या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 909,136
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Category Archives: खाद्ययात्रा
चवीने खाणार अमरावतीला..
खरं सांगायचं तर चव ही आपल्या जिभेवर नसते तर ती मेंदू मधे कुठेतरी दडलेली असते. लहानपणी कधी तरी अनुभवलेल्या चवी या मेंदू मधे घट्ट बसलेल्या असतात. मग तुम्ही कितीही वर्षाच्या गॅप नंतर ती चव पुन्हा अनुभवायला मिळाली, की मेंदू … Continue reading
Posted in खाद्ययात्रा
Tagged अमरावती, आलुबोंडा, कचोरी, खादाडी, गिला बडा, गिला वडा, रघुवीरची कचोरी, विदर्भातली खादाडी, सांबरवडी
39 प्रतिक्रिया
मार्टीन्स कॉर्नर..
सचिन तेंडूलकर, विजय मल्ल्या , शरद पवार, मास्टर शेफ संजय कपूर, संजय दत्त, ह्रितिक रोशन, बिपाशा बासू आणि अनेक सिलेब्रेटीजचे गोव्यातले आवडते रेस्टॉरंट कुठले- हा प्रश्न विचारला तर एकच उत्तर दिलं जाऊ शकतं ते म्हणजे…….. .
तृष्णा..
परवाच टाऊन साईडला कामानिमित्त गेलो होतो. दुपारी ३ वाजे पर्यंत कामाच्या रगाड्यात काही वेळ मिळाला नाही जेवायला! कडकडून भूक लागली होती. “महेश लंच होमला’ जाऊ या का रे??” बरोबर असलेल्या मित्राला विचारले, पण त्याला मात्र त्याच्या अमेरिकन मित्राने रेकमंड केलेले … Continue reading
सुकेळी
महालक्ष्मी सरस नावचे एक प्रदर्शन भरले आहे सध्या मुंबईला लिलावती हॉस्पिटलच्या समोरच्या प्रांगणात. घरगुती उद्योजकांना लोकांपर्यंत पोहोचता यावे ( मधे कोणी एजंट न ठेवता) म्हणून सहकारी संस्थांनी एकत्रित येऊन हे प्रदर्शन आयोजित केलेले आहे. इथे महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या सहकारी … Continue reading
Posted in खाद्ययात्रा
Tagged खाद्ययात्रा, प्रदर्शन, बाजरीची खिचडी, मांडे, मुंबई, सुकेळी
44 प्रतिक्रिया
खाद्ययात्रा. उबाळू..
खाणे हा माझा आवडता पास-टाइम उद्योग आहे. काही करमत नसलं, की सौ.च्या ओरड्याकडे दुर्लक्ष करून स्वयंपाक घरातले खाऊचे डबे हुडकणे हा माझा आवडता छंद ! प्रत्येक ’चांगल्या’ गोष्टीला शेवट हा असतोच, म्हणूनच माझ्या आवडीच्या छंदाकडे आजकाल मला दुर्लक्ष करावे लागते … Continue reading
बडोदानूं खारी सिंग..
खूप वर्षापुर्वी जेंव्हा मी नुकताच मुंबईला आलो होतो, तेंव्हा बऱ्याच दुकानासमोर ’सिंगनू तेल’, किवा चक्क ’शिंग का तेल’ अशा पाट्या लागलेल्या दिसायच्या. मला सुरुवातीला हे तेल म्हणजे कुठल्यातरी जनावराच्या शिंगाचं तेल असेल असंही वाटलं होतं ,पण नंतर एका दुकाना समोर … Continue reading
गोवा..
कोलव्याचा समुद्र किनारा खूप सुंदर आहे आणि अजूनपर्यंत तरी येणाऱ्या रशियन लोकांनी खराब केलेला नाही. बागा बिच वर ज्या प्रमाणे तुम्हाला अर्धनग्न पर्यटक दिसतात, किंवा जसे त्या कारवार रोडवर असलेल्या ( मडगाव पासून ४० एक किमी.. असलेला बिच, नांव मुद्दाम … Continue reading
Posted in खाद्ययात्रा
44 प्रतिक्रिया
चविने खाणार कोल्हापूरला…
पुणेरी लोकांना चवीने खाण्यात मुंबईकरांपेक्षा थोडा जास्तच इंट्रेस्ट आहे. मुंबईकर बाहेर खायला जायचं म्हंटलं की आपला नेहेमीच्या शेट़्टीच्या हॉटेल मधे जाउन ठरलेल्या डीश खाणार – किंवा नॉन व्हेज असेल तर एखादं कोंकण किनारा, मालवणी हॉटेल शोधणार- फॉर अ चेंज. पण … Continue reading
रेसिपी- कांदा,बटाटे भजी, वडा- कटलेट्स किंवा ’काय वाटेल ते’
आजचे पोस्ट खास लग्न झालेल्या आणि ज्यांच्या बायकांना सारखं ’ तू किती जाड झाला आहेस? जरा तुझ्या खाण्याकडे लक्षं द्यावं लागेल आता ’ म्हणून कम्पलसरी डायट च्या नावाखाली दुधी भोपळा, मटकी, मुग, शेपू, पालक अशा बाबा रामदेव अॅडव्होकेटॆड निरुपद्रवी बेचव … Continue reading
Posted in खाद्ययात्रा
Tagged कांदा भजी, घोसाळ्याची भजी, बटाटा भजी, भजी, batata bhaji, batata vada, ghosalyachi bhaji, kanda bhaji
66 प्रतिक्रिया
इराणी
इराणी म्हणजे चहा आणि ब्रून मस्का खाण्याचे ठिकाण असे समजणारे बरेच आहेत. तर काही लोकांना इराणी हॉटेल= ऑम्लेट पाव खाण्याचे ठिकाण असे समिकरण वाटते. पण खरंच तसं आहे का? मला वाटतं नाही , अजूनही बरेच चांगले इराणी हॉटेल्स आहेत मुंबईला- … Continue reading
Posted in खाद्ययात्रा
Tagged कारमेल कस्टर्ड, खादाडी, खाद्ययात्रा, मुंबई, cafe military, carmel custard, chiken salli, irani food, kheema pav, Marathi language, mumbai khadadi
62 प्रतिक्रिया












