उत्खननाच्या साईट्वर…१ : वरील प्रतिक्रिया

कृते :- विशाल कुलकर्णी
वाचतोय. खुप छान लेख. शर्माजींसारखी ग्रेट माणसे आहेत हे खरोखर आपले भाग्यच आहे. पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत.

विशाल

कृते :- उत्खननाच्या साईट्वर…१ | indiarrs.net Classifieds | Featured blogs from INDIA.
[...] http://kayvatelte.com/2010/07/24/%e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%96%e0%a4%a8%e0%a4%a8%e0%a4%be%e0%... [...]

कृते :- उत्खननाच्या साईट्वर…२ | काय वाटेल ते……..
[...] उत्खननाच्या साईटवर पहिला भाग … १ इथे क्लिक करा. [...]

कृते :- महेंद्र
कांचन

अरूण कुमार शर्मा , आर्किओलॉजिस्ट सर्च मारला तर सगळी माहिती मिळते. दुर्दैवाने ते इतके मोठे आहेत हे नेट वर शोधल्यावर समजलं. तो पर्यंत ते सर्वसाधारण वाटले. पण त्यांचे ज्ञान मात्र सगळं काही फिंगर टिप्सवर.. उद्याच्या पोस्ट मधे थोडक्यात लिहितो त्यांच्या बद्दल पण.

आपल्या सरकारचं या गोष्टीकडे दुर्लक्ष खरच चिड आणतं.

कृते :- महेंद्र
प्रसाद

धन्यवाद . बाबरी वद्दल तर वेगळी पोस्ट लिहायची आहेच.. लवकरच लिहितो.

कृते :- महेंद्र
पोस्ट तयार आहे. उद्या सकाळपर्यंत केंव्हा तरी पोस्ट करीन.

कृते :- महेंद्र
अजय

लवकरच लिहितो त्यावर पण.

कृते :- महेंद्र
ऊमा,

मला सुरुवातीला वाटले होते की बरेच मोठे होईल पोस्ट म्हणुन दोन भागात बनवले आहे. फार वेळ घालवता आला नाही तिथे पण जितका वेळ होता त्याचं सोनं झालं हे नक्की.. शर्माजी खूप मोठे आहेत. त्यांची बरीच पुस्तकं पण आहेत या विषयावरची. त्यांचे मत हे रेफरन्स मत म्हणुन समजले जाते. आता लखनाऊला हायकोर्टात जाय़चंय म्हणत होते २२ तारखेला साक्ष आहे म्हणाले.

इतके मोठे आहेत हे नंतर घरीअआल्यावर नेट वर शोधल्यावर समजलं. त्यांनी  स्वतः बद्दल फार कमी माहिती दिली होती.

कृते :- महेंद्र
निरंजन

ते स्वतः डायरेक्टर होते या विभागाचे. सगळ्या भारतभर त्यांनी काम केलंय.. थोडक्यात माहिती लिहितोय दुसऱ्या भागात.

कृते :- Kanchan Karai
ही पोस्ट खूप छोटी आहे. मोठी पोस्ट लिहा. तुम्ही खूप छान आणि महत्त्वाची माहिती दिलीत. उत्खननाविषयी वाचायला मला आवडतं.

ठाण्याला सिद्धेश्वर तलावाजवळ सार्वजनिक शौचालयाच्या पुनर्बांधणीसाठी जेव्हा खोदकाम सुरू होतं, तेव्हा तिथे ब्रह्मदेवाची मूर्ती मिळाली होती. ब्रह्मदेवाची चार तोंडं असलेली मूर्ती खूप दुर्मिळ असते. या गोष्टीला आता किमान ८ वर्षे झाली असतील. वाईट या गोष्टीचं वाटतं की ती मूर्ती अजूनही कुठल्याच संग्रहालयात हलविलेली नाही. तिथल्याच राममंदिराच्या आवारात उभी करून ठेवलेली आहे. तिथे आणखीही छोट्या मोठ्या मूर्ती मिळाल्या होत्या; त्यांचं काय झालं माहित नाही. हे पुरातन वैभव व्यवस्थित जतन करून ठेवता आलं, तर येणा-या पिढीला आपण आपल्या संस्कृतीचा इतिहास सांगू शकतो.

बाबरी मस्जिदबद्द्ल सुद्धा लिहा. तुम्हाला ते उत्खननाचं काम स्वत: पहायला मिळालं. लकी आहात. शर्माजींसारख्या माणसांना आपल्या पुरातन वास्तूंबद्दल प्रेम आहे म्हणून त्या आपल्याला कळतात तरी. त्यांच्याबद्दल पण काही जास्त लिहिता आलं तर लिहा.

कृते :- प्रसाद
अतिशय सुंदर माहिती आहे..

पुढच्या पोस्टची वाट बघतोय….

बाबरी मस्जिदच्या  पोस्ट पण अवश्य लिहा..

कृते :- मनमौजी
काका…खूप माहितीपुर्ण लेख आहे. बाबरी संदर्भात लिहल तर वाचायला नक्कीच आवडेल पुढील पोस्टची वाट पाहतो आहे.

कृते :- ajay
mahitipurna post ahe, kaka babri masjid chi kahani aikachiy ahe, tithe masjid navti he sharmajine kasa patvun sangitala te please eka postdvare sangan kaa, aikayachi phar icha ahee..

ajay

कृते :- mau
Vikram ne mhatalay tase kharach hi post kahi mothhi nahi…savaDine ajun maahiti jarur postdvare takal…photos khup chhan….vachayala baghayala nakkich awadel….baki sharma ji gr8 !!!!!

navya postchi waat baghatoy …

कृते :- निरंजन
थेट उत्खननाच्या ठिकाणी जावून माहिती घेतलीत आणि तीही ह्या क्षेत्रातील गुरु माणसाकडून म्हणजे तुम्ही नशीबवानच!

मस्त माहिती आहें

कृते :- sumedha
खूप छान पोस्ट वाटले . फोटोन मुळे नीट लक्षात आले , खरेच आणखी सविस्तर पोस्ट करा तुम्ही …

मागे आशा बगेंची कादंबरी वाचली होती (भूमी) .आत्ता नक्की नाव लक्षात नाही , चुकले असेल तर सुचवावे ..त्यात उत्खननांचे उल्लेख होते , त्यमुळे तेव्हा याबद्दल खूप उत्सुकता होती ….तुम्ही आणखी डीटेल लिहिले तर अजून माहिती मिळेल . शर्माजीन्च्या  उत्साहाबद्दल काय बोलावे , आमच्यासारख्या नव्या पिढीला हा मोठा आदर्शच आहे.

कृते :- महेंद्र
केतन

छान आहेत फोटो.. इतक्या मंदीराकडे दुर्लक्ष झालेले बघुन वाईट वाटले.

कृते :- महेंद्र
सुहास

फार मोठे आहेत ते.. नशिबानेच त्यांची भेटघालून दिली.. पुढले पोस्ट लिहितोय..

कृते :- महेंद्र
निखिल

त्या आर्टिकल मधे एके शर्माजींचा फोटो पण दिसतोय. तीच साईट आहे मी व्हिजिट केलेली. शर्माजी खूप मनमिळाऊ वाटले. चांगला तासभर बसलो होतो गप्पा मारत त्यांच्याशी. त्यांच्यामुळेच लक्षमण मंदीर पहाता आले.. लिंक साठी आभार.

कृते :- Tweets that mention उत्खननाच्या साईट्वर… | काय वाटेल ते…….. -- Topsy.com
[...] This post was mentioned on Twitter by memarathi and Vkey, Mahendra . Mahendra said: उत्खननाच्या साईट्वर…: http://wp.me/pq3x8-1RO [...]