या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 819,650
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Monthly Archives: मे 2010
ब्लॉगर्स मेळावा
घरचं लग्नं आटोपलं की कसं वाटतं?? अर्थात मुली कडून तुम्ही असल्यावर म्हणतोय मी… तस्सच वाटतंय हा ब्लॉगर्स मेळावा झाल्यावर. खरं सांगतो. पण इथे आता लग्न झालं म्हणून विश्रांती घेण्यासाठी पण वेळ नाही. एक महत्वाच काम आलंय, ज्या साठी सोमवारपासून तयारी … Continue reading
Posted in सामाजिक
73 प्रतिक्रिया
पुरुष जन्मा तुझी कहाणी….
शनिवारचा दिवस… सुटीचा दिवस..राजाभाऊ समोरच्या सोफ्यावर बसले होते. मांडीवर लॅपटॉप घेउन सकाळी सकाळी बसलेले पाहिल्यावर बायको करवादणार हे त्यांना पक्कं माहिती होतं. घरी असतांना लॅप टॉप घेउन बसले की सीमा ला राग यायचा. सीमाला वाटायचं की दररोज सकाळी ऑफिसला … Continue reading
आनंद..
आनंद कधी होतो मला? दररोजच्या राजकीय नेत्यांच्या वक्तव्याने – आज एक वक्तव्य, उद्या दुसरे अशा कोलांट्या उड्या बघून कधी चिड्चीड – कधी संताप तर कधी करमणूक होते, पण आनंद ? छेः!! कधीच नाही. कोलांट्या उड्या जर एखाद्या जोकरने मारल्या … Continue reading
वेडा झालाय का हा?
४ वेळेस विधानसभेवर निवडुन आलेला , एक वेळेस लोकासभेत निवडून गेला होता हा गृहस्थ.. विधानसभेतली याची कारकिर्द लक्षात राहण्यासारखी झाली ती केवळ एकाच गोष्टी साठी ती म्हणजे सभागृहात पेपरवेट फेकून मारला होता आणि त्या नंतर विधानसभेत ले सगळे पेपरवेट … Continue reading
प्रिय आमूचा एक …
एक पोस्ट खूप स्वप्नाळू पोस्ट वाचलं मनमौजीच्या ब्लॉग वर एक पोस्ट. ते वाचून अंतर्मुख झालो. आणि ह्या महा्राष्ट्र दिनी मला काय वाटतं ते लिहायचा प्रयत्न करतोय इथे. चांदा ते बांदा संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.. या घोषणेला आता खूप वर्ष … Continue reading












