या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 794,132
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Monthly Archives: जानेवारी 2010
सती.. एक शापित प्रथा…
आज सकाळी उठलो आणि मुख्य बातम्या बघाव्यात म्हणून टिव्ही सुरु केला. सर्फिंग करतांना एका चॅनल वर आपोआपच रेंगाळलो. मंगल पांडे हा सिनेमा सुरु होता त्या चॅनलवर. एक सीन होता, एक प्रेत यात्रा जाते आहे, एका मुलगी लाल साडी मधे नखशिखान्त … Continue reading
शुन्य रुपयांची नोट..
कुठल्याही शासकीय कार्यालयात गेलात की इकडे तिकडे थोडे हात ओले करावे लागतातच काम करुन घ्यायला, आणि आपण पण ही गोष्ट समजूनच चालतो. दूर कशाला , रेल्वे ने प्रवास करतांना तर जरी बर्थ उपलब्ध असला तरी, टीसी काही जास्त पैसे घेतल्या … Continue reading
इंडीया शाइनिंग
कधी कधी अशा पण साईट्स दिसतात , की त्या पाहिल्यावर आश्चर्याचा धक्काच बसतो. भारतामधे पण माहिती तंत्रज्ञानाबद्दल असलेली जाण किंवा आस्था कुठल्या थरापर्यंत पोहोचली आहे याची कल्पना जोपर्यंत अनपेक्षित पणे एखादी साईट समोर एखादी अनपेक्षित पणे येत नाही, तो … Continue reading
Posted in जाहिरातिंचं विश्व
Tagged Advertisement, panwala web site, rickshwawala web site, rickswa, web sites
34 प्रतिक्रिया
रोमॅंटीक आयडीयाज..
जगात सगळ्यात जास्त काय महत्वाचे असेल तर ते स्वतः मधला रोमॅंटीक ’किडा’ जिवंत ठेवणे. आता वय कितीही असो.. अगदी १६ ते ७५ रोमॅंटीझम शिल्लक असेल तरच आयुष्यात काहीतरी थ्रील शिल्लक रहातं. या रोमॅंटिक वागणं- म्हणजे केवळ ’तिला’ महागड्या हॉटेलमधे घेउन … Continue reading
Posted in विनोदी
Tagged प्रेम, रोमान्स, लव्ह, स्त्री पुरुष., love, romance, stri purush
118 प्रतिक्रिया
डीसी रॉक्स!!
नॅनो.. जेंव्हा पासुन बातम्यांमधे आहे तेंव्हा पासुन काही ना काहीतरी कॉन्ट्रोव्हर्सी जोडल्या गेलेली आहे या नावाशी. आता खरं सांगायचं तर ममता असो किंवा ज्योती बसु असो सगळी नांवं जोडली गेली आहेत या कारशी. इतकं असुनही ही कार रस्त्यावर रोल आउट … Continue reading
अनुत्तरीत प्रश्न….
आजोबा सांगत होते, माझी तब्येत एकदम कशी मस्त होती.. तुझ्या बाबांसारखी नाही.नुसता लठ्ठ झालाय तो.. नुसता खातो आणि बसतो लॅप्टॉप घेउन… मस्त पैकी खेळणं, दुध पिणं आणि व्यायाम करणं.. असं चालायचं आमचं. तुझ्यासारखं टिव्ही समोर बसून रहात नव्हतो आम्ही. पण … Continue reading
व्हाईट इंडीयन हाउस वाईफ…
बरेचसे मराठी लोकं अमेरिकेला, ऑस्ट्रेलियाला आणि इतर देशात पोहोचले आहेत. कामाच्या निमित्याने नवऱ्याबरोबर डिपेंडंट व्हिसा ( जरी बायको सुशिक्षित असेल तरी पण) घेउन अमेरिकेत जाउन रहाणाऱ्याची संख्या पण खूप आहे. दूर कशाला, माझी बहीण पण बिई+ एमबीए फिनान्स करुन तिथे … Continue reading
Posted in व्यक्ती आणि वल्ली
Tagged लग्न, व्यक्ती आणि वल्ली, स्त्री पुरुष., Sharell, White indian House Wife, Whiteindianhousewife
52 प्रतिक्रिया
इमु..
काल सकाळी वाड्याला जाउन आलो. सकाळी जेंव्हा निघालो, तेंव्हा अपेक्षा होती की काम आटोपून आपल्याला परत यायला रात्र होईल. पण काम थोडं लवकर ( संध्याकाळी ५ वाजता)आटोपलं, आणि लवकर निघालो. हा भाग कोंकणात येत नाही. वाडा म्हणजे भिवंडी आणि जव्हार … Continue reading
Posted in Uncategorized
38 प्रतिक्रिया
काय वाटेल ते- पहिला वाढ दिवस…..
आज एक वर्ष होतंय ब्लॉग ला . जेंव्हा हा ब्लॉग सुरु केला होता तेंव्हा असं अजिबात वाटलं नव्हतं की आपण इतका वेळ इथे तग धरुन राहू शकु, आणि काही लिखाण ही करु शकू. पण कर्म धर्म संयोगाने आणि तुमच्या सगळ्यांच्या … Continue reading
Posted in Uncategorized
64 प्रतिक्रिया












