Monthly Archives: जानेवारी 2010

घरोघरी..

नविनच लग्न झालय . जस्ट एक महिना. आत्ता एवढ्यतच   हनिमुन हुन परत आलो आम्ही. कालचीच गोष्ट बघा.. दुपारी त्याने ऑफिसमधुन फोन केला होता. म्हणाला, आज घरी काही करु नकोस.. बाहेरच जाउ जेवायला.. खुप आनंद झाला होता.. चला आज तरी … Continue reading

Posted in Uncategorized | 54 प्रतिक्रिया

चविन खाणार पुन्हा……

काल संध्याकाळी मालाडला मुलींना चाट खायचं होतं म्हणुन इनॉर्बिट जवळचं बिकाजी नावाचं नविन उघडलेल्या रेस्टॉरंट मधे गेलो होतो. मुंबईला चाट म्हणजे फक्त भेळ चांगली मिळते, पण ज्याला मथुरा, किंवा दिल्ली, बिकानेरच्या टेस्टचं चाट खायचं आहे, त्याला मुंबई मधे या हॉटेल … Continue reading

Posted in खाद्ययात्रा | Tagged , , , , | 47 प्रतिक्रिया

कपड्यात काय आहे??

पवाचीच गोष्ट आहे, सकाळी ऑफिसला निघायचं म्हणुन तयार होऊन बुट घालत होतो. तर तेवढ्यात आमचं धाकटं कन्यारत्नाने ( वय वर्ष १५) एकदम हसणं सुरु केलं.. म्हंटलं काय झालं? तर म्हणे की तुम्ही अगदी वॉचमन सारखे दिसताय आज.. अगदी तस्साच ड्रेस … Continue reading

Posted in विनोदी | Tagged , , | 54 प्रतिक्रिया

निरर्थक तमाशा …

बऱ्याच ठिकाणी नेहेमी प्रमाणेच सर्कस चे समालोचन वाचले . जवळपास सगळेच पेपर यावर काहीना काही लिहित होते. एक रींग मास्टर आणि ९७ जोकर्स.. सगळे एका मोठ्या  तंबुमधे एकत्र झाले आणि सगळ्या जगाला एक तमाशा दाखवला. त्यांना कदाचित वाटलं असेल की … Continue reading

Posted in आंतरराष्ट्रिय पॉलिटिक्स | Tagged | 16 प्रतिक्रिया

प्रेमात पडलेल्यांची लक्षणं….

बरेचदा असं होतं, की  लोकं प्रेमात पडलेले असतात, पण त्यांचं त्यांनाच समजत नाही की आपण खरंच प्रेमात पडलोय म्हणुन.  तर अशा लोकांसाठी त्यांना समजावं की आपण प्रेमात पडलो आहोत म्हणुन मुद्दाम हे पोस्ट टाकतोय. प्रेमात पडलेल्यांची लक्षणं. तुम्ही स्वतःला या … Continue reading

Posted in विनोदी | Tagged , , , | 69 प्रतिक्रिया

१ लक्ष धन्यवाद…..

काल संध्याकाळी ट्विटरवर एक मेसेज पाहिला, भुंगा ,  सिध्दार्थ , सुहास, पंकज, प्रभास गुप्ते ,सचिनने टाकलेला की माझ्या ब्लॉग च्या टॊटल हिट्स ची संख्या एक लक्ष पुर्ण झालेली आहे.क्षणभर माझा विश्वासच बसला नव्हता. कारण ऍव्हरेज दररोजच्या हिट्सच्या रेशो प्रमाणे, मला … Continue reading

Posted in अनुभव | Tagged , , , , | 71 प्रतिक्रिया