या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 909,130
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Monthly Archives: ऑगस्ट 2010
रिव्हर प्रिन्सेस-३- अनिल साळगावकरांनी दिलेली जाहिरात.
रिव्हर प्रिन्सेस -१ इथे आहे.. ह्या विषयावर पहिल्यापासून वाचायला ही लिंक फॉलो करा. आधीचा लेख वाचल्या नंतर ही जाहिरात वाचा म्हणजे रेफरन्स कळेल.
Posted in राजकिय..
3 प्रतिक्रिया
रिव्हर प्रिन्सेस-२
रिव्हर प्रिन्सेस-१ इथे आहे मनामधे हा प्रश्न येणं साहजिक आहे की ते जहाज ८ ते १० मिटर रेतीमधे कसे काय रुतून बसले? समुद्राच्या पाण्याला एक करंट असतो, जहाजाचा खालचा भाग रेतीवर टेकलेला होता पाणी भरल्या नंतर . स्वतःचे जहाजाचे वजन … Continue reading
Posted in राजकिय..
Tagged Anil Salgaonkar, goa, river princes, Salggaonkar mining, smol
23 प्रतिक्रिया
रिव्हर प्रिन्सेस -१
६ जून २००० ! जवळपास ७८० फुट लांबीची आणि एक हजार मेट्रीक टन वजन असलेली रिव्हर प्रिन्सेस नेहेमीप्रमाणेच ऑइल घेउन पोर्ट वर यायला निघाली होती. मदर शिप दूर कुठेतरी इंटरनॅशनल वॉटर्स मधे उभी होती.गेली कित्येक वर्ष हा दिनक्रम सुरू होता. … Continue reading
Posted in टेररिस्ट अटॅक, राजकिय..
Tagged गोवा, रिव्हर प्रिन्सेस, gova, jaisu shipping, river princes, salgaonkar shipping
31 प्रतिक्रिया
थेउरची पार्टी
थेउरची पार्टी ही म्हणजे एक मीडियाला मिळालेलं जळतं कोलीत. सकाळच्या साईटवर नेहेमीप्रमाणे उथळ प्रतिक्रिया दिसल्या या आर्टीकल वर. खरं सांगायचं तर ह्या गोष्टीकडे मी अलिप्तपणे किंवा” आय डोन्ट केअर” अटीट्य़ुडने पाहूच शकलो नाही. सकाळ वरच्या प्रतिक्रिया वाचून मनोरंजन झाले यात … Continue reading
हवामानाचा अंदाज
सकाळी घरून निघतांना छत्रीची आठवण झाली. मुंबईला पावसाळा म्हंटलं की छत्री ही प्रत्येकाच्याच बॅग मधे असते. मुंबईच्या पावसाचा काहीच खात्री देता येत नाही. मालाडहून निघावं की छान निरभ्र आकाश आहे छत्रीची गरज नाही म्हणून ,तर दादरला पोहोचे पर्यंत अगदी धुवाधार … Continue reading
Posted in सामाजिक
Tagged पाउस, हवामान खाते, Heat, metrological department, nagpur, rain, rainyseason, summer
31 प्रतिक्रिया
ब्लॉग वर लोक कसे पोहोचतात?
आपण ब्लॉग वर काही तरी लिहितो, आणि लोकं ते वाचतात आणि कॉमेंट्स पण देतात. बरेचदा तुम्ही एखाद्या वर्षा पुर्वी लिहिलेल्या पोस्ट वर अचानक पणे पण कॉमेंट येते, आणि तुम्हाला एकदम ’ ही इतक्या जुन्या लेखावर कॉमेंट कशी … Continue reading
डबा..
डबा म्हंटलं की कसे अनेक प्रकारचे – वेगवेगळ्या आकाराचे डबे नजरे समोर येतात.. शाळेत जातांना डबा घेउन जाणे इथून डब्याची ओळख होते.. अगदी बालक मंदीरा पासून हातात दप्तर, खाण्याचा डबा, पाण्याची बाटली घेउन पहिल्या दिवशी जेंव्हा शाळेत मूल जातं तेंव्हा … Continue reading












