या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 902,890
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Monthly Archives: फेब्रुवारी 2012
रानीकी वाव – वर्ल्ड हेरीटेज
नजरेसमोर ते दृष्य़ उभे रहात होते. साधारण पणे इस. ११२२ ते ११६० चा काळ. सरस्वती नदी शेजारी असलेले एक पाटण नावाचे गांव- गुजराथची मुख्य व्यापारी पेठ. पावसाचे थैमान - सगळीकडे नुसतं पाणी पाणी झाल्याने प्रत्येक माणूस स्वतःचे आणि आपल्या कुटुंबियांचे … Continue reading
Posted in प्रवासात...
Tagged गुजराथ, रानीकी वाव, स्टेप वेल, Gujrath, Patan, Rani ki vav, step well
43 प्रतिक्रिया
सूर्य मंदीर -मोढेरा
सूर्य मंदीर म्हंटलं की कोणार्क आठवतं. पण तितकंच सुंदर असलेले एक सूर्य मंदीर अहमदाबाद जवळ आहे म्हणून सांगितलं तर कदाचित विश्वास बसणार नाही. बऱ्याच गोष्टी आपल्या जवळ असल्या की त्याकडे दुर्लक्ष केले जाते. हे पण तसंच.. हेरिटेज वास्तू या मला … Continue reading
Posted in प्रवासात...
Tagged ahmedabad, अहमदाबाद, मोढेरा, सूर्य मंदिर, modhera, sun temple
46 प्रतिक्रिया
पटोला
हा जो दोरा दिसतोय ना, हा निरनिराळ्या रंगात रंगवलेला आहे, ठरावीक अंतरावर निरनिराळ्या रंगाने रंगवलेला आहे, नंतर कपडा विणताना………….. तो मला सांगत होता आणि मला मात्र रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ कांक चा “सुरभी” नावाचा कार्यक्रम आठवत होता. एक अप्रतिम कार्यक्रम … Continue reading












