या ब्लॉग वर शोध घेण्यासाठी …..
-
वाचक संख्या
- 902,890
सध्या उपस्थित असलेले …
रॅंडम पोस्ट् -डायस वर क्लिक करा.
Category Archives: खेळ
मारिओ
मारिओ हा गेम खेळला नाही असा माणुस विरळाच. तुम्ही अगदी कुठल्याही एज ग्रुप मधले असाल तरिही हा गेम तुम्ही निश्चितच कधी ना कधी खेळले असालच.मारिओ ह्या केवळ ५० केबी च्या गेम ने एके काळी सगळ्य़ांना अगदी वेडं करुन ठेवलं होतं. … Continue reading
आय पी एल प्लेअरचा ब्लॉग (फेक )
एक ब्लॉग शोधला आज, संपुर्ण क्रिकेटला कव्हर करणारा . जर तुम्ही आय पी एल चे फॅन असाल तर ह्या ब्लॉगला व्हिजिट देणे मस्ट आहे.. ज्या माणसाचा ब्लॉग आहे त्या माणसाने वेड लावलंय लोकांना.कित्येक हजार लोकं हा ब्लॉग अगदी वेड्यासरखा फॉलो … Continue reading
हरभजन,धोनी आणि पद्मश्री
पद्मश्री कुणाला द्यावे ? लायक माणसाला असेच नां? देशातील सर्वात मोठे अवॉर्ड, ह्या धोनी आणि हरभजन सिंग दोघांनाही काही लाख ( जे त्यांना त्या ऍडव्हर्टाइझ करुन मिळणार होते) रुपयांपेक्षा कमी महत्त्वाचे वाटलं. धोनी पण तसाच.. त्या **वाला पण पद्मश्री च … Continue reading
शाहरुख खान व्हर्सेस गावस्कर
क्रिकेट म्हणजे आता १०० टक्के बिझिनेस झालेला आहे. मागच्या वर्षी राहुल द्रवीड ला ज्या तर्हेने ट्रिटमेंट विजय मल्ल्याने दिली.. तेंव्हाच एक गोष्ट क्लिअर झाली होती, की बिसिसिआय करता खेळणे वेगळे आणि ह्या प्रायव्हेट मालकासाठी खेळणे वेगळे.ह्या लोकांच्या साठी खेळणं म्हणजे … Continue reading
आय पी एल आफ्रिकेमधे..
काल रात्रीच्या बातम्यांमध्ये पाहिले की आय पी एल च्या मोदींच्या म्हणण्याप्रमाणे ह्या मॅचेस आफ्रिकेमध्ये घेतल्या जातील. मॅचेस च्या वेळा ह्या भारतियांना सुटेबल रहातील..एखाद्या गोष्टीला किती महत्त्व द्यावं? मला एक कळत नाही आय पी एल ह्याच खेळाच्या भरवशावर करोडॊ रुपये कमावते … Continue reading
Posted in खेळ
2 प्रतिक्रिया












