या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
अकरा लाख ” भेटी काय वाटेल ते …..”
The Big Dayडिसेंबर 30th, 2012The big day is here.वाचक संख्या
- 1,255,838
सध्या उपस्थित असलेले …
फेसबुक वर
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Monthly Archives: जून 2012
अहमदाबाद – वर्धा
टिपिकल गुजराथी पद्धतीचे सुंदर पांढऱ्या रंगवलेल्या भिंती, लाल रंगात रंगवलेले ते छप्पर असलेले ते लहानसे घर एखाद्या सुखवस्तू शेतकऱ्याचे घर वाटत होते. पायातले बुट मोजे काढून त्या पायऱ्यांवर चढलो, उन्हामुळे तापलेल्या पायऱ्यांचा स्पर्श नेहेमी पायात बुट घालून चालण्याच्या सवयी मुळे … Continue reading
परीक्षा पद्धती ?
काही बातम्या वाचल्यावर , दुसऱ्या दिवशी रद्दी मधे घडी करून जातात तर काही रद्दी मधे गेल्यावर पण मनात घर करून बसतात- पुण्याच्या एका मुलीने सीईटी मधे कमी मार्क मिळाले म्हणून आत्महत्या केली- त्यातलीच ही एक. दर वर्षी इंजिनिअरींगच्या बऱ्याच … Continue reading
इंजिनिअरींग -सिईटी
१२वीचं वर्ष म्हणजे प्रत्येक मुलाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा. खरं तर ११ वी पासूनच सुरु होतं की पुढे काय करायचं? इंजिनिअरींग, मेडिकल, मास मिडीया, बी ए -फ्रेंच वगैरे घेऊन, की बि.कॉम. आणि नंतर सी.ए.?? नुकत्याच काढलेल्या माहिती नुसार मेडिकलचा खर्च … Continue reading
Posted in परिक्षा..
Tagged अॅडमिशन्स, आयटी, इंजिनिअरींग, CET, Engineering Admissions
29 प्रतिक्रिया












