रिव्हर प्रिन्सेस-३- अनिल साळगावकरांनी दिलेली जाहिरात.

रिव्हर प्रिन्सेस -१ इथे आहे.. ह्या विषयावर  पहिल्यापासून वाचायला ही लिंक फॉलो करा. आधीचा लेख वाचल्या नंतर ही जाहिरात वाचा म्हणजे रेफरन्स कळेल.

ह्याच  जहाजाच्या संदर्भात दिलेली अनिल साळगावकरांनी पेपरमध्ये दिलेली जाहीरात खाली पोस्ट करतोय. इमेजवर क्लिक करून सेव्ह करून झुम केल्यावर.   वाचता येईल.

अनिल साळगबकर, anil salgaoncar1

अनिल साळगावकरांनी गोव्याच्या पेपरमध्ये दिलेली जाहीरात.

ही दुसऱ्या पानावर दिलेली होती .. अनिल साळगांवकरांनी दिलेली जाहिरात

.

This entry was posted in राजकिय... Bookmark the permalink.

3 Responses to रिव्हर प्रिन्सेस-३- अनिल साळगावकरांनी दिलेली जाहिरात.

  1. काका…खुप systamatic जाहिरात आहे….आता दिगंबर कामत यांचा काय पवित्रा असेल???

    • आपल्याकडल्या पेपरमध्ये काहीच कव्हरेज नाही. दररोज गोव्याचा पेपर नेट वर पहातोय . अजूनतरी काही उत्तर दिलेले नाही त्यांनी. लोकं वाट पहाताहेत काय होतं याची. दिगंबर कामत हे सध्या पुर्ण अडचणीत अडकले आहेत. जर जहाज परत दिलं तर इगो हर्ट होतो, आणि नाही दिलं तर बदनामी होते… मी तर फॉलो करतोय ही बातमी. गोव्याच्या पेपरची लिंक आहे // http://www.navhindtimes.in/

  2. bhaanasa says:

    ” इकडे आड तिकडे विहीर ” असे झालेय… पण मुळात कमालच म्हणायची की. मीही आता ही लिंक फॉलो करतेय.

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

Gravatar
WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s