Monthly Archives: डिसेंबर 2009

’भैय्या’च्या लग्नाची गोष्ट…..

कधी अटेंड केलंय़  का एखादं भैय्याचं लग्नं ??- नाही पुण्या मुंबईला नाही.. तर थेट बिहार युपी मधे ? नाही?? अरे यार.. तुम्ही जीवनातल्या एका अत्युच्च आनंदाला मुकला आहात. वन्स इन अ लाइफटाइम , त्यांचं लग्नं एकदा तरी अटेंड केलंच पाहिजे.ह्या … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , | 58 प्रतिक्रिया

ऑन द टिकिंग बॉंब..०

हा नकाशा बघा. या नकाशावर बरेच लाल ठिपके दिसताहेत. ते आहेत जगभरात पसरलेल्या न्युक्लिअर पॉवर प्लॅंट्स चे लोकेशन्स. या पैकी आज पर्यंत १९५० पासून जवळपास २० च्या वर अपघात झालेले आहेत..जितके लाल ठिपके तितके टि्कींग न्युक्लिअर बॉम्ब म्हणायला हरकत नाही. … Continue reading

Posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स | Tagged , , | 26 प्रतिक्रिया

चविने खाणार…कोचिनला

बरेच दिवस झाले एकही खाण्यावर पोस्ट नाही. म्हणून आजची पोस्ट लिहायला घेतली आहे. इथे कोचीन ला आलो की आवर्जून जायची काही ठिकाणं आहेत माझी. तसं कोचीन वेस्टर्न रीजन मधे येत नाही, पण नेव्ही च्या कामा साठी  इकडे यावं लागतं.  जर … Continue reading

Posted in खाद्ययात्रा | Tagged , | 32 प्रतिक्रिया

XXV.. काळा दिवस..

वॉरन ऍंडरसन अजूनही मोकळाच फिरतोय. ३०००० लोकांच्या मृत्युला कारणीभूत ठरलेला हा माणुस अर्जुनही कायद्या मधल्या पळवाटा शोधून बाहेर आहे. भारतीय कायदा हा असाच.. हा माणुस मरे पर्यंत याला अटक करु शकणार नाही आपले कायदे.

Posted in Uncategorized | 32 प्रतिक्रिया

पेपर दिला..

पेपर दिला.. किती साधा शब्द आहे? हल्ली नेहेमी प्रचारात असलेला हा शब्द. पेपर टाकला, पेपर दिला वगैरे अगदी सहजपणे आपण वापरतो रोजच्या जीवनात. अर्थात, सरकारी नोकरीतल्यांना याचा अर्थ कळणार नाही… पण…इतर लोकांना, म्हणजे ’ द रुथलेस कार्पोरेट वर्ल्ड’ मधल्या लोकांना … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , | 26 प्रतिक्रिया