या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 819,627
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Monthly Archives: फेब्रुवारी 2011
फॅशन
इथे हा फोटो बघून कदाचित आश्चर्य वाटलं असेल- की हा ’असा’ फोटो ब्लॉग वर का लावला म्हणून. दोन तीन दिवसापूर्वी ह्या व्यक्तींचा फोटॊ पेपरमधे दिसला , आणि म्हणून हे पोस्ट! ह्या फोटो ची एक मोठी कहाणी आहे, ती सांगण्यापूर्वी थोडं … Continue reading
एल्गार..
“साध्याच माणसांचा एल्गार येत आहे, हा थोर गांडुळांचा भोंदू समाज नाही.” सुरेश भटांची ह्या दोन ओळी ! यातला शब्द ‘एल्गार’ आणि त्याचा अर्थ म्हणजे -पुढे सरकत असणारं सैन्य! नाही हा लेख सुरेश भटांच्या कवितेचे रसग्रहण करणारा नाही- तर हा … Continue reading
अशा लोकांच काय करावं?
लोकलने दादरहून परत येत असताना दाराच्या जवळ उभा होतो. शेजारी उभा असलेला माणूस कुठलं तरी गाणं गुणगुणत होता – गुणगुणणं पण कसं, तर शब्द नाहीत फक्त हुम्म्म असं हमिंग करत होता. दोनच मिनिटात मला इरीटेट होणं सुरु झालं, पण तो … Continue reading
मुंडक्यांच्या माळा…
लहान असताना सकाळी ’ बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात’ हे गाणं जवळपास दररोज सकाळी रेडीओवर लागायचं . नागपुरची थंडी, डोक्यावरून घेतलेलं पांघरूण आणि त्यातुन झिरपत कानातून मेंदूपर्यंत पोहोचणारे शब्द- त्या बाल वयात जरी समजत नसले, आवडत नसले तरीही मनाच्या गाभाऱ्यात … Continue reading
व्हर्च्युअल बायको?
तुमचे लग्न झालेले नाही. बॅचलर आहात- माफ करा मोस्ट एलीजिबल बॅचलर म्हणू या हवं तर- मग हे पोस्ट तुमच्याच साठी आहे. चांगली नोकरी, घर, गाडी सगळं काही झालंय. कमतरता आहे तर ती फक्त एकाच गोष्टीची ती म्हणजे एका बायकोची. लग्नाबद्दल … Continue reading
Posted in खेळ
Tagged पुरुष., लग्न, व्हर्चुअल वाइफ, संबंध, स्त्री, lagna, prurush, stri, virtual wife, virtual world
62 प्रतिक्रिया
तुमच्या नजरेतुन…
भारत कसा आहे?? म्हणजे सुरज बडजात्याच्या सिनेमात दाखवतात तसा?? की करण जोहरच्या सिनेमात दाखवतात तसा चकचकीत?? की के च्या सिरियल्स मधे जसे दाखवतात तसा? नाही.. भारत तसा नाही . तुम्ही आम्ही जे जगतो ते सिरियल किंवा सिनेमातल्या सारखे नाही, आपलं … Continue reading












