या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 902,891
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Monthly Archives: एप्रिल 2010
घरटी लावा- पक्षी वाचवा…
सकाळी आई ताटामधे तांदुळ घेउन निवडायला बसली, आणि निवडणं झालं की थोडे तांदुळ खिडकीमधे फेकायची. थंडीचे दिवस, सकाळचं कोवळं उन्हं, आणि त्या उन्हात चिमण्या येउन ते तांदूळाचे दाणे टिपायच्या. ती भुरकट रंगाची चिमणी हल्ली फार कमी दिसते. पुर्वी आई लहान … Continue reading
६५ वी कला…
पुराणामधे चौसष्ट कलांचा उल्लेख आहे, पण त्या मधे एक कला दिलेली नाही- आणि ती पण अशी कला आहे की, जी येणं अत्यावश्यक आहे आणि ती आल्याशिवाय जिवनात नेहेमी कुठेतरी काहीतरी अडणार हे नक्कीच. लहानपणापासून काही बाबतीत मी खरंच अनलकी आहे. … Continue reading
महिलांचे दुर्लक्षित साहित्य सम्मेलन
दुपारी गप्पा मारतांना सौ. सांगत होती की दर वर्षी कमित कमी ३० च्या ( कदाचित या पेक्षाही जास्त असतील) वर निरनिराळी मराठी साहित्य सम्मेलनं होतात .मराठी मधे जितकं साहित्य लिहिलं जात नसेल त्या पेक्षा जास्त नविन हौशे गवशे साहित्यीक तयार … Continue reading
चविने खाणार गोव्याला..
गोव्याची खादाडीची एक पोस्ट मराठी मंडळी वर आधिच टाकली होती. गोव्याला काय चांगलं मिळतं खायला ते त्या पोस्ट मधे लिहिले होते.सध्या गोव्यालाच आहे आणि त्या पोस्ट मधे अजून काही जागा लिहायच्या राहिल्या होत्या , म्हणून हे पोस्ट लिहायला घेत … Continue reading
Posted in खाद्ययात्रा
Tagged अशोका हॉटेल, खादाडी, खाद्ययात्रा, गोवनिज फिश करी, गोवनिज फिश रवा फ्राय, गोवा, गोवा हॉटेल, फिश करी, हॉटेल्स
37 प्रतिक्रिया
पॅराग्लायडींग…
गोव्याला आलो की मी नेहेमी कोलवा बिच जवळच्या हॉटेलमधे गेली कित्तेक वर्ष उतरतोय . कोलवा बिच मला खूप आवडतो, कारण एक तर गर्दी नसते, आणि जवळपासच्या जे्वणाच्या चांगल्या जागा माहिती आहेत मला म्हणून. आजचे हे पोस्ट अगदी गडबडीत टाकलेले आहे. … Continue reading
बलात्काराष्ट्र??
(महा ) बलात्काराष्ट्र गेले काही दिवस अशा बातम्या एकिवात येत आहेत की वाचल्यावर रक्त उसळावं. महाराजांच्या काळात , सह्याद्रिच्या दऱ्या खोऱ्यात मर्द मराठ्यांच्या नंग्या तलवारी यवनांपासून आयाबहिणींची अब्रू वाचवण्यासाठी ज्या तळपायच्या, त्याच तलवारी आता आता एखाद्या स्त्रीच्या अब्रू चे धिंडवडे … Continue reading
ब्लॉगर मिट
कोणे एके काळची गोष्ट आहे. लेखकू नावाचा एक प्राणी असायचा. त्याला पब्लिशर प्रसन्न झाला की त्याची पुस्तकं तो छापायचा आणि मार्केटला विकायचा. लोकं पण फक्त प्रसिध्द लेखकांचीच पुस्तकं विकत घ्यायचे. त्यामूळे नविन लेखकांना संधी अगदी ’न’ च्या बरोबरीतच होत्या. कदाचित … Continue reading
Posted in सामाजिक
45 प्रतिक्रिया
चवीनं खाणार गुजरातला…
आता पर्यंत उगिच वाटायचं की आपण खादाडीवरच जास्त लिहितो की काय ते.. पण तसं नाही. वर्षभरात फक्त ८ लेख म्हणजे काही फार नाहीत हो. माझ्या शरीराचा आकार बघुन उगिच लोकांना वाटतं की मी फक्त खादाडीचेच लेख लिहित असेल म्हणून. बरेच … Continue reading
Posted in खाद्ययात्रा
Tagged ahmedabad, अहमदाबाद, खादाडी, गुजरात, राजकोट, हॉटेल, Hoetls, Jamanagar
33 प्रतिक्रिया
सानियाचं लग्नं…
सानिया मिर्झा , लग्नानंतर टेनिस कोर्टवर जातांना कशी दिसेल? त्याचा एक नमुना म्हणजे हा फोटो, कदाचीत हा फोटॊ इस्लामी मूलतत्ववाद्यांच्या मतानुसार ’कमी कपडे घातलेला’ असू शकतो, पण हा ड्रेस पाहून तिच्या पुढील रूपाची कल्पना नक्कीच करू शकता. सानिया मिर्झा-एक दुसरी … Continue reading
काय बोलावं आणि काय नाही?
केवळ नविन लग्न झालेल्या लोकांच्या साठीच हे लिहित नाही, तर अगदी मुरलेल्या लोकांनीही हे वाचलं तरी हरकत नाही. आजकाल एसएम एस मुळे बरेच विनोद मित्र पाठवतात. त्यातले काही तर अगदी सो-सो असतात, पण एका मित्राने त्याच्या लग्नाच्या ९व्या वाढदिवसाला मी … Continue reading












