63 Responses to पासवर्ड हॅकिंग..

  1. स्नेहल says:

    काका चांगली माहिती आहे शनिवारी ह्याचा प्रत्येय बरयाच जणांना आला
    माझ्या मैत्रिणीचे ओर्कुट अ/क हॅक झाले होते

  2. अतिशय उपयुक्त माहिती. बराहा वापरून पासवर्ड कधी ट्राय केला नव्हता पण पासवर्ड – अल्फा न्युमेरिक विथ सिम्बॉल वर्क्स! आणि तो तसाच असायला हवा.

  3. jyoti says:

    thanx …
    khup chan mahiti dilyabaddal…
    don divsanpuvi malahi manya eka frnd kadun same scarp ala hota ani kal baghital tar to delete zala ho….

  4. आतापर्यंत अल्फा-न्युमरिक कीवर्ड वापरून पासवर्ड तयार केले होते.. आता मराठी शब्द सुद्धा वापरतो..

  5. काका, खूप चांगली आणि rare माहिती दिल्याबद्दल आभार. तुमचे इतरही लेख वाचनात येतायत. तुमच्या अनुदिनीवरच्या लेखांचं एक चांगलं पुस्तक प्रकाशित होऊ शकेल. पुढच्या लेखांसाठी शुभेच्छा.
    धन्यवाद,
    अमृता

    • अमृता
      ब्लॉग वर स्वागत. माझ्या एका मित्राला हा प्रॉब्लेम आला होता, म्हणून मग पासवर्ड हॅक कसा झाला असावा अकाउंट म्हणून थोडा अभ्यास केला. तर ही माहिती मिळाली.
      प्रतिक्रियेसाठी आभार..

  6. माझे जवळ जवळ सगळेच पासवर्ड असेच आहेत.त्या लिंक्स बद्दल माहिती दिलीत ते बर केलत.थोडा फ़िशींगचाही भाग टाकता येइल तुम्हाला ह्यात. वेळोवेळी रेजिस्ट्रीज ,कुकीज,टेंपररी फ़ाईलस डिलीट करायला हव्यात.ऑरकुट अजिबात बंद करणे उपाय नाही पटत मला…फ़क्त ते वापरतांना तुम्ही सांगीतलत त्याप्रमाणे थोडी काळजी घ्यायची बस….

  7. रवी गोखले says:

    अत्तेशय उपयुक्त माहिती आहे.

  8. sahajach says:

    मराठी शब्द वापरणे खरच सोपे आहे, असा पासवर्ड तयार करावा असे काही कधी मनात आले नव्हते….
    आता मात्र नक्की करून पहायला हवेय….

    आभार महेंद्रजी!!!

  9. But do all sites accept Marathi password? If yes, then my all problems are solved. I can create strong passwords :)

  10. swapna says:

    agadi nukatach he mazya sobat ghadala mhanun farch manala bhidala…
    pratikriya vachnaryan sathi
    “kaka nustach he sangat nahiyet tar tyani mazya bahinicha account hack zalyvar aamhala khup madat pan keli. agadi cyber crime la report kasa karaycha hehi sangitla..aani aamhi tyana pahila mail kelya nantar agadi tabadtob tyani aamhala reply dila..tya veli aamhala hya vishayi evadhi mahiti navati karan navin hota he sagla.. pan kakani madat kelya mule khup aadhar milala..gammat mhanje me kakana vyaktishah olkhat nahi , fakt roj blog vachate tyancha. evadhya varun me saglyat pahilyanda fakt tyanchich madat magitali aani tyanihi ti lagech keli..”

    • स्वप्ना
      तुझ्या बहिणीचा प्रॉब्लेम पाहिला, आणि म्हणूनच हे पोस्ट लिहायला घेतलं आपण फारच निष्काळजी असतो पासवर्ड च्या बाबतित. कुठेही काही लिंक आली की त्यावर आपण क्लिक करत सुटतो – ते थांबवायला हवं.
      बऱ्याच गोष्टी असतात, इथे ब्लॉग वर येणारे बरेच आयटी इंजिनिअर्स आहेत, त्यांना हे माहिती आहेच, पण इतरांसाठी म्हणून हे पोस्ट लिहिलंय..
      मी जे काही शक्य झालं तेवढं केलं, आणि त्यात काही विशेष नाही. एकमेकांना आपण मदत करायलाच हवी – नाही का??

  11. महेश says:

    चागली माहिती मिळाली अतिशय उपयुक्त माहिती आहे

  12. anukshre says:

    अतिशय उपयुक्त माहिती दिलीत, हि माहिती इंग्लिश मधून मिळेल का? अजिंक्य करता विचारते, त्याला त्याच्या मित्रांना पाठवायची आहे.

  13. प्रसाद रोकडे says:

    नमस्कार महेंद्र,
    पोस्ट नेहमी प्रमाणेच उत्तम आणि माहिती पुर्ण.
    कल्पना खरंच खुप चांगली आहे. पण एक शंका आहे. बर्‍याच वेब साईट्स password pate चा ऑप्शन स्विकारत नाहीत. तसेच तेथे मराठी typing ची सोयही नसते. तेथे मराठी पासवर्ड कसा टाईप करावा?
    प्रसाद रोकडे

    • बरहा हा प्रोग्राम खूप सोपा आहे वापरायला. फ्री डाउनलोड अव्हेलेबल आहे. तो डाउन लोड करुन त्यातला बरहा डायरेक्ट हा प्रोग्राम सुरु करा. उजव्या कोपऱ्यात त्याचा आयकॉन येईल तिथे जाउन भाषा मराठी सिलेक्ट करा, तसेच युनिकोड वर क्लिक करा ( हे फक्त पहिल्या वेळेसच करावे लागते ) नंतर मराठी टायपिंग करता येतं . जर इंग्रजी टायपींग करायचं असेल तर एफ ११ ला क्लिक करा, भाषा बदलते, पुन्हा एफ११ क्लिक केल्यास पुन्हा मराठी टाइप करता येतं. या बरहाच्या वापरासाठी काही मदत लागल्यास सांगा.

  14. sushma says:

    अतिशय उपयुक्त माहिती दिली तुम्ही मराठी शब्द वापर करून पासवर्ड तयार करावा असे कधी मनात आले
    नाही ….
    छान idea आहे काका…THANKS

  15. Gaurav says:

    छान पोस्ट आहे, उत्तम माहिती दिलीत, धन्यवाद, पासवर्ड हॅक झाला तर माणुस सध्याच्या काळात संपल्यातच जमा आहे, कारण बरेचदा लोकांचा एकच पासवर्ड अनेक Accounts साठी असतो, त्यामुळे, हॅकरच्या हाती घबाडच लागण्याची शक्यता असते..

  16. dhanada says:

    hi,mi ajach ha blog wachayla suruwat eli.atishay chan blog ani mahiti dehil atishay upayukt.

  17. मराठी फक्त त्याच संकेतस्थळावर वापरा जिथे आपल्याला नक्की माहित आहे कि मराठी इन्पुट घेतला जातो ( युनिकोड चालते) नाहीतर खूप घोळ होतो कारण ते मराठीत लिहिलेले शब्द कुठल्यातरी घाणेरड्या स्क्रिप्ट मध्ये (ISO) रुपांतरीत होतात जे आपल्याला माहित नसते आणि तोच आपला नवीन पारशब्द म्हणून जतन केला जातो आणि आपण प्रवेश करायला गेल्यावर ‘पारशब्द चुकीचा आहे’ असं येत.!!!!

    त्यामुळे युनिकोड फक्त माहित असलेल्या संकेतस्थळावरच वापरा जसं…. Any Google Service, Hotmail etc

  18. अजून एक मुख्य सांगायच राहिल म्हणजे जे कोणी आपले खाते एकापेक्षा जास्त ठिकाणाहून वापरतात / वापरायला लागू शकते (उदा. सायबर मधून, कंपनीतून) त्यांनी मराठी पासवर्ड वापरू नका. कारण सगळ्या संगणकांवर मराठी लिहिण्याची सोय नसते. जरा एखाद्या ठिकाणी ती सोय नसेल आणि आपल्याला महत्त्वाचे ईमेल करायचे/बघायचे असेल तर ते तुम्हाला तिथून करता येणार नाही!

    • प्रशांत
      आजकाल सायबर कॅफे मधे वगैरे कोणी फारसं जात नाही. एकतर घरी किंवा कार्यालयात वापरला जातो इ मेल. बरहा जर डाउन लोड केलेलं असेल तर कार्यालयातून पण मराठी पासवर्ड वापरता येईल.
      दुसरे म्हणजे मला एक नविन प्रॉब्लेम दिसतोय, तो म्हणजे मी मोबाइल वर मराठी पासवर्ड वापरू शकत नाही. ते एक लिमिटेशन आहे. मोबाइल साठी एक इंग्रजी मेल असलेला अकाउंट ठेवला आहे. गुगल चे सगळे मेल त्या अकाउंटला ( रेडीफ) फॉर्वर्ड केले आहेत.
      काम चालून जातं.. बस्स..

  19. ऋषिकेश says:

    फार माहितीपूर्ण पोस्ट आहे, बरीच नवीन माहिती मिळाली. धन्यवाद!!

  20. mau says:

    good inforamation !!!Thnx mahendraji…

  21. Pramod says:

    Khupach interesting post hota .. Barychada web var add clicking jobs .. Email opening jobs astat ..are they genuine …? Pls margadarshan kara .. Kivha ekadha post lihlat tar khupach aabhari asen.

  22. PRAMILA CHAVAN says:

    kharch kaka tumhi dilele mahiti mazyasathi khup important aahe. karan internet che dhoke suddha astat he samjale aani tyatun sahisalamat baher padnyache marg aahet he pan samjale thanks kaka

  23. swapnil says:

    kaka, kharach mala pan navin shikayala milala ,me pan net use karto pan mala jasti mahiti navati ,tumchyamule aani mitrachya comments mule navin mahiti milali

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s