Category Archives: कला

रंगांचा खेळ

एखाद्या चित्रातील समजा सगळे रंग काढून फक्त एकच रंग ठेवला तर काय होईल? प्रत्येक चित्रामधे रंगाच्या लाखो शेड्स असतात. त्या पैकी समजा आपण फक्त १०शेड्स ठेवल्या तर चित्रामधे किती वैविध्य येउ शकेल?

Posted in कला | Tagged | १ प्रतिक्रिया

बाहुल्या

काही दिवसांपुर्वी एक लहान बाळांचे काही फोटो मेल मधे आले होते. त्यात लिहिलं होतं की हे फोटॊ ज्या खेळण्यांचे आहेत ती खेळणी  आइसिंग शुगरची बनवलेली आहेत. अर्थात ही गोष्ट पटण्यासारखी नव्हतीच,म्हणुन इंटरनेटवर सर्च केला.. अशा मिनिएचर बाळांसाठी.. आणि अहो आश्चर्यम! … Continue reading

Posted in कला | Tagged , , | 3 प्रतिक्रिया

आमेन!

मायकेल जॅक्सन गेला. केवळ पन्नासाव्या वर्षी.. केवळ का म्हणतोय असं वाटतं? कारण मी अप्रोच करतोय ना त्याच एज ला..   उगिच स्वतःला बरं वाटावं म्हणुन केवळ पन्नास म्हणतोय. तसंही ५०  हे काही इथला अवतारकार्य पुर्ण करण्याचं वय नाही. माझ्या मते … Continue reading

Posted in कला, मनोरंजन | Tagged , | 12 प्रतिक्रिया

टॅटो,पिअर्सिंग, बॉडी आर्ट

किंबरली व्लॅमिंक ने आपल्या चेहेऱ्यावर ५६ स्टार्स चे टॅटो काढून घेतले – ही  बातमी सगळ्यांनीच वाचली असेल. बरं तिचं म्हणणं असं होतं की तिने फक्त ३ टॅटॊ काढण्यास सांगितले होते, पण त्या फ्रेंच आर्टीस्ट ने ५६ स्टार्स काढले चेहेऱ्यावर.. किंबरली … Continue reading

Posted in कला | Tagged , , , , | 11 प्रतिक्रिया

वॉल आर्ट..

अहमदाबादला गेलो की नेहेमीच एक गोष्ट मला फॅसिनेट करते. ती म्हणजे वॉल आर्ट.. किंवा त्याला  एक प्रकारची ग्राफिटी  पण म्हणता येइल.  ग्राफिटी हा विद्रोही आर्टचा प्रकार. पण इथे विद्रोही आर्ट नाही, पण केवळ भिंती चित्रे आहेत म्हणून ग्राफिटी म्हणतोय मी … Continue reading

Posted in कला | Tagged , , | 6 प्रतिक्रिया

उनके दुश्मन है बहोत, आदमी अच्छा होगा

उनके दुश्मन है बहोत, आदमी अच्छा होगा शायर निदा फाजली ची ही गझल विसरल्यातच जमा झाली होती.एके काळी ही गझल अगदी मनापासून आवडायची. पण  आठवण्याचे मुख्य कारण म्हणजे हरेकिशनजींच्या ब्लॉगचं नांव आहे हे.. अगदी कोणीही ही गझल ऐकली तरी प्रत्येक … Continue reading

Posted in कला | Tagged , , | 9 प्रतिक्रिया

अभिव्यक्ती ची गळचेपी.

मी एक पाडगांवकरांच्या कवितांचा पण ब्लॉग सुरु केला होता. पण एका मित्राने सांगितले की  कॉपी राइट च्या कायद्या खाली केस होऊ शकते म्हणुन कालच डीलिट केला. म्हंट्लं कशाला उगीच चान्स घ्या? हा एक मोठ्ठा प्रॉब्लेम झालेला आहे. सुप्रिम कोर्टाने दिलेल्या … Continue reading

Posted in कला | Tagged , | 7 प्रतिक्रिया