मराठी : वरील प्रतिक्रिया

कृते :- महेंद्र
सागर

ब्लॉग वर स्वागत.. तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे. आपल्याकडे स्वाभिमानच विकुन खाल्लाय आपण..

कृते :- sagar
tamil madhe svabhimani lok ahahet mharastachya lokani tho vikla ahehe ha farhak lakshat gha

कृते :- महेंद्र
चेतन

अवघड प्रशन.. १०० टक्के अनुत्तरतणीय़.. काहीच उत्तर दिले जाउ शकत नाही…

कृते :- Chethan Joshi
ज्यांचे ब्रेनवॉश झालेले आहे अशा लोकांना सांगून काय उपयोग.

मराठी माणूस म्हणजे कोण माहित आहे का??

१. जो हिंदी चित्रपट आवडीने पाहतो

२. जो हिंदी गाणी विकत घेतो,गुणगुणतो,गातो,त्यात प्राविण्य मिळवितो.

३. जो दिवसभर हिंदी एफ.एम.वाहिन्यांवर तासनतास हिंदी बडबड आणि गाणी ऐकण्यात वेळ घालवतो.

४. जो मित्रांशी हिंदी चित्रपटातील डायलॉग्स मारून बोलतो,किंवा चलता है,क्या बात है,असे शब्दप्रयोग वारंवार वापरतो.

५. जो १०० मराठी माणसांत एक कोणताही अमराठी (ज्याला हिंदीही येत नसेल असाही) आला कि लगेच हिंदीत बोलायला सुरूवात करतो.

६. जो दुकानदारला मराठी येतच नसेल असे समजतो, व भैय्या ये कितने को दिया विचारतो.

७. जो अनोळखी माणसाशी सर्वप्रथम हिंदीत ओळख करुन घेतो नंतर वाटल्यास हिंदीत भांडतोही.

८. जो आपल्या घरातले सोडले तर बाहेर जगात हिंदीच लोक जास्त रहातात असे समजून घराबाहेर मराठी शक्यतो बोलण्याचे टाळतो.

९. ज्याला त्याची भाषा मराठी आहे का असे एखाद्याने विचारल्यास हळूच हो म्हणतो किंवा काही वेळेस अगदीच नाईलाज म्हणून सांगावेसे वाटले तर या…बट आय डोन्ट नो मराठी मच..इ.अशी काहीतरी थाप मारतो.

१०. ज्याला हे माहित नसते कि एकेकाळी भारताचा १/३ भाग हा मराठी साम्राज्याचा भाग होता आणि जवळपास १० कोटी लोकांना मराठी बर्यापैकी समजते.

११. ज्याला हे माहित नसते कि मराठी जगातली १५ वी मोठी भाषा आहे.

१२. ज्याला हिंदी विषयात मराठी पेक्षा अधिक गुण मिळतात व मराठी भाषा खूप कठिण आहे असे वाटते.

* आता तुम्हीच सांगा मराठी माणसाला एवढ्या ठिकाणी जर हिंदीच लागत असेल तर त्याला मराठी म्हणण्याचा अधिकार आहे काहो?? कशाला हवी त्याला महाराष्ट्रात मराठी ??

कृते :- महेंद्र
“इंग्रजांनी ७२ देशात राज्य केली, अनेक गावचे पाणी प्यायले पण स्वत:ची संस्कृती आणि भाषा कधी सोडली नाही, तर ती इतरांना शिकवून जगात स्वत:चे साम्राज्य उभारले”

हाच मुद्दा महत्वाचा आहे. इंग्रजी चांगले म्हणून मराठीला वाळीत टाकले पाहिजे  किंवा मराठी डाउन मार्केट असे नाही हे कधी समजणार लोकांना??

कृते :- Chethan Joshi
चर्चा वाचून तात्पर्य काढावेसे वाटले,आता तेवढेच सांगतो, बाकी स्वत:ला शहाणे ,सुसंस्कृत आणि काय ते मॉडर्न (आधुनिक म्हटले तर तेही कळणार नाही अशी माणसे) वगैरे समजणारे मराठी लोक खूप आहेत (विशेषत: मुंबै पुण्यात आणि अर्ध्याहळकुंडात पिवळी झालेली अमेरीका वगैरे पाश्चिमात्य देशात जाऊन आलेली मंडळी)…त्यांना ह्याने काही फरक पडेल असे वाटत नाही.(म्हणजे चर्चेने)

तात्पर्य= मराठी माणूस स्वत:ला कितीही पुढारलेला,शिकलेला,सुसंस्कृत वगैरे समजत असला तरी त्याला शिक्षणाने काय साध्य होते हे अजून उमगले नाहीये, एक आर्थिक फायदा सोडला तर.* स्वाभिमान,आत्मसन्मान वगैरे गोष्टी ह्या दूसर्यांचे अनुकरण करण्यात असतात असा आणि असे अनेक गैरसमज करुन आता सगळीकडे चर्चा करत सुटलाय कि मी ज्या भाषेत जन्मलो ,वाढलो आणि इथपर्यंत आलो ती ह्या अवस्थेत का? म्हणजे त्याच्या शिक्षणाचा उपयोग काय झाला? शून्य.

एवढे शिकुनही त्यास स्वत:चा स्वाभिमान जागृत करण्यासाठी त्या अशिक्षीत लोकांची (भैय्या व इतर कामगार वर्गातील परप्रांतीय) उदाहरणे द्यावी लागतात.ज्या इंग्रजीचा टेंभा मिरवीत फिरत आहे त्या इंग्रजांनी ७२ देशात राज्य केली, अनेक गावचे पाणी प्यायले पण स्वत:ची संस्कृती आणि भाषा कधी सोडली नाही, तर ती इतरांना शिकवून जगात स्वत:चे साम्राज्य उभारले,त्यांच्यात नव्हती अशी लाचारी वृत्ती.दूसर्यांकडून बाळकडू घेऊन सुधारण्याइतके “अशिक्षीत-पुढारलेले”  लोक इतर कुठेही पहायला मिळत नाहीत, जितके ह्या मराठी साम्राज्यात आढळतात.असो.काहीही बोला किंवा सांगा वृत्ती हि प्रत्येकाची मालमत्ता आहे, ती कशी आणि कुठे वापरावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

कृते :- महेंद्र
वामन

ब्लॉग वर स्वागत!

तुमचा मुद्दा पटला.   धन्यवाद.

कृते :- वामन देशमुख
“मराठी + इंग्लिश = मिन्ग्लिश” असे अधिक योग्य वाटते .

कृते :- दीपिका जोशी 'संध्या'
अर्रर्र असे अपराधी वगैरे वाटुन घेण्याची काहीच गरज नाही हो.

आता बाकी मला मस्तं वाटलं की झक्कास पैकी मराठी व ते पण देवनागरी…. मानलंच तुम्हाला मी.

होय अगदी खऱंय… जेंव्हा कोणी एक जरी अमराठी असेल तरी आपल्याला हिंदी कडे वळावंच लागतं.

पुण्याला किंवा महाराष्ट्रात नक्कीच मराठी बोलायचेच. मी फक्त हेच बघते आहे सध्या की मुंबई पुण्याला मराठी पेक्षा इंग्रजी कडे कल ज्यास्त दिसतो नं. आमच्या सारख्या ५०शी उलटलेल्या बायकांना पण काय झालंय तर इंग्रजीचाच वापर करतांना दिसतात.

मुलं परदेशात असतील व आजकाल परदेश भ्रमण भरंच वाढले आहे त्याच्या पण असर असु शकतो. जे काय असेल….

परप्रांतात जन्म झाला की खरंच कधी कधी फायदा पण होतो बघा तुमच्या सौ. सारखा. हिंदी मराठी गुजराती व इंग्रजी तर नक्कीच येत असेल. सहीच एकदम…

शुभकामना..

कृते :- महेंद्र
मराठी मधे कॅपिटल एम केला की अनुस्वार येतो बरहा मधे.

कृते :- Sanjeev
By the way मला अनुस्वार कसा type करायचा ते माहीत नाही हे वरच्या मजकुरावरून कळले असेलच!

कृते :- Sanjeev
अहो जोशी बाई, तुमच्या प्रतिक्रिया वाचून मला तर एकदम अपराधी वाटतय ! अहो मी खरच मराठी आहे ! फ़क्त typing चे वान्दे आहेत! पण होऊन जाऊ दे!

जर मी पुण्याबिण्यात असेन तर मराठी का बोलू नये? समोरच्याने कळून घ्यायला नको?

On the other hand, उत्तरेत असताना मी कधीही मराठी ही गुप्त code म्हणून वापरत नाही. जर समोरच्यापैकी एका जरी माणसाला मराठी येत नसेल, तर मी Hindi/English बोलतो.

माझी बायको गुजरातमध्ये जन्मली, वाढली आणि शिकली. ती मराठी आणि गुजराती दोन्ही सारखेच कौशल्याने बोलते.

You got to be loyal to the culture around you.

कृते :- दीपिका जोशी 'संध्या'
चुकुन ते दोनदा उत्तर दिले गेलेय…

कृते :- दीपिका जोशी 'संध्या'
तुमच्या पुन्हा इंग्रजीमधल्याच उत्तराबद्दल धन्यवाद.

थोडे फार कळले पण तुम्ही इतके कठिण इंग्रजी शब्द वापरले आहेत की माझ्यासारख्या मराठमोळ्या स्त्रीला काही ते कळले नाहीत.

माफी असावी.

तुमची मुलगी मराठी बोलतेय हे तर उत्तमच आहे. आणि घरांत राहुन ते शिकवणे आपलेच कर्तव्य आहे. उत्तर भारतात किंवा महाराष्ट्राबाहेरच म्हणा नं की घराबाहेर मराठी शुन्यच असणार. पण उत्तर भारतातच राहून मातृभाषा फक्त घरांत राहुन-बोलुन शिकताच येते हे माझे अनुभवाचे बोल आहेत. जन्म उत्तर भारतातच झालेल्या व सुरुवातीची १२ वर्ष तिकडेच गेलेल्या आमच्या मुलांना एकदम शुद्ध मराठी लिहीता वा वाचता येत होते. ही अतिशयोक्ति नाही.

अमराठी लोकांशी मराठी बोलणे कधीच शक्य नाही व असा आग्रह ही नाही व तो आपण धरू पण शकत नाही.

शुभेच्छा

कृते :- दीपिका जोशी 'संध्या'
तुमच्या पुन्हा इंग्रजीमधल्याच उत्तराबद्दल धन्यवाद.

थोडे फार कळले पण तुम्ही इतके कठिण इंग्रजी शब्द वापरले आहेत की माझ्यासारख्या मराठमोळ्या स्त्रीला काही ते कळले नाहीत.

माफी असावी.

तुमची मुलगी मराठी बोलतेय हे तर उत्तमच आहे. आणि घरांत राहुन ते शिकवणे आपलेच कर्तव्य आहे. उत्तर भारतात किंवा महाराष्ट्राबाहेरच म्हणा नं की घराबाहेर मराठी शुन्यच असणार. पण मातृभाषा घरांत राहुन शिकताच येते हे माझे अनुभवाचे बोल आहेत.

अमराठी लोकांशी मराठी बोलणे कधीच शक्य नाही व असा आग्रह ही नाही व तो आपण धरू पण शकत नाही.

शुभेच्छा

कृते :- दीपिका जोशी 'संध्या'
राजन महाजन….

तुमच्या कुठल्याच गोष्टीवर माझा आक्षेप तसाही नव्हताच. देवनागरी युनिकोड लिहीणे आता सहज शक्य आहे पण तसे जमत नसेल तर जसे तुम्ही मराठी लिहीले आहे ते पण चांगले.

महेंद्र यांनी सांगितलेले बरहा करुन बघा.. तुम्हाला तुमच्या लेखनांत पण त्याचा खुपच फायदा होईल.

मी इंडिक आयएमई वापरते पण ह्यात कीबोर्ड थोडा वेगळा वेगळा आहे. पण माझ्या कामासाठी फारच उपयुक्त आहे म्हणुन मी ह्याची संवय केली आहे. असो..

तुम्ही म्हणता तसे मराठी वर सगळ्यांचेच प्रेम असायलाच हवे ते आजकाल इंग्रजीच्या प्रभावामुळे कमी झाल्याचे दिसुन येते म्हणुन थोडी ही चर्चा आहे. सगळ्याच्या अनुभवातुन पण एकेक नवीन नवीन ऐकायला मिळतंय…

बर्‍याच ठिकाणी बरेच वेळा असे वाद होतात व संभवतात पण. त्यातुन काही चांगले निष्पन्न झाले तर उत्तमच.

देवळाचे उदाहरण जोरदार दिलेत. देवळात न जाणारे भक्त असतीलच.. पण देवळात जाणारे सुद्धा किती मनोभावे जातात हा पण प्रश्नच आहेत. म्हण तेव्हढ्यासाठीत तर तयार झालीये नं… ‘धड देवळात अन चित्त खेटरात…’ असो…

धन्यवाद…

शुभेच्छा

कृते :- महेंद्र
राजन

शक्य झाल्यास बरहा डाउन लोड करुन घ्या. खूप सोपं आहे टाइप करणे बरहा वापरुन. http://baraha.com  ही साईट आहे.

कृते :- Rajan Mahajan
Deepikaji, Namaskar !

English madhe marathi tankalekhan karane he fakt velechi bachat mhanun me karato.

me thodese lihito, tyacha blog hi aahe. tithe me marathi madhe lihito pan te karatana khoop vel lagato (me google-transliteric vaparato). kadhi kadhi marathimadhe rupantarit zalele 2-3 paricched achanak udun jatat. pan

tyasathi me tevadha vel kadhato. te shakya nahi zale tar chakka lihun kadhato ani scan karun blogvar takato. ithe abhipray nondavatana tevadha vel dene shakya hot nahi.

Marathivar sarvanchech prem aahe……tyachi tulana hou shakat nahi. Tumche kami ani maze jaast ase kase mhananar ? Devalat na janare sarvach bhakta nahit he shakya aahe ka ?

Rajan Mahajan

कृते :- Sanjeev
Ms Joshi,

I respect what you are saying. My comment is in English because of font trouble and not due to any complex! My 2-year old daughter is just about learning to speak and she only speaks Marathi words. After all, Marathi is all she gets to hear in the house! But being outside Maharashtra means my usage of Marathi beyond my house is nearly zero.

By the way, I did not understand what exactly was ” hasyaaspad”about my insistence on speaking in Marathi in Pune and Mumbai !   It may annoy you, but I find it hugely amusing when I speak in Marathi to some (very obviously) non-Marathi persons in these cities and they get all fidgety and uncomfortable! I then really pile it on by continuing to speak in Marathi!

कृते :- दीपिका जोशी 'संध्या'
आणि हो.. देवनागरी समजा जमत नसेल तर राजन महाजन सारखे मराठी तर नक्कीच लिहु शकाल…. (आधीच्या लेखनाच्या पुढे दोन वाक्य ही..)