या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 806,141
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Category Archives: कला
पटोला
हा जो दोरा दिसतोय ना, हा निरनिराळ्या रंगात रंगवलेला आहे, ठरावीक अंतरावर निरनिराळ्या रंगाने रंगवलेला आहे, नंतर कपडा विणताना………….. तो मला सांगत होता आणि मला मात्र रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ कांक चा “सुरभी” नावाचा कार्यक्रम आठवत होता. एक अप्रतिम कार्यक्रम … Continue reading
नतमस्तक
दिवाळी म्हंटलं की फटाके, मस्त पैकी फराळाचे पदार्थ, दिवाळी अंक, सुटी वगैरे आठवायला हवे, पण आजकाल, दिवाळी आल्याची चाहूल मला ज्या गोष्टी मुळे लागते ती म्हणजे शारिरीक दृष्ट्या अपंग पण मानसिक दृष्ट्या सबल असलेल्या मुलांमुळे. गेली काही वर्ष मला दिवाळीच्या साधारण … Continue reading
हुसेन चा मृत्यु..
हुसेनने काढलेली चित्र पहायची असतील तर पूर्वी लिहिलेला इथे एक लेख आहे तो वाचा. कोणी मेल्यावर त्याच्याबद्दल वाईट बोलू नये असे म्हणतात. माणूस मेला की त्याचं वैर पण सोबतच संपवावं असंही म्हणतात. हे प्रत्येक वेळॆस शक्य होईलच असे नाही. … Continue reading
अजय अतुल शो
परवा पुण्याला जातांना चुनाभट्टी च्या जवळ एक बोर्ड दिसला अजय – अतूल गोगावले ह्या दोन मराठी कलाकारांचा लाइव्ह शो १५ तारखेला -असा बोर्ड दिसला. खूप कौतूक वाटलं , की मराठी कलाकारांच्या शोचे पण बोर्ड पण लावले जातात म्हणुन. पण तेवढयात … Continue reading
-च्या आयचा घो….
आजच्या टाइम्स मधे गौतम अधिकारींचा लेख वाचला. आजकाल तर हिंदूंना येता जाता टपल्या मारायची पद्धतच सुरु झालेली आहे, आणि दुर्दैवाने हे काम करणारे पण हिंदूच असतात. आपण कसे सेक्युलर आहोत हे अहमहमिकेने पटवून देण्यातच या लोकांची दमछाक होत असते
मराठी अभिमान गीत..
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी मराठी अस्मिता संस्था.. कसं भारदस्त नांव वाटतंय नां? त्या भारदस्त नावामागे एक तुमच्या आमच्या परिचयाचं नांव आहे… कौशल इनामदार! कौशल … Continue reading
Posted in कला
Tagged कला, कौशल इनामदार, मराठी, मराठी प्रेमी, संगीत, kaushal inamadar, Marathi, marathi premi, sangeet
75 प्रतिक्रिया
नादस्वरम…
अगदी लहान असतांना ३-४ वर्षं शिकलेलं हार्मोनियम – ते पण केवळ वडिलांनी आग्रह केला म्हणून….एवढाच काय तो माझा संगीताशी संबंध.. खरं तर संगीतातलं फारसं काही कळत नाही, पण तरीही कुठलंही क्लासीकल संगीत ऐकायला आवडतं.
बाप्पा मोरया
बाप्पा मोरया आमच्या घरचा गणपती खरं तर वडिलांकडे असतो. म्हणजे पुजेचा गणपती वडिलांकडे! तिसऱ्या दिवशी महालक्ष्मी बसते आणि गणरायावर अक्षता टाकुन त्याला आपल्या आईजवळ म्हणजे महालक्ष्मी जवळ मांडतात. महालक्ष्मी पुजन हे आमच्या घरचं मोठं प्रस्थ असतं. महालक्ष्मी काकांच्या कडे असते … Continue reading
प्रसिध्दी हवी आहे कां??
प्रसिध्दी हवी आहे कां?? तुम्ही अगदी टुकार क्वॉलिटीचे चित्रकार किंवा मुर्तिकार असाल तर तुम्ही ही पध्दत वापरु शकता. कारण भारतामधे हिंदु देवतांचा अपमान करणं अगदी सेफ आहे. फार तर काय एखादी हिंदु संघटना तुमच्या विरुध्द बोंबाबोंब करेल झालं. पण कुठलाही … Continue reading
गंगुबाई हनगळ
आत्ताच श्रीमती शुभा मुदगल यांचं ट्विट पाहिलं.. आणि धक्काच बसला.पद्मविभुषण गंगुबाई हनगळ यांचे वयाच्या ९७व्या वर्षी दिर्घ आजाराने निधन झाले. वाढत्या वयामधे ,त्यांची कन्या कृष्णा हनगल, यांच्या १९९४ साली झालेल्या देहासना नंतर त्या मानसिक आणि शारिरिक दृष्ट्या खुप नर्व्हस झाल्या … Continue reading












