या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
अकरा लाख ” भेटी काय वाटेल ते …..”
The Big Dayडिसेंबर 30th, 2012The big day is here.वाचक संख्या
- 1,233,088
सध्या उपस्थित असलेले …
फेसबुक वर
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Monthly Archives: सप्टेंबर 2012
मुक्त विचार…
आजचे पोस्ट म्हणजे मुक्त विचार. एका विचाराच्या अनुषंगाने येणा्रे सगळे विचार इथे मांडतोय. आमच्या घरी एक नागपूरला असतांना एक बाई धुणे भांडी करायला यायची. तिचा नवरा सायकल रिक्षा चालवायचा. स्वतःची प्रॉपर्टी म्हंटलं तर रिक्षा आणि कार्पोरेशनच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेली … Continue reading
दहा मिनिटात कवी व्हा..
फेसबुक वर कविता पोस्ट करण्याचे प्रमाण हल्ली खूप वाढलंय. मुलींना आपण किती संवेदनशील आहोत हे दाखवायचं असेल तर चारोळी किंवा कवितेला पर्याय नाही, हे आजकालच्या तरूणांनी ओळखलेलं आहे म्हणूनच प्रत्येक तरूण कवी बनण्याचा प्रयत्न करतो. मंगेश पाडगांवकरांनी जे कवितेला वृत्त … Continue reading
हुश्शार पुणेकर.. त्यांच अनुकरण करा मुंबईकरांनो..
गणपती मुंबईचा आणि पुण्याचा. दर वर्षी प्रमाणे या वर्षी पण गणपती आला, आणि मला उगिच उदास वाटायला लागले.गणपती उत्सव आपण गणपती आणून सिलेब्रेट करतो की गणपतीचे विडंबन करतो हा प्रश्न मला नेहेमीच पडतो. नाही लक्षात येत? लोकमान्यांनी सार्वजनिक गणपतीचा उत्सव … Continue reading
चुल ते गॅस..
राजाभाऊ सकाळी उठले, आणि पेपर मधे ’वर्षाला फक्त ६ गॅस सिलेंडर्स सवलतीच्या दरात मिळतील’, नंतर मात्र दामदुप्पट पैसे मोजावे लागतील अशी बातमी वाचली, आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. क्षणात त्यांचं बालपण डोळ्यांसमोर तरळलं. ओली लाकडं आणल्या गेली म्हणून धुराने ओले … Continue reading
कळपशाही..
‘भेड चाल’ म्हणून एक शब्द हिंदी मधे प्रसिद्ध आहे. असे म्हणतात, की जेंव्हा एखादा मेंढ्या चारणारा ४०० मेंढ्यांचा कळप घेऊन जातो, तेंव्हा त्याला फक्त एका मेंढीला दोरीने बांधून न्यावे लागते, बाकीच्या ३९९ सरळ त्या एका मेंढीच्या मागे चालत येतात.एक मेंढी … Continue reading












