या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 902,890
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Category Archives: कम्प्युटर रिलेटेड
तुम्ही स्वतःला इंटरनेट वर अदृष्य समजतां?
तुम्ही स्वतःला इंटरनेट वर अदृष्य समजता?तुम्हाला असं वाटत का तुम्ही इंटरनेटवर अदृष्य आहात म्हणून? तुम्हाला असं वाटतं का की एखाद्याला इ मेल पाठवला की तो कुठुन आलाय हे शोधण्याचं काम फक्त पोलीसच करु शकतात? तसं नाही.. अगदी माझ्या सारखा मेकॅनिकल … Continue reading
सत्यम & टेक महिंद्रा चं लग्न…….
कधीचं वाट पहात होतो की शेवटी सत्यम कोणाच्या नावाचं कुंकु लावते ते. तसंही एल ऍंड टी गुडघ्याला बाशींग बांधूनच तयार होतं, पण नशीब काढलं टेक महिंद्राने. तब्बल २२ टक्के जास्त कोट करुन सत्यम चा ताबा मिळवलाय टेक महिंद्रा ने. तसंही … Continue reading
इन्फोसिस च्या पिंक स्लिप्स-२१०० लोकांना
१९८१ साली केवळ २५० डॉलर्स च्या इनव्हेस्टमेंटवर सात लोकांनी सुरु केलेली ही कंपनी आज १४ बिलियन्स डॉलर्स चं कॅपिटल जमा करुन बसली आहे.भारतामधे ई सॉप्स च्या ऑप्शन्स खाली एम्प्लॉइज ला शेअर्स ऑफर करणारी ही भारतातिल पहिली कंपनी. तसे, पैसा … Continue reading
हॅकिंग गेम
मला आता हा एक छंदच जडलाय की कुठली साइट हॅक झाली ते चेक करायचा. पाकी बग्ज ची साइट चेक करतांना तिथे एक इंट्रेस्टींग चॅलेंज दिसलं. एका भारतीयाने त्यांना चॅलेंज केलंय की त्यांची वेब साइट एका आठवड्यात हॅक करीन म्हणून..
भारत पाक सायबर युध्द
२००८ मधिल नोव्हेंबर महिन्यात भारत पाकीस्तानात सायबर वॉर सुरु झालं. भारत पाक क्रिकेट मॅच, ऑन बॉर्डर डिस्प्युट, क्रॉस फायर नेहेमीच सुरु असतं. पण आता हा युध्दाचा नवा प्रकार आहे. ह्या मधे भारताचे सैनिक/कमांडॊज आहेत सगळे आय़ टी प्रोफेशनल्स. इथे बंदुका … Continue reading
पायरसी
सकाळ पासून एक विषय डोक्यात पोखरतो आहे.. तो म्हणजे पायरसी.. काल स्टेशनहून घरी जातांना एक सीडी घेतली विकत २५ रुपयात – अर्थात फुटपाथ वर.त्या सीडी मधे जुनी मराठी नाट्यगीते आहेत. अगदी दुर्मीळ अशी नाट्यगीते, जी पूर्वी त्या जाड तबकड्यांवर ( … Continue reading
वर्ड स्टार ते सॅप
आमच्या पिढीने बरीच टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट पाहीलं. पूर्वी आमच्या ऑफिस मधे टेलेक्स असायचा. टेलेक्स वर दुसऱ्या देशात टाइप केलेलं आपल्या इथे ताबडतोब टाइप होतं हे पाहून सुरूवातीला आश्चर्य वाटायचं. टेलेक्स वर गप्पा मारणं, म्हणजे आजकाल च चॅटींग आम्ही त्या वेळी सुद्धा … Continue reading
तुमच्या नावाचं सर्च इंजिन..
गुगलच्या ऐवजी तुमच्या नावाचं म्हणजे गुगल च्या ऐवजी तुमचे नांव असलेले सर्च इंजिन जर मिळालं तर?? सहज शक्य आहे. खाली दिलेल्या पेज वर ( चित्रावर) क्लीक करा आणि फिल इन द ब्लॅंक्स च्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा. बस्स!! म्हणजे तुमचे गूगल … Continue reading












