हापूस : वरील प्रतिक्रिया

कृते :- sumit dhavde
very nice

कृते :- महेंद्र
सिद्धार्थ

मी पण पहिल्यांदाच पाहिलं हे; आजपर्यंत कधी लक्षंच गेलं नव्हत. अगदी नियमीत  पणे छापुन येते हे

कृते :- महेंद्र
इटालियन जॉब चा पाहिला होता मी. त्याला पण नोटीस आली होती? असं असेल तर न केलेलंच बरं .

कृते :- Kanchan Karai
कॉपीराईटची सर्वसाधारण नोटीस जी यूट्यूबकडून येते – तुम्ही दुस-याच्या मालकीचा व्हिडीओ स्वत:च्या चॅनलवर टाकला आहे. तो काढला नाहीत तर तुमचं चॅनल बंद करण्यात येईल अशी ती नोटीस होती. आंतरराष्ट्रीय चित्रपटाची नोटीस येते तेव्हा पुढीलप्रमाणे आश्य असतो – “तुम्ही जो व्हिडीओ स्वत:च्या चॅनलवर टाकला आहे, तो दुस-याच्या मालकीचा आहे. सध्या त्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नाहीये पण जर व्हीडीओ मालकाची हरकत असली तर तुम्हाला हा व्हिडीओ चॅनलवरून काढून टाकावा लागेल.” जर या व्हिडीओमधे मी काही बदल केला (मागे मी इटालीयन जॉबमधील एका दृश्याचे मराठी सबटायटल्स बनवले होते) तेव्हा यूट्यूबवाले स्वत:च व्हिडीओ डिलीट करतात आणि आधी सांगितली तशी कॉपीराईटची नोटीस पाठवतात. मला ही नोटीस दुस-यांदा आली म्हणजे लाल दिवा! आता मी दुस-याचे व्हिडीओ अपलोड करणंच सोडून दिलंय. उगाच कशाला नसत्या भानगडीत पडा.

कृते :- महेंद्र
सिनेमा चांगला असेलच असे मलाही वाटते. पण सिनेमाची पुर्ण कथा सांगून टाकण्यात काय मिळवलं हेच समजत नाही. अजूनही मराठी ब्लॉग, मराठी साईट्सची नोंद घेतली जात नाही हे यावरून समजते.

कृते :- महेंद्र
महेश

साईट सुंदरच आहे. पण गाणी डाउनलोड करता येत नाहित. फक्त ऑन लाइन ऐकता येतात.

कृते :- महेंद्र
कॉपी राइटची नोटीस मिळाली? आश्चर्यच आहे. मला वाटलं आपल्याकडे लोकं चक्क झोपलेले आहेत की काय. तिन महिन्यानंतर का होईना जाग आली हेच खूप झालं. मराठी सिनेमा तर कधी येतो आणि कधी जातो हे समजत पण नाही. शिवाजी राजे पण चालला, कारण त्या काळात हिंदी सिनेमा आणि मल्टीप्लेक्स मधे युध्द सुरु होतं. ( अर्थात हे माझे मत आहे) जर हा तिढा नसता, तर सिनेमा कधीच मल्टीप्लेक्स मधून काढला गेला असता.

निर्मात्यापेक्षा त्यांची जाहिरात एजन्सी ही पुरेशी अ‍ॅक्टिव्ह नसली की असे होते. त्यांना पहिले आपला मुख्य प्रेक्षक वर्ग कोण हेच जर समजलं नसेल तर जाहिरात कशी होणार व्यवस्थित?

कृते :- महेंद्र
मला पण माहिती नव्हतंच. ते सकाळमधे आलं म्हणून समजलं. नाहितर सिनेमा येऊन लागुनही गेला असता आणि समजलंही नसतं.

कृते :- हेरंब
मला तर या चित्रपटाबद्दल माहितच नव्हतं. पण एकूण सगळं वाचून चांगला वाटतोय. आणि मराठीत ‘हापूस’ मराठीत टाईप करून शोधता यायलाच हवं हा मुद्दा पूर्ण पटला. एक म्हणजे या लोकांना इंटरनेट या माध्यमाची शक्ती माहित नाही आणि दुसरं म्हणजे इंटरनेटवर मराठी किती उदंड आहे त्याचीही कल्पना नाही. त्यामुळे असं होत असावं.

कृते :- mahesh mohan shinde
ho mi kalach visit keli tya site var design atishay surekh pan tyatale songs download karayacha suvidhemule atishay heva vatla …………….. manje alikadalya ”Rock On” ya hindi cinema chya shevti spasta internet varun songs download karu nayet ase lihile hote pan he tyacha agadi ulte………… hatsss offffff to marathi producers n directors cd dvd vikun paise kamavanyache divas gele he tyanich aapalyala sangitale aahe yavarun…………

कृते :- Kanchan Karai
मराठी चित्रपट निर्माते आपल्या चित्रपटांच्या हक्कांच्या बाबतीतही किती ढिसाळपणा दाखवतात, याचं उदाहरण मला अलिकडेच मिळालं. काही महिन्यांपूर्वी मी ’नटरंग’ चित्रपटातील ’अप्सरा आली’ या गाण्याची झी अवॉर्ड सोहळ्यात झालेल्या सादरीकरणाची चित्रफित यूट्यूबवर लावली होती. त्यानंतर मला यूट्यूबवरच त्याच गाण्याची मूळ प्रत मिळाली. मला ती आवडली म्हणून मी कसलाही विचार न करता माझ्याही यूट्यूब चॅनलमधे ती डकवून दिली. या गोष्टीला किमान तीन महीने तरी झाले असतील. सदर चित्रफित संदर्भातील कॉपीराईटची नोटीस मला गेल्या आठवड्यात मिळाली. (म्हणजे मागं सांगितलं होतं तेच – व्हिडीओ काढा नाहीतर तुमचं चॅनल बंद करू.) मी अर्थातच व्हिडीओ काढला. पण हाच व्हिडीओ जर एखाद्या आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा असता, तर मला चोवीस तासाच्या आत ही नोटीस मिळाली असती. हाच फरक आहे. मराठी चित्रपटांना आत्ता कुठे चांगले दिवस येऊ लागले आहेत, तेव्हा चित्रपट निर्माते, दिग्दर्शकच नव्हेत तर त्या चित्रपटाशी संबंधित प्रत्येक जबाबदार व्यक्तीने जागरूकता दाखवली पाहिजे. तुमच्या लेखामधे हापूस चित्रपटाच्या गुगल सर्च बद्दल लिहिलं आहे. त्याबद्दल मी इतकंच म्हणेन की प्रसिद्धी करायला चित्रपट निर्माते कमी पडले असावेत. नाहीतर (स्वत:चं उदाहरण मुद्दाम देतेय कारण ते जास्त प्रभावी वाटलं) मोगरा फुलला असं मराठीत टाईप केलं तर माझ्या ब्लॉगचं नाव सर्वात वर येतं, तर हापूस असं टाईप केल्यावर तो मराठी चित्रपट पहिल्या दहा सर्चमधेतरी दिसायला हवाच होता.

कृते :- bhaanasa
दोन तीनदा हापूसचा उल्लेख ऐकला होता पण फारसे काही पुन्हा पुन्हा नजरेस न पडल्याने उत्सुकता वाढलीच नाही. शिवाय तू म्हणतोस तसे मराठीत टायपून काही समोर पण येतच नाही.   आता तुझ्यामुळे पुन्हा धुंडाळते. बाकी सिनेमा लगेच पाहायला मिळणे मुश्किलच आहे.

कृते :- महेंद्र
भारती

आभार.. शेवटचा मुद्दा खरा महत्वाचा

कृते :- महेंद्र
दिपक

इरोस म्हणजे बहुतेक जाहिरात एजन्सी असावी. पण काहीतरी चुकतंय हे नक्कीच खरं. सिनेमाची कथा वाचली आणि आवडली. बहुतेक चांगला असावा सिनेमा. पण पुर्ण कथानक सिनेमा प्रसिद्ध होण्यापूर्वीच सांगून टाकल्याने काय मिळवलं वितरकांनी हे समजलं नाही.

प्रत्येक लेखाच्या शेवटी टॅग मधे मराठी “हापूस” टाकले असते तरीही गुगल ला हा ब्ल~ऒग सापडला असता.

कृते :- महेंद्र
आयडीया त्यांनी वापरली पाहिजे, नाहीतर वाया जाइल इतकी चांगली आयडीया.

कृते :- महेंद्र
इंटरनेटची शक्ती अजून ओळखलेली नाही त्यांनी.. फेस बुक, ऑर्कुट  वर कम्युनिटी, तयार केली तरीही बरंच काम होऊ शकतं.

कृते :- महेंद्र
निरंजन

मराठी चित्रपटाचे नांव मराठीत टाइप केल्यावर पण त्या बद्दल सापडत नाही, याचा अर्थ त्यांनी टॅग मधे मराठी नांव टाकलेले नाही. साधी चूक आहे- सहज दुरुस्त करता येण्यासारखी.

कृते :- महेंद्र
माझा आणि दूरदर्शनचा ३६ चा आकडा. मी सिनेमे मात्र खूप पहातो (इंग्रजी). मराठी अगदी खूप नावाजलेले असले तर. कालच एका मित्राने मुंबई ते पुणे असा काहीतरी सिनेमा पाहिला, तो पण छान आहे  म्हणतोय. तो पाहीन बहुतेक लवकरच.

कृते :- महेंद्र
नक्कीच पहा. मी पण पहाणार आहे २५ ला सिनेमा टॉकिज मधे जाउन.

कृते :- महेंद्र
सुहास

मला आजच समजलं, आणि जेंव्हा साईट शोधली तेंव्हा आधी का नाही समजले असे वाटले, म्हणुन हा लेख लिहिलाय.