Monthly Archives: जून 2010

मराठीकरण..

विमानतळावर गेल्यावर एक बोर्ड दिसतो. त्यावर लिहिलेले असते ’ भारतीय विमान पत्तन प्राधिकरण’ ! माझ्या आपल्या साधं सरळ मराठी मनाला तो बोर्ड पाहिलं की एकदम धसकाच बसतो, आणि सरळ विमानतळावरून पुन्हा घरी जावं असं वाटू लागतं.

Posted in मराठी | Tagged , , , , | 45 प्रतिक्रिया

इस्ट इंडीया कंपनीकी जय..

इस्ट इंडीया कंपनी की जय!आज अगदी मनापासून इस्ट इंडीया कंपनीचा जयजयकार असो अशी घोषणा द्याविशी वाटते आहे.    आपण भारतीय या नावाशी खूप  भावनिक रीत्या  जोडल्या गेलेलो  आहोत, त्यांनी आपल्यावर राज्य केलं म्हणूनही  असेल कदाचित! किंवा अगदी प्राथमिक शाळेपासून वाचत … Continue reading

Posted in सामाजिक | Tagged , , , | 29 प्रतिक्रिया

शब्दबंध – एक अनुभव

’शब्दबंध’ म्हणजे काय हे सांगायची आता फारशी आवश्यकता असेल असे मला तरी वाटत नाही.  गेली तिन वर्ष झालीत , मराठी ब्लॉगर्सची ई सभा घेतली जाते शब्दबंध तर्फे !

Posted in मराठी | Tagged , , , | 23 प्रतिक्रिया

आयपीएल गेट..

भारतामधे कंपन्यांचं काम कसं चालतं? टेंडर्स म्हणजे काय ? त्याचे नियम काय असतात हे सगळं फक्त जे लोकं मार्केटींग मधे आहेत केवळ त्यांनाच ठाऊक असतं. जवळपास ८० टक्के लोकांना या टेंडरींग बिझिनेस बद्दल फारशी काही माहिती नसते. नेमका ह्याच गोष्टीचा … Continue reading

Posted in Uncategorized | Tagged , , , , , | 26 प्रतिक्रिया

बॉनी एम

काल रात्री जुनी बॅग उघडून काही कागदपत्र शोधत होतो. तर एक जुनी टेलिफोन डायरी सापडली. हल्ली तर टेलीफोन डायरी ठेवणं बंदच केलंय. सगळे नंबर्स सेल फोनच्या मेमरी मधेच असतात. सहज डायरी उघडली आणि जुने नंबर , नावं पहाणं सुरु केलं … Continue reading

Posted in प्रवासात... | Tagged , , , , , | 31 प्रतिक्रिया

जनगणना- दुसरी बाजू

गेल्या साठ वर्षातली ही अकरावी जनगणना सुरु आहे सध्या.म्हणजे साधारण ३० वर्षाच्या नोकरी मधे सहा वेळा हे काम करावे लागले लोकांना.    काही दिवसा पुर्वी एक लेख लिहिला होता याच ब्लॉग वर. जनगणनेचे काम दर वेळी शासकीय कर्मचाऱ्यांच्या ( शक्यतो शिक्षिका, … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , , , , , | 33 प्रतिक्रिया

प्रवास- नक्षलवाद्यांच्या बालेकिल्ल्यात!

२ मार्च १९६७. एका शेतकऱ्याने कोर्टा कडून आदेश मिळवला, की एक जमिनीचा तुकडा त्याच्या मालकीचा आहे, आणि त्यावर तो शेती करू शकतो . त्या तुकड्यावर पुर्वी एका जमीनदारांचा ताबा होता.  तो शेतकरी  शेतावर गेला आणि काम करणे सुरू केले, तर … Continue reading

Posted in राजकिय.. | Tagged , , , , , , , | 42 प्रतिक्रिया