या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 819,636
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Monthly Archives: डिसेंबर 2009
अनुभव म्हणजे ??
’अनुभव हीच खात्री’ असं लिहिलं असतं बरेचदा .. जाहिराती मधे.. पण जर प्रत्येक गोष्टीचा अनुभव घ्यायचा म्हंटलं तर मार्कंडेय ऋषींचं आयुष्य पण पुरणार नाही अशी एक म्हण आहे. अर्थात प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेउन मग ठरवतो म्हंटलं तर ते कदापी शक्य … Continue reading
असंही असतं..
वाण्याकडून किराणा आणण्याचे दिवस कधीच संपले. लहानपणी बरं होतं, वाण्याकडे यादी नेऊन टाकली की तो आपला पेपरच्या पुड्यांमधे सगळा किराणा बांधून द्यायचा. तेल , तुप साठी डबे न्यावे लागायचे. पण प्लास्टीक ,आणि ट्रेट्रपॅकने तर क्रांतीच केली… आजकाल तर वाण्याकडे जाउन … Continue reading
ओठातलं.. मनातलं…
ऑक्सफर्ड डिक्शनरी एक नवीन डिक्शनरी काढण्याचा मार्गावर आहे. असं लक्षात आलंय की नवीन लग्न झालेल्या पुरुषांना ह्या स्त्रियांच्या शब्दांचे अर्थ निटसे कळत नाहीत त्यामुळे पुरुषांचा नेहेमीच गोंधळ होतो.. ह्या डिक्शनरीचा वापर केल्याने स्त्रियांच्या उपयोगातल्या नेहेमीच्या शब्दांचा नीट … Continue reading
टॅक्सेशन…..
इनकम टॅक्स म्हणजे आपल्या सगळ्या जिव्हाळ्याचा विषय.नेमेची येतो मार्च महिना प्रमाणे डिसेंबर सुरु झाला की इनकम टॅक्स भरायचे वेध लागतात. फेब्रुवारी , मार्च मधे पगार मिळणार की नाही- की सगळा पगार टॅक्स मधे जाणार?? याचे टेन्शन सुरु होते.. … Continue reading
Posted in कार्पोरेट वर्ल्ड
14 प्रतिक्रिया
पोपट आणि कुत्रा…
या विषयावर पुलंनी लिहुन ठेवल्यामुळे इतर कोणी यावर लिहिण्याचा प्रयत्नच करत नाही. पुलंचा जो पोपटावरचा लेख होता त्यावर तर मी अगदी जाम फिदा होतो. सगळ्यात सुंदर लेख होता तो पाळीव प्राणी या विषयावरचा. त्यातलं ते वाक्य अजुन ही आठवतं, की … Continue reading
रेडीओ मिर्ची..
आता हे हेडींग टाकलं पोस्टला याचा अर्थ हा नाही की मी फक्त हेच स्टेशन ऐकतो किंवा हे पोस्ट केवळ रेडीओ मिर्ची बद्दल आहे. हे पोस्ट मुंबईला असलेल्या सगळ्या रेडीओ स्टेशन्स बद्दल आहे हे पोस्ट…अगदी इन्क्लुडींग महिलाओंके लिये स्पेशल और भारत … Continue reading
Posted in मनोरंजन
Tagged उध्दव ठाकरे, एफ एम, मनसे, मराठी, मराठी प्रेमी, राज ठाकरे, रेडीओ, रेडीओ मिर्ची, शिवसेना, FM Radio, MNS, radiao, Radio mirchi
82 प्रतिक्रिया
इन्फ्लेशन…
महागाईचा इंडेक्स ४.५ ला पोहोचला, म्हणुन माझा एक मित्र आनंद व्यक्त करित होता काल. म्हणाला की आता हा इंडेक्स इतक्या वर जातोय तर आता मार्केट नक्कीच सुधारणार. या गोष्टीचं कारण मला कधीच समजलं नाही. काही दिवसां्पूर्वी हा इंडेक्स १-२ असतांना … Continue reading
Posted in सामाजिक, Uncategorized
Tagged इन्प्लेशन, inflation, market, recession, share
23 प्रतिक्रिया
दिग्ली पोर्ट
पोर्ट ब्लेअर ! नाव ऐकलं की काय आठवतं?? काळं पाणी?? स्वा. वीर सावरकरांची जन्मठेप?? या शिवाय पण बरंच काही आहे पोर्ट ब्लेअरला.पण जे कोणी जातात ते फक्त या काही ठराविक गोष्टी पाहून परत येतात. स्नेक आयलंड वगैरे किंवा कोरल आयलंड.. … Continue reading
वाइज ऑर अदरवाईज..
सुधा मुर्तींच वाइझ ऑर अदरवाईझ चा अनुवाद वाचला. कांही दिवसांपूर्वी नागपुरला गेलो असतांना, माझ्या वडिलांनी आवर्जुन वाचायला दिलं हे पुस्तकं – म्हणाले जरुर वाच फार सुंदर पुस्तक आहे.. त्यांचं मन मोडू नये म्ह्णून पुस्तक घेतलं, आणि मुंबईला घरी आल्यावर सौ.ने … Continue reading
नादस्वरम…
अगदी लहान असतांना ३-४ वर्षं शिकलेलं हार्मोनियम – ते पण केवळ वडिलांनी आग्रह केला म्हणून….एवढाच काय तो माझा संगीताशी संबंध.. खरं तर संगीतातलं फारसं काही कळत नाही, पण तरीही कुठलंही क्लासीकल संगीत ऐकायला आवडतं.












