या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
अकरा लाख ” भेटी काय वाटेल ते …..”
The Big Dayडिसेंबर 30th, 2012The big day is here.वाचक संख्या
- 1,255,814
सध्या उपस्थित असलेले …
फेसबुक वर
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Category Archives: परिक्षा..
परीक्षा पद्धती ?
काही बातम्या वाचल्यावर , दुसऱ्या दिवशी रद्दी मधे घडी करून जातात तर काही रद्दी मधे गेल्यावर पण मनात घर करून बसतात- पुण्याच्या एका मुलीने सीईटी मधे कमी मार्क मिळाले म्हणून आत्महत्या केली- त्यातलीच ही एक. दर वर्षी इंजिनिअरींगच्या बऱ्याच … Continue reading
इंजिनिअरींग -सिईटी
१२वीचं वर्ष म्हणजे प्रत्येक मुलाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा. खरं तर ११ वी पासूनच सुरु होतं की पुढे काय करायचं? इंजिनिअरींग, मेडिकल, मास मिडीया, बी ए -फ्रेंच वगैरे घेऊन, की बि.कॉम. आणि नंतर सी.ए.?? नुकत्याच काढलेल्या माहिती नुसार मेडिकलचा खर्च … Continue reading
Posted in परिक्षा..
Tagged अॅडमिशन्स, आयटी, इंजिनिअरींग, CET, Engineering Admissions
29 प्रतिक्रिया
ईंजिनिअरिंग ऍडमिशन्स- कॅप राउंड्स
ईंजिनिअरिंग ऍडमिशन्स- कॅप राउंड्स १२ वी चांगल्या मार्काने पास होऊन पण काही मुलांना विशेष समाधान नसतंच. १२वीत ८९ परसेंट मार्क्स मिळाले तरी पण.. ” अहो बाबा, सिईटी चे मार्क्स जास्त महत्वाचे” हे ऐकावं लागतं. मग या १२ वी ची परिक्षेचे … Continue reading
दहावी परिक्षा आवश्यक की अनावश्यक??
बारावी च्या वर्गात या पुढे तुम्हाला अशिक्षित लोकं दिसले तर आश्चर्य वाटू देउ नका. आपल्या कडे प्रत्येक गोष्टीचा अतिरेक असतो. म्हणजे बघा, सध्या दहावीच्या विद्यार्थ्यांना इतकं अभ्यासाचं लोड आहे, की जर ९५ टक्क्यांच्या पेक्षा कमी मार्क्स मिळाले तर चांगल्या कॉलेज … Continue reading
Posted in परिक्षा..
Tagged 10th exams., क्लासेस, दहावी, परिक्षा.., examinations, exams
9 प्रतिक्रिया
ऍडमिशन
अगदी नर्सरी पासून जे ऍडमिशनच्या नावाखाली पालकांना छळण्याच काम हे शिक्षण संस्थांचे मालक सुरु करतात, ते अगदी मुलं ग्रॅज्युएट होईपर्यंत चालु रहातं. मुलीची अगदी केजी १ ला ऍडमिशन ला घ्यायला गेलो होतो तेंव्हाच आठवतंय. आधी फॉर्म आणला होता भरायला. … Continue reading












