या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
अकरा लाख ” भेटी काय वाटेल ते …..”
The Big Dayडिसेंबर 30th, 2012The big day is here.वाचक संख्या
- 1,256,043
सध्या उपस्थित असलेले …
फेसबुक वर
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Category Archives: सामाजिक
तुम्ही मुंबईकर आहात जर…
तुम्ही मुंबईकर आहात जर… १) कोणी एखादी जागा किती दूर आहे हे विचारले असता तुम्ही अंतर वेळेत सांगता- किमी मध्ये नाही. २) तुमचे पाच प्रकारचे मित्र असतात. एक ऑफिस ग्रुप, दुसरा ट्रेन ग्रुप, तिसरा कॉलनी ग्रुप आणि चौथा ट्रेकींग ग्रुप … Continue reading
पुणेरी पगडी…
जर मी तुम्हाला या शेजारच्या फोटॊ मधली व्यक्ती कोण आहे हे विचारले तर कमीत कमी ९९ टक्के लोकं लोकमान्य टिळक हे नाव अगदी खात्रीपुर्वक सांगतील. याचे कारण? अगदी सोपे आहे. आजही आपल्याला कुठल्याही नेत्याचा चेहेरा लक्षात नसतो, तर त्यांची व्यक्ती … Continue reading
Posted in सामाजिक
Tagged न्यायमूर्ती माधव राव रानडे, पगडी, पुणे, पुणेरी पगडी, माधव रानडे, लोकमान्य टिळक, संस्कार
28 प्रतिक्रिया
मुंबई- डान्स बार बंद झालेले आहेत का?
मुंबई डान्स बार बंद झालेत? छेः अजिबात नाही. आबा पाटलांनी जेंव्हा डान्स बार बंद करण्याचे जाहीर केले होते, तेंव्हा त्यांच्या क्षमते बद्दल, किंवा त्यांच्या मनातल्या चांगल्या विचारा बद्दल अजिबात संशय नव्हता, पण ब्युरोक्रसी, आणि इतर विभाग ज्यांना या मधून मलिदा … Continue reading
Posted in सामाजिक
Tagged डान्स बार, मसाज, मसाज पार्लर, मुंबई, मुन्नाभाई, रात्रीची मुंबई
37 प्रतिक्रिया
गुजगोष्टी
गुजगोष्टी हा शब्द जरा नवीन वाटत असेल, कारण हल्ली हा शब्द फारसा वापरात नसतो,पण पूर्वीच्या काळी मात्र हा शब्द भरपूर वापरला जायचा. एकत्र कुटुंबात मुलगी लग्न होऊन आली, की मग हातावरच्या मेंदीचा रंग ओसरण्यापूर्वीच घरातल्या कामामधे गुंतून जावे लागायचे. … Continue reading
स्त्री जन्मा..
नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्याची इच्छाच संपली आहे. कोणालाच मेसेजेस , इ मेल्स पाठवले नाहीत. उगीच कुठेतरी खुपल्या सारखं होतंय. कारण दामिनी! दिवसभर दामिनीच्या सपोर्ट साठी बरेच लोकं मेणबत्त्या घेऊन टिव्हीवर दिसत होते. टॉकिंग हेड्स टीव्ही वर बडबड करत होते. … Continue reading












