणतो, कारण हे दोन्ही शब्द नेहेमी मुलीच वापरतात.बरं ह्या दोन … Continue reading
पोस्ट नंबर ३००…………
वर्ड प्रेस मधे ही सोय आहे.. तुमच्या ब्लॉग ला आज किती लोकांनी भेट दिली, कुठले लेख वाचले, कुठुन हे सगळे लोकं आलेत? हे सगळं समजतं….काल सहज स्टॅटस्टीक पहातांना सहज लक्ष गेलं आणि लक्षात आलं, की अरे… आज जे पोस्ट असेल … Continue reading
Posted in अनुभव
56 प्रतिक्रिया












