या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 909,136
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Author Archives: महेंद्र
पुरस्कार.
पुरस्कार कोणाला आवडत नाहीत? प्रत्येकालाच पुरस्काराबद्दल एक खास आकर्षण असतं. एखादी लहानशी ट्रॉफी जरी मिळाली, तरी ती घरात समोरच्या खोलीत शो केस मधे सजवून ठेवण्यातला आनंद काही निराळाच असतो. शाळेत आठवीत असतांना स्नेहसंमेलनात मधे मिळालेले प्रशस्ती पत्र मी अजूनही जपून … Continue reading
आले त्यांच्या मना…
सकाळचे साडे पाच वाजले होते. ‘स्वतः’ गेल्यापासून मेली नीट झोपच लागत नाही, असं म्हणत मॅडमनी कूस बदलली, आणि डोळे घट्ट मिटून घेऊन झोपायचा प्रयत्न करू लागल्या. देशाचं इतकं मोठं ओझं डॊक्यावर असतांना झोप तरी कशी येणार? राष्ट्रपती बदलायची वेळ झाली … Continue reading
Posted in राजकिय.., विनोदी
Tagged कलाम, नरेंद्र मोदी, निवडणूक, प्रतिभाताई पाटील, राष्ट्रपती, सोनिया गांधी
55 प्रतिक्रिया
वाइफ बॅशिंग सर्व्हे
‘थंब रुल’ हा शब्द आपण नेहेमीच वापरतो. तो कसा काय अस्तित्वात आला हे ठाऊक आहे ? पूर्वीच्या काळी इंग्लंड मधे बायकोला मारण्यासाठी जास्तित जास्त अंगठ्या एवढ्या जाड केन ने मारणे कायद्याने मान्य होते, म्हणून थंब रुल हा शब्द अस्तित्वात आला. … Continue reading
Posted in Uncategorized
33 प्रतिक्रिया
निराशा
जगात निराशावादी लोकांचे प्रमाण वाढलेले आहे हे नक्की. कुरकुरे लोकं हे नैराश्याने ग्रासलेले लोकं.नैराश्य येण्यास कुठलंही लहानसं कारण पुरेसे असते, आणि जर हे कारण फार काळ टिकून राहिलं की मग मात्र आत्महत्येचे विचार मनात येणं सुरु होतात. आत्महत्या करणे … Continue reading
Posted in सामाजिक
Tagged अपमान, आत्महत्या, काय वाटेल ते, फेसबुक, फेसबुक वरच्या आत्महत्या, मराठी, व्हर्च्युअल इन्सल्ट, सोशल साइट्स, सोशलायझेशन
57 प्रतिक्रिया
कुरकुरे-कुरकुरे
मी इथे या ब्लॉग वर का लिहीतो?? यावर एकच उत्तर म्हणजे मला लिहावंसं वाटतं म्हणून लिहितो!. एखाद्या पेपर मधे ब्लॉग बद्दल छापून यावं म्हणून म्हणून काही लिहीण्याचा उद्देश नसतो माझा. म्हणूनच लोकसत्ता मधे ’काय वाटेल ते ’ चा उल्लेख … Continue reading
Posted in सामाजिक
Tagged काय वाटेल ते, ब्लॉग, मराठी, लोकसत्ता, kayvatelte, mahendra kulkarni
96 प्रतिक्रिया
चवीने खाणार अमरावतीला..
खरं सांगायचं तर चव ही आपल्या जिभेवर नसते तर ती मेंदू मधे कुठेतरी दडलेली असते. लहानपणी कधी तरी अनुभवलेल्या चवी या मेंदू मधे घट्ट बसलेल्या असतात. मग तुम्ही कितीही वर्षाच्या गॅप नंतर ती चव पुन्हा अनुभवायला मिळाली, की मेंदू … Continue reading
Posted in खाद्ययात्रा
Tagged अमरावती, आलुबोंडा, कचोरी, खादाडी, गिला बडा, गिला वडा, रघुवीरची कचोरी, विदर्भातली खादाडी, सांबरवडी
39 प्रतिक्रिया
अ(न)र्थसंकल्प
नेमेची येतो पावसाळा प्रमाणे , साला बादा प्रमाणे यंदाही अर्थमंत्र्यांनी नववर्षासाठी अर्थसंकल्प संसदे मधे मांडला . या अर्थसंकल्पाला अर्थसंकल्पा ऐवजी अनर्थसंकल्पच म्हणायला हवे. या संकल्पामधे कुठलाही अर्थ नसतो.सगळे भाव वर्षभर वेळोवेळी वाढवलेले असतात, पुन्हा एकदा वर्षातून एकदा सगळे भाव … Continue reading
Posted in Uncategorized
33 प्रतिक्रिया
अवयव
मानवी शरीराचे अवयव विकायला कायद्याने बंदी आहे, या विषयावर ’मी मरा्ठी” या साईट वर एक चर्चा वाचण्यात आली, थोडा वेळ विचार केला, आणि विसरलो सुद्धा! दुसऱ्या दिवशी पेपर उघडला तर दोन बातम्या दिसल्या एक बातमी म्हणजे एका माणसाने बायकोला किडनी … Continue reading
रागदारी..
भारतीय शास्त्रीय संगीत हा काही माझा अधिकारवाणीने लिहायचा विषय नाही. मला गाणं पण म्हणता पण येत नाही. लहानपणी जवळपास ३-४ वर्ष हार्मोनियम शिकायला जायचो- तेवढाच काय तो संगीताशी आलेला संबंध. तानसेन होता आलं नाही, तरी कानसेन मात्र नक्कीच होऊ … Continue reading
रानीकी वाव – वर्ल्ड हेरीटेज
नजरेसमोर ते दृष्य़ उभे रहात होते. साधारण पणे इस. ११२२ ते ११६० चा काळ. सरस्वती नदी शेजारी असलेले एक पाटण नावाचे गांव- गुजराथची मुख्य व्यापारी पेठ. पावसाचे थैमान - सगळीकडे नुसतं पाणी पाणी झाल्याने प्रत्येक माणूस स्वतःचे आणि आपल्या कुटुंबियांचे … Continue reading
Posted in प्रवासात...
Tagged गुजराथ, रानीकी वाव, स्टेप वेल, Gujrath, Patan, Rani ki vav, step well
43 प्रतिक्रिया












