या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 819,650
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Monthly Archives: फेब्रुवारी 2010
बंदी घातलेली पुस्तकं..
कुठलीही गोष्ट आपण नेहेमीच एका ठरावीक बौद्धिक तराजू मधे तोलत असतो. आपल्या मतांमधे म्हणूनच मते – मतांतरे होतात. एखादी गोष्ट जेंव्हा त्यावर बंदी आणली जाते तेंव्हा जास्त लोकप्रिय होते.जशी गुजरात मधे दारु..तशीच बऱ्याच बंदी घातलेल्या पुस्तकांबद्दल वाचण्यात आलं होतं. … Continue reading
Posted in साहित्य...
Tagged अश्लिल, पुरुष., साहित्य..., स्त्री, स्त्रीपुरुष, purush, stri
68 प्रतिक्रिया
राहुल गांधींची मुंबई भेट
मी कॉंग्रेसचा कार्यकर्ता वगैरे नाही. पण जेंव्हा ह्या बातमी कडे एका त्रयस्थाच्या भूमिकेतून पहातो तेंव्हा जे काही वाटलं ते इथे लिहितोय. आवाज कुणाचा?????? शिवसेनेचा…. असं म्हणत आरोळ्या ठोकणारा शिवसैनिक आज काल दिसेनासा झालाय. ढाण्या वाघ आरोळी देतो, पण … Continue reading
Posted in राजकिय..
Tagged कॉंग्रेस, मनसे, मराठी, मराठी प्रेमी, मुंबई, राजकिय.., राहुल गांधी, शिवसेना
69 प्रतिक्रिया
ब्रिटानिया…
पार्सी लोकं इतके समाजात मिसळले आहेत की माझी खात्री आहे की प्रत्येकाचा एक ना एक तरी पार्सी मित्र असतोच, आणि तो पण एकदम जवळचा. हे लोकंच इतके मनमिळाऊ असतात की ह्यांच्याशी अगदी चांगली मैत्री होऊ शकते, यांच्याशी गप्पा मारतांना धर्म … Continue reading
Posted in खाद्ययात्रा
Tagged खाद्ययात्रा, पार्सी, ब्रिटानिया, britaniya, khadyayatra, parsi
44 प्रतिक्रिया
उल्लेखनीय…
सायकल चालवणे हा एक आनंददायी अनुभव होऊ शकतो- जर चांगला मोकळा रस्ता असेल आणि जड वाहनांची भिती नसेल तर.आजकाल तर अगदी १६ वर्षाचा मुलगा झाला की मोटरबाइक चालवणं सुरु करतो.हल्ली पालकांची क्रय शक्ती वाढल्यामुळे मुलांचे असे लाड पुरवणे अगदी कॉमन … Continue reading
नौकरी मधे काय मिळवलं ?
प्रत्येकालाच पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून नोकरी किंवा धंदा करावाच लागतो.आता पोटापाण्याचा म्हट्ल म्हणजे पैशासाठीच नोकरी करतो प्रत्येक जण. पैशा व्यतिरिक्त काही मिळू शकतं का नोकरीतुन?? मी गेली २७ वर्ष नोकरी करतोय. बरेचदा असंही वाटतं की आता रिटायरमेंट नंतर पुढे काय? तसा … Continue reading
Posted in Uncategorized
41 प्रतिक्रिया












